Skip to main content

सुलतान नव्हे ,तर सुलताना

लेखक एकुलता एक डॉन यांनी गुरुवार, 21/07/2016 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
सुलतान ची बरीच परीक्षणे वाचली ,मिपावर पण पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली अनुष्का शर्मा एक मुलगा आपली छेड काढतो तर हुरळून ना जात उलटे उत्तर देणारी त्याला काहीतरी बन असे शिकवणारी स्वतःच्या carrer चा त्याग करणारी गरज पडली तर नवऱ्याला अक्कल शिकवणारी व त्याचा त्याग करणारी ते पण शैक्षणिक दृष्ट्या मागास लेल्या पुरोगामी समाजातून तिला लाख लाख सलाम
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2739
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

बरं बाबा, सलाम तर सलाम. घे बाई अनुष्का, सलाम घे. . सोलह बरसकी बाली उमरको सलाम. जिसने हमे मिलाया जुदा किया ऊस लहरको सलाम. ते निगोडी चुनर बिनर सगळ्यांना सलाम.

खेळाडूंना दौरे करावे लागतात. दौर्‍यावर असताना बाप झालेले अनेक खेळाडू आहेत.सलमान ला काहीतरी बन असे सांगणारी अनुष्का अचानक कशी काय बदलते? आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूस नवर्‍याला कारणीभूत समजून अबोला? मुळात कुस्ती स्पर्धेत प्रतिस्पर्धीचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मैदानाबाहेर वल्गना हे काही नवीन नाही. त्यामुळे सुलतान ला गर्व झाला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न अपुरा पडतो.

>>> खेळाडूंना दौरे करावे लागतात. दौर्‍यावर असताना बाप झालेले अनेक खेळाडू आहेत...... आस्स्सं कां? मंग तर सलमाननेच अबोला धरायला हवा होता ना ?