लग्नासाठी नकार- मजेशीर कारणे
माझ्या एक मित्राचे हात पिवळ करण्याचे त्याच्या पालकांनी ठरवलय. मागच्याच महिन्यात मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाची बोनी झालिये.
२८ वर्ष वय, MBA, बऱ्यापैकी देखणा, सधन कुटुंब,भरपूर बागायती शेती, पुण्यात आईटी मधे नोकरी, चांगला पगार,५;९ उंची
लग्नाच्या बाजारात मुलींच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत असे ऐकून होतो. (माझ्या बाबतीत मात्र पहिल्याच फटक्यात पोरगी गटवली. त्यामुळ ऐकून आहे , अनुभव नाही.) त्याने ज्या २ मुली पहिल्या त्या दोघिन्नी त्याला नकार दिलाय.
त्याची मजेदार कारणे एकंदरीत अशी.
1) मुलगी पहायला गेल्यावर चहा पोहे हदाडून झाल्यावर पोरीचा बा म्हणतो, आम्हाला सरकारी नोकरी करणारा पाहिजे हाय...तवा तुमी या...
आयला पोरगा आपल्या पोरीला लग्नासाठी बघायला घरी येतोय तेव्हा त्याच्याबद्दल एवढी जुजबी माहिती देखील त्या पोरीच्या "बा" ला नसेल का्य?
२) कालच दूसरा नकार आला आहे. त्याचे कारण तर कहर आहे. म्हणे मुलाचे वजन कमी आहे.
ऐशाप्पथ... याला का्य त्या पोरीच्या बा ने उचलून पहिला? का च्या पिउन झाल्यावर वजन काट्यावर उभा केला?
अणि खरच तो मुलगा एवढा लुकड़ा फुकड़ा नाहीये दिसायला.६५ किलो वजन असेल त्याचे.
काल पासून मला फ़ोन करुन " साला जिन्दगी झंड झालिये बे माझी, असा सुर लावायला लागलय. ये आपण बसुया म्हणून आमंत्रण देतोय...
साला ही का्य कारणे असतात यार नकार द्यायची? पोरगा एकत्र कुटुंब पद्धतीला मानतो, कारण तरी स्पष्ट सांगा न राव?
असो..सुरुवातीला मला खुप हसू येत होते, परन्तु आता लक्षात येते आहे की म्याटर सीरियस आहे......
वर्गीकरण
In reply to ह्या प्रचंड ब्रह्माण्डात by अभिजीत अवलिया
तुम्ही 'लाल' समजा स्वतःला, ;)
In reply to ह्या प्रचंड ब्रह्माण्डात by अभिजीत अवलिया
शंकाच नाही
लग्न हा एवढा का इश्यू आहे
In reply to लग्न हा एवढा का इश्यू आहे by पिशी अबोली
बरोबरेय ग
In reply to लग्न हा एवढा का इश्यू आहे by पिशी अबोली
लग्न हा एकच इश्यू आहे असं
गोषवारा अर्थात
गोळाबेरीज.
इतर बडविण्यातउपयोगी पडते.In reply to गोषवारा अर्थात by नाखु
उत्तम गोषवारा. एखादा
In reply to गोषवारा अर्थात by नाखु
नास्तिकांची लग्न