अरे वा! वाचुन आनंद झाला. ह्याच पेजच्या सगळ्यात खाली नव्या सदस्यांसाठी काही धागे आहेत. ते ही जरुर वाचा. लहान सहान शंकांसाठी एक स्वतंत्र धागा आहे, नवा धागा काढायची गरज पडणार नाही. आणि गप्पा मारायला "खरडफळा" आहे. तिथे तुम्ही सदस्यांशी संवाद साधु शकता.
तुमचे लेख नक्की द्या. काही मदत हवी असल्यास साहित्य संपादकांना व्यनि करा.
(व्यनि - व्यक्तिगत निरोप / संदेश)
अहो, त्यांना इथे येवून धड २ दिवस पण झालेले नसतील.
"मोकलाया दाही दिशा" तले प्रतिसाद वाचता-वाचता नविन आय.डी. , संभ्रमात पडण्यापेक्षा, ते इथे थोडे रुळले आणि मोकळे व्हायला लागले की आहेच आपले मिपागीत "मोकलाया...."
स्वागत आहे ! अर्थसंकल्पीय दिवशी आपण वर्दी दिल्यामुळे अर्थसंकल्पीय प्राडॉ सर असे आपल्याला आदराने म्हणू आणि आपल्या अर्थसंकलीय तसेच अर्थशास्त्रीय विश्लेषणांची वाट पाहूच.
हम्म बाकी माझ्या सारखे बरेच जरण मॅक्रोच्या एवजी अल्ट्रामायक्रो अर्थशास्त्रात रस असलेले असतात म्हणजे आमच्या धागा लेखांची नावे किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ? , खेळतं भांडवल आणि खेळता पैसा (लेख क्रमांक १) अशी असतात, मॅक्रोवरुन अल्ट्रामायक्रोवर येणे म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या पडद्या नंतर रेडीओसाठी काम केल्यासारखे आहे, तरी सुद्धा रेडीओ ट्यून करणे आवडत असल्यास सवडीने आमच्या धागा लेखांना जुरुर भेट द्यावी.
२०१० पासून मिसळपाव मध्ये खाते बनविण्या साठी प्रयत्न चालू होते शेवटी आज पहिल्यांदा यश मिळाले.
पण तुमचा सदस्यकाळ तर ५ वर्षे २ महिने दखवतोय
सदस्यकाळ
5 years 2 months
तुमचे मिपावर स्वागत. इथे तुम्हाला अनेक नमूने भेटतील, पण हो त्यातील काही खरोखरचे विद्वान आहेत. शब्दानी फाडून खायला कमी करणार नाही
मिपावरील एक इरसाल नमुना!
मला काय ठाउक घाबरतात की नाही? घाबरले तर का घाबरतात?
मी माझा संकल्प सोडलाय की लोक चळाचळा कापले पाहिजेत! कारण आधी मी इथल्या काही सदस्यांना टरकुन असायचे. आता कुणी तरी मला टरकुन असावं अशी फार्फार इच्छा आहे!
आम्हाला स्व गवसलाय, आपण तेव्हापासुन कोणालाच घाबरत नाहि. पण का कोण जाणे स्व गवसल्यापासुन लोक मला टाळायला लागलेत. खाजगित काहि बाहि बोलतात बघा माझ्याविषयि कि मला तात्काळ मानसोपचाराचि गरज आहे. ह्यांना असेच वाटणार पंगा घेतलाय ना माझ्याशि.
मी घाबरतो आपल्याला बाईसाहेब ! (खरं सांगायचं तर सगळ्यात अनाहिताना)
-मीही ;)
'पहले मय बहुत डरपोक थि.. फिर मेरी जिंदगी मे मिसळपाव.कॉम आया..
जोरोंका तुफान उठा.. आँधीयां चली.. हवाओंं ने जैसे रूख बदल दिया..
पलभर में जिंदगी तहस नहस हो गई.. और मैं क्या से क्या हो गई..'
वगैरे वगैरे :)
प्रतिक्रिया
अरे वा! वाचुन आनंद झाला.
मिपावर स्वागत.
अरे वा!
मिपा वर स्वागत....
मोकलाया
In reply to मिपा वर स्वागत.... by मुक्त विहारि
+१
In reply to मोकलाया by कपिलमुनी
न दिल्याबद्दल टीव्र णिषेढ !
In reply to मोकलाया by कपिलमुनी
स्वागत आणि आमच्या स्वतःच्या मि.पा. लेखांची जाहीरात !
मिसळपाव मधला ळ लिहिण्यासाठी
एकदा प्रकाशित केल्यावर संपादन
In reply to मिसळपाव मधला ळ लिहिण्यासाठी by असंका
आज पहिला दिवस
उमेश पाटिल तुम्हि म्हणता
In reply to आज पहिला दिवस by उमेश पाटील
खात्या बद्दल
In reply to उमेश पाटिल तुम्हि म्हणता by होबासराव
अर्ज केल्या दिवसापासून
In reply to खात्या बद्दल by उमेश पाटील
कल्पना नाही
In reply to अर्ज केल्या दिवसापासून by पैसा
डॉक्टर शिवाजी, उमेश पाटिल
प्रतिसाद वाचून सवय झाली आहे
मी पण खुप मानसिक तयारी करुन
In reply to प्रतिसाद वाचून सवय झाली आहे by उमेश पाटील
शक्यतो मला लोकांनी घाबरावं*
In reply to शक्यतो मला लोकांनी घाबरावं* by पिलीयन रायडर
शक्यतो मला लोकांनी घाबरावं*आपण घाबरायला घाबरत नाही ब्बा..तरी पुष्कळच घाबरायचे मी आधी
In reply to मी पण खुप मानसिक तयारी करुन by पिलीयन रायडर
कोण बोलतय पहा!!!!
In reply to तरी पुष्कळच घाबरायचे मी आधी by बॅटमॅन
काल एक जन म्हणाला
In reply to कोण बोलतय पहा!!!! by पिलीयन रायडर
कोण म्हणलं हो?
In reply to काल एक जन म्हणाला by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एवढं का घाबरतात तुम्हाला?
In reply to कोण बोलतय पहा!!!! by पिलीयन रायडर
मला काय ठाउक घाबरतात की नाही?
In reply to एवढं का घाबरतात तुम्हाला? by स्वामी संकेतानंद
ते सध्या कुठेशीक आहेत
In reply to मला काय ठाउक घाबरतात की नाही? by पिलीयन रायडर
कुणास ठाउक.. असतील इथेच
In reply to ते सध्या कुठेशीक आहेत by नाखु
ओ पिरा तै
In reply to मला काय ठाउक घाबरतात की नाही? by पिलीयन रायडर
मला पण गवसलाय.. कालच खफ वर
In reply to ओ पिरा तै by होबासराव
काल खफ वर दिसलेला स्व तुमचाच
In reply to ओ पिरा तै by होबासराव
हो खरं.. कुणाचा स्व आहे तो?
In reply to काल खफ वर दिसलेला स्व तुमचाच by सस्नेह
मी पयला २०१६ त
In reply to मी पण खुप मानसिक तयारी करुन by पिलीयन रायडर
ह्याला म्हणतेत टेरर!!
In reply to मी पयला २०१६ त by चौकटराजा
पण पण पण
In reply to ह्याला म्हणतेत टेरर!! by पिलीयन रायडर
+१०००
In reply to मी पयला २०१६ त by चौकटराजा
मिपावर स्वागत
+१..
In reply to मिपावर स्वागत by पैसा
मी पण नवाच आहे ईथे, अजून
म्या लीवलेला लेख वाचा बरं का