Skip to main content

सूक्ष्मकथा : गणपती

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 06/04/2016 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
हालगीच्या तडतडीत, ढोल ताश्यांच्या रणधुमाळीत, माणसांच्या गर्दीत, धुळीत, चेंगराचेंगरीत गडबडून गेलेला अगडबंब गणपती माझ्याकडे बघून वैतागत म्हणाला, "अरे आवाच वाढव डिजे तुझ्या आयची.... तुला आयची शपत हाय.." अन मोदक कुरतडताना एक घास माझ्या घशातच अडकला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3725
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मनोबा धागा भारीय.. त्यावेळी वाचायचा राहून गेला होता. ही कथाही आवडली.

गणपतीची भाषा बदलली नाही बरका मंडळी! तर ध्वनीप्रदूषणाने घात केलाय उंदराचा ! असो, सर्वांना धन्यवाद !!

शितलि च पुढ काय झाल ते लिव्हा ना भौ. शतशब्द कथा, सुक्ष्मकथा, आता काय अतिसुक्ष्म कथा अन अणु कथा लिहिता काय ? :)