रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to हा निर्णय कितपत परीणामकारक by श्रीगुरुजी
In reply to अजून एक महत्वाचे कारण... by विकास
In reply to आत्ताच वाचले... by विकास
In reply to चीन मुरलेला (पक्षी :बदमाष) by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हम्म by विकास
In reply to हा निर्णय कितपत परीणामकारक by श्रीगुरुजी
In reply to मनमोहन सिंग यांनी जून १९९१ by श्रीगुरुजी
In reply to मनमोहन सिंग यांनी जून १९९१ by श्रीगुरुजी
In reply to आज बऱ्याच व्यावसायिकांना by संदीप डांगे
सर्व बाजूने फार दूरवर विचार करून सरकारने पाचर मारून ठेवलीय... काळ्या पैशाच्या सुटकेसाठी कोणताही मार्ग नाही, मोठ्या प्रमाण वाल्याना अजिबात नाहीच, =))
+१०००
खर्या माहीतगारांचे मत ! :)In reply to आज बऱ्याच व्यावसायिकांना by संदीप डांगे
In reply to म्हन्जी by अनिरुद्ध.वैद्य
In reply to या "फिनान्शियल सर्जिकल by डॉ सुहास म्हात्रे
In reply to हाहा by आबा
In reply to हाहा by आबा
In reply to देशातील एकुण चलनाच्या ८६% by मार्मिक गोडसे
In reply to अत्यंत धाडसी आणि अभिनंदनीय निर्णय.. by चिगो
In reply to ह्या निर्णयाचा घरांच्या by संदीप डांगे
कारण आताचा गोंधळ, धुरळा खाली बसल्यावर परत येरे माझ्या मागल्या होईल असे वाटते.ते होणार हो.. त्याचमुळे व्यवहार करतांना ओळख पटवणे, बेनामी व्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादी गरजेचं आहे. आताच्या निर्णयांमुळे जो काळा पैसा आणि नोटा कपाटं / गाद्या/ गोडाऊन/ तिजोर्यांमध्ये पडलेला होता, त्याच्या पांढरीकरणाची मुस्कटदाबी होणार, हेही नसे थोडके..
In reply to ते होणार हो.. by चिगो
In reply to ते तर आहेच की. आताच्या by संदीप डांगे
In reply to माझे करंट अकाउंट असून by rain6100
In reply to माझे करंट अकाउंट असून by rain6100
In reply to बर्याच बँकांच्या समभागांची by श्रीगुरुजी
In reply to १ लाख रुपये आठवड्यला म्हणजे by rain6100
In reply to आताच वडिलांशी बोललो, वडील by संदीप डांगे
In reply to ५० टक्क्यांनी किंमती ? by कपिलमुनी
In reply to अकोला शहरातली स्थिती आहे, by संदीप डांगे
In reply to संदीप भौ.. by चिनार
In reply to संदीप भौ.. by चिनार
In reply to देशासाठी इतकं सहन करायला हरकत by संदीप डांगे
In reply to आताच वडिलांशी बोललो, वडील by संदीप डांगे
In reply to NRI ने पैसे कसे deposit करावेत ? by सप्तरंगी
In reply to हाच प्रश्न by प्रदीप
In reply to आताच बातमी पाहिली by पैसा
In reply to हाच प्रश्न by प्रदीप
In reply to @ प्रदीप : हो मी पण हेच पहिले by सप्तरंगी
In reply to आरबीआयचे उत्तर by प्रदीप
In reply to अजून पण या प्रश्नच उत्तर मिळत by शब्दबम्बाळ
In reply to बोकिलांनी एबीपी माझावरील by सतिश गावडे
In reply to हा by पैसा
In reply to होय. मात्र ते नविन "जाळं" by सतिश गावडे
In reply to तरी त्याने काय फरक पडेल नक्की by संदीप डांगे
In reply to होय ते आहेच. मी आज दहा नोटा by सतिश गावडे
In reply to बहुसंख्य किंवा पुरेश्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बोकिलांनी एबीपी माझावरील by सतिश गावडे
हे सांगताना त्यांनी हायवेच्या कामाचे उदाहरण दिले आहे. हायवेचे काम चालू केल्याने रहदारी ठप्प होऊ नये म्हणून हा सोयीचा असा बायपास आहे.नुसता बोर्ड लावून प्रत्यक्षात बायपासचा रस्ताच नसेल तर काय फायदा? रहदारी ठप्पच होणार ना? आज २००० हजारच्या नोटेबाबतीत तेच होतेय.
In reply to हे सांगताना त्यांनी हायवेच्या by मार्मिक गोडसे
In reply to होय. त्याबाबत जनतेला पुरेशी by सतिश गावडे
In reply to होय. त्याबाबत जनतेला पुरेशी by सतिश गावडे
In reply to सगासर, २००० च्या नोटेची गरज by हतोळकरांचा प्रसाद
In reply to IMPORTANT NOTICE : by श्रीगुरुजी
कदाचित ते काही काळ २००० च्या नोटा अर्थव्यवस्थेत स्थिरावू देतील व काही काळानंतर अचानक २००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून अधिक प्रमाणात काळा पैसा श्वेत स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतील.अगदी माझाही अस्साच अंदाज अजे. आ.न., -गा.पै.
In reply to माहिती हवी आहे by विकास...
In reply to ३ लाख जाहिर न केलेले पैसे by नावातकायआहे
In reply to जुनी गोष्ट. by राही
In reply to भले by अन्नू
In reply to एक शन्का आहे - जे सोनार अनधिक्रुतपणे by gogglya
अव्वा च्या सव्वा रक्कम घेउन सोने विकत आहेत, त्यांच्याकडील जास्तीचे पैसे पांढरे कसे करतात ?हाच प्रश्न मला पडलाय. डाल मे कुछ काला है. म्हणून मी वर ह्याविषयी विचारले होते.
In reply to एक शन्का आहे - जे सोनार अनधिक्रुतपणे by gogglya
In reply to एक शन्का आहे - जे सोनार अनधिक्रुतपणे by gogglya
आकाराने १०० रु. च्या नोटेपेक्षा छोटी, अत्यंत पातळ कागद. लहान मुलांचे खेळण्यातल्या खोट्या नोटा असतात तशी वाटते.कदाचीत २००० च्या नोटेचा कागद हलक्या दर्जाचा वापरला असावा ज्यामूळे तीचा उत्पादन खर्च कमी असेल व पुढेमागे चलनातून बाद केले तरी फारसे नुकसान होणार नाही.
In reply to आकाराने १०० रु. च्या by मार्मिक गोडसे
योग्य वेळी केलेली उपाययोजना