हालगीच्या तडतडीत, ढोल ताश्यांच्या रणधुमाळीत, माणसांच्या गर्दीत, धुळीत, चेंगराचेंगरीत गडबडून गेलेला अगडबंब गणपती माझ्याकडे बघून वैतागत म्हणाला,
"अरे आवाच वाढव डिजे तुझ्या आयची.... तुला आयची शपत हाय.."
अन मोदक कुरतडताना एक घास माझ्या घशातच अडकला.
वाचने
3713
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
हे...हे...हे...
धमाल जव्हेरभौ!
माझिया मनीचे भाव
:)
:)
In reply to :) by मन१
!
बिचारा बाप्पा!
गणपतीची भाषा बदलली नाही बरका
जव्हेरगंज
+१
In reply to जव्हेरगंज by होबासराव
:)