मिसल पाव आवडले

प्रा.डॉ.शिवाजी अंभोरे's picture
प्रा.डॉ.शिवाजी ... in जनातलं, मनातलं
29 Feb 2016 - 10:34 am

मिसल पाव बद्दल पेपर ला वाचले आणि सदस्य झालो मला अर्थशास्त्र या विषयावर लेख वाचायला आवडतील मी मिसल पाव चे लेखन वाचतो आहे
मिसल पाव समजुन घेत आहे

वावरविचार

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

29 Feb 2016 - 10:53 am | पिलीयन रायडर

अरे वा! वाचुन आनंद झाला. ह्याच पेजच्या सगळ्यात खाली नव्या सदस्यांसाठी काही धागे आहेत. ते ही जरुर वाचा. लहान सहान शंकांसाठी एक स्वतंत्र धागा आहे, नवा धागा काढायची गरज पडणार नाही. आणि गप्पा मारायला "खरडफळा" आहे. तिथे तुम्ही सदस्यांशी संवाद साधु शकता.

तुमचे लेख नक्की द्या. काही मदत हवी असल्यास साहित्य संपादकांना व्यनि करा.
(व्यनि - व्यक्तिगत निरोप / संदेश)

अजया's picture

29 Feb 2016 - 11:03 am | अजया

तुम्हांला मिपा नक्कीच आवडेल.अर्थशास्त्रावरचे लेखदेखील शोधता येतील.अर्थशास्त्र misalpav.com असा सर्च देऊन बघा.

बोका-ए-आझम's picture

29 Feb 2016 - 11:05 am | बोका-ए-आझम

दुसरे प्राडाॅ आले! मिपावर स्वागत सर! आपण अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहात का?

मुक्त विहारि's picture

29 Feb 2016 - 11:07 am | मुक्त विहारि

मिपा हा एक प्रचंड मोठा पसारा आहे....

ह्या जगांत, माणसांची जितकी म्हणून स्वभाव-वैशिष्टे आहेत, ती सगळीच ह्या मिपावर भेटतील.

ह्या कुटुबात, मतभेद आहेतच, पण उत्तम विचारांना इथे नेहमीच प्राधान्य दिले जाते.

अर्थविषयक एक लेख देत आहे.

http://www.misalpav.com/node/24115

मिपावरील दर्जेदार साहित्याची २ नमुने ====>

http://www.misalpav.com/node/4488

http://www.misalpav.com/node/2254

बाद्वे,

आपण राहता कुठे?

कपिलमुनी's picture

29 Feb 2016 - 11:22 am | कपिलमुनी

न दिल्याबद्दल टीव्र णिषेढ !

चांदणे संदीप's picture

29 Feb 2016 - 11:39 am | चांदणे संदीप

+१
;)

मुक्त विहारि's picture

29 Feb 2016 - 12:59 pm | मुक्त विहारि

अहो, त्यांना इथे येवून धड २ दिवस पण झालेले नसतील.

"मोकलाया दाही दिशा" तले प्रतिसाद वाचता-वाचता नविन आय.डी. , संभ्रमात पडण्यापेक्षा, ते इथे थोडे रुळले आणि मोकळे व्हायला लागले की आहेच आपले मिपागीत "मोकलाया...."

स्वागत आहे ! अर्थसंकल्पीय दिवशी आपण वर्दी दिल्यामुळे अर्थसंकल्पीय प्राडॉ सर असे आपल्याला आदराने म्हणू आणि आपल्या अर्थसंकलीय तसेच अर्थशास्त्रीय विश्लेषणांची वाट पाहूच.

हम्म बाकी माझ्या सारखे बरेच जरण मॅक्रोच्या एवजी अल्ट्रामायक्रो अर्थशास्त्रात रस असलेले असतात म्हणजे आमच्या धागा लेखांची नावे किचन मॅनेजमेंट कसे करता/करावे ? , खेळतं भांडवल आणि खेळता पैसा (लेख क्रमांक १) अशी असतात, मॅक्रोवरुन अल्ट्रामायक्रोवर येणे म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या पडद्या नंतर रेडीओसाठी काम केल्यासारखे आहे, तरी सुद्धा रेडीओ ट्यून करणे आवडत असल्यास सवडीने आमच्या धागा लेखांना जुरुर भेट द्यावी.

मिसळपाव मधला ळ लिहिण्यासाठी शिफ्ट + एल टाइप करा...

एकदा प्रकाशित केल्यावर संपादन कस करायच ?

उमेश पाटील's picture

29 Feb 2016 - 5:57 pm | उमेश पाटील

२०१० पासून मिसळपाव मध्ये खाते बनविण्या साठी प्रयत्न चालू होते शेवटी आज पहिल्यांदा यश मिळाले. मिसळपाव चा आभारी आहे.

होबासराव's picture

29 Feb 2016 - 8:14 pm | होबासराव

२०१० पासून मिसळपाव मध्ये खाते बनविण्या साठी प्रयत्न चालू होते शेवटी आज पहिल्यांदा यश मिळाले.

पण तुमचा सदस्यकाळ तर ५ वर्षे २ महिने दखवतोय

सदस्यकाळ
5 years 2 months

उमेश पाटील's picture

29 Feb 2016 - 9:35 pm | उमेश पाटील

माफ करा पण माझे सदस्य खाते चालू आहे कि नाही हे कळत नव्हते म्हणून आज प्रथमच सुरुवात केली आहे.
पण मिसळपाव वाचन कधी चुकवले नाही

अर्ज केल्या दिवसापासून सदस्यत्व मोजले जाते असे वाटते.

उमेश पाटील's picture

1 Mar 2016 - 3:59 pm | उमेश पाटील

कल्पना नाही

भंकस बाबा's picture

29 Feb 2016 - 6:02 pm | भंकस बाबा

तुमचे मिपावर स्वागत. इथे तुम्हाला अनेक नमूने भेटतील, पण हो त्यातील काही खरोखरचे विद्वान आहेत. शब्दानी फाडून खायला कमी करणार नाही

मिपावरील एक इरसाल नमुना!

उमेश पाटील's picture

29 Feb 2016 - 6:16 pm | उमेश पाटील

आता पर्यंत इतके फाडून खाणारे प्रतिसाद वाचले आहेत कि आता सवय झाली आहे

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 12:00 pm | पिलीयन रायडर

मी पण खुप मानसिक तयारी करुन सदस्यत्व घेतलं होतं!! तरी पुष्कळच घाबरायचे मी आधी.. आता शक्यतो मला लोकांनी घाबरावं असा संकल्प सोडलाय २०१६ साठी!! ;)

शक्यतो मला लोकांनी घाबरावं*

आपण घाबरायला घाबरत नाही ब्बा..

तरी पुष्कळच घाबरायचे मी आधी

'बुली'यन रायडरने असे म्हणावे हा सर्वांत उच्चकोटीचा विनोद वगैरे....

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 1:22 pm | पिलीयन रायडर

ते आत्ता रे बॅटु!! आधी मी अशी नव्हते..
पहले मय बहुत डरपोक थि.. फिर मेरी जिंदगी मे एक अदभुत जडीबुटीने.... वगैरे वगैरे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Mar 2016 - 2:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

की तुमचा आयडी अजुन कोणी तरी वापर्तं पण माझा अजुन त्यावर विश्वास नाही. :)

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 3:25 pm | पिलीयन रायडर

कोण म्हणलं हो?

स्वामी संकेतानंद's picture

1 Mar 2016 - 3:35 pm | स्वामी संकेतानंद

एवढं का घाबरतात तुम्हाला?

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 3:49 pm | पिलीयन रायडर

मला काय ठाउक घाबरतात की नाही? घाबरले तर का घाबरतात?

मी माझा संकल्प सोडलाय की लोक चळाचळा कापले पाहिजेत! कारण आधी मी इथल्या काही सदस्यांना टरकुन असायचे. आता कुणी तरी मला टरकुन असावं अशी फार्फार इच्छा आहे!

नाखु's picture

1 Mar 2016 - 3:54 pm | नाखु

कारण आधी मी इथल्या काही सदस्यांना टरकुन असायचे.

म्हणजे आहेत का गेलेत (मिपावरून फक्त इहलोकातून नाही)

कुठेशीक हा शब्द सुट्टा कुठे शीक (इंग्रजी) असा वाचला तरी तपशीलात फरक नाही.

वाचक नाखु

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 3:58 pm | पिलीयन रायडर

कुणास ठाउक.. असतील इथेच कुठेतरी..

होबासराव's picture

1 Mar 2016 - 3:55 pm | होबासराव

आम्हाला स्व गवसलाय, आपण तेव्हापासुन कोणालाच घाबरत नाहि. पण का कोण जाणे स्व गवसल्यापासुन लोक मला टाळायला लागलेत. खाजगित काहि बाहि बोलतात बघा माझ्याविषयि कि मला तात्काळ मानसोपचाराचि गरज आहे. ह्यांना असेच वाटणार पंगा घेतलाय ना माझ्याशि.

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 3:57 pm | पिलीयन रायडर

मला पण गवसलाय.. कालच खफ वर भेटला होता.. विचारत होता की मी इथेच आहे, कुठे गेलोय?

७ वर्ष जुना आहे अहो..

काल खफ वर दिसलेला स्व तुमचाच का ?

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 4:00 pm | पिलीयन रायडर

हो खरं.. कुणाचा स्व आहे तो?
लॉस्ट & फाउंड बनवायला हवं.. असल्या मेजर गोष्टी पण लोक खफवर सोडुन येऊ लागले!

चौकटराजा's picture

1 Mar 2016 - 1:29 pm | चौकटराजा

मी घाबरतो आपल्याला बाईसाहेब ! ( खरं सांगायचं तर सगळ्यात अनाहिताना )

पिलीयन रायडर's picture

1 Mar 2016 - 1:31 pm | पिलीयन रायडर

ह्याला म्हणतेत टेरर!!

पन तुम्हाला डिस्काउंट हाये.. वरी नाट!

अजया's picture

1 Mar 2016 - 4:12 pm | अजया

पण पण पण
चौराकाका अनाहितांना का घाबरायलेत ?

नीलमोहर's picture

1 Mar 2016 - 3:07 pm | नीलमोहर

मी घाबरतो आपल्याला बाईसाहेब ! (खरं सांगायचं तर सगळ्यात अनाहिताना)
-मीही ;)

'पहले मय बहुत डरपोक थि.. फिर मेरी जिंदगी मे मिसळपाव.कॉम आया..
जोरोंका तुफान उठा.. आँधीयां चली.. हवाओंं ने जैसे रूख बदल दिया..
पलभर में जिंदगी तहस नहस हो गई.. और मैं क्या से क्या हो गई..'
वगैरे वगैरे :)

पैसा's picture

29 Feb 2016 - 10:32 pm | पैसा

मिपावर स्वागत. शक्य झाल्यास तुम्ही अर्थाशास्त्रावर जरूर लिहा.

असंका's picture

1 Mar 2016 - 11:33 am | असंका

+१..

मी पण नवाच आहे ईथे, अजून चाचपडताेय.

भरत्_पलुसकर's picture

1 Mar 2016 - 1:40 pm | भरत्_पलुसकर

म्या लीवलेला लेख वाचा बरं का पावन!