सुलतान ची बरीच परीक्षणे वाचली ,मिपावर पण
पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली
अनुष्का शर्मा
एक मुलगा आपली छेड काढतो तर हुरळून ना जात उलटे उत्तर देणारी
त्याला काहीतरी बन असे शिकवणारी
स्वतःच्या carrer चा त्याग करणारी
गरज पडली तर नवऱ्याला अक्कल शिकवणारी व त्याचा त्याग करणारी
ते पण शैक्षणिक दृष्ट्या मागास लेल्या पुरोगामी समाजातून
तिला लाख लाख सलाम
वाचने
2739
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
बरं बाबा, सलाम तर सलाम.
:)
In reply to बरं बाबा, सलाम तर सलाम. by अभ्या..
लोल
In reply to बरं बाबा, सलाम तर सलाम. by अभ्या..
खेळाडूंना दौरे करावे लागतात.
खेळाडूंना दौरे करावे लागतात.
>>> खेळाडूंना दौरे करावे
ख्खिक.
In reply to >>> खेळाडूंना दौरे करावे by पाषाणभेद