Where There is 'I' there is 'Ego '
In reply to ओके. by प्रचेतस
In reply to ओके. by प्रचेतस
In reply to हे बरोबर नाय हां ! by सस्नेह
In reply to इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय by अजया
In reply to इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय by अजया
In reply to इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय by अजया
जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होतेयाविषयी थोडे अधिक लिहिता येईल का? जिथे अहंकार असतो तिथे भय नक्की कसे उत्पन्न होते?
जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावीम्हणजे या सगळ्याचा सारांश--- 'मी' ची जाणीव असेल तर कष्ट करायची तयारी असावी. 'मी' ची जाणीव असणे आणि कष्ट करायची तयारी असणे या दोन गोष्टींचा अर्थाअर्थी संबंध समजला नाही. कष्ट करायची तयारी तशीही असलीच पाहिजे-- मग 'मी' पणा असला किंवा नसला तरी.
In reply to थोडे अधिक लिहिता येईल का? by गॅरी ट्रुमन
त्यात ' Hard Work ' च्या जागी ' साधना ' म्हणायचे ( मला ) होते पण ऐन वेळी शब्द सुचलाच नाहीअशी ही गम्मत आहे . असो . आपल्या अभिप्राया बद्दल खूप आभारी आहे .
जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावी .जिथे ' कष्ट ' आहेत , तिथे ' प्रामाणिकपणा ' रुजतो .जिथे ' प्रामाणिकपणा ' आहे , तिथे ' आशा ' आहे .जिथे ' आशा ' आहे , तिथे ' प्रकाशाचे ' अस्तित्व आहे.जिथे ' प्रकाश ' आहे , तिथे ' श्रद्धा ' आहे.जिथे ' श्रद्धा ' आहे , तिथे ' विश्वास ' आहे.' विश्वास ' हा ' स्वानुभवातून ' निर्माण होतो .हाच 'स्वानुभव' , 'स्वानुभूति ' घडवतो .जिथे ' स्वानुभूति ' आहे , तिथेच ' सत चित आनंद ' किंवा 'शुद्ध परमानंद ' चा वास असतो . जिथे ' सत चित आनंद ' आहे , तिथे ' मी ' पणा नाहीम्हणजे 'मी' ची जाणीव -> अहंकार -> भय -> संदेह -> अपयश -> कष्ट करायची तयारी* -> प्रामाणिकपणा -> आशा -> प्रकाश -> श्रध्दा -> विश्वास - स्वानुभव -> स्वानुभूति -> सत चित आनंद/शुध्द परमानंद -> 'मी पणा नसणे' *: हा जरा फिडबॅक लूपसारखा प्रकार दिसत आहे.कष्ट करायची तयारी असली तर मग त्यातून 'मी' पणा नसण्यापर्यंत प्रगती होऊ शकते असे वरील आकृती दर्शविते. त्यातही स्वानुभव हा स्वतंत्र अस्तित्व असलेला प्रकार आहे का? कारण एकीकडे स्वानुभव विश्वास निर्माण करतो आणि दुसरीकडे स्वानुभवातून शुध्द परमानंदही मिळतो आणि त्यातून मीपणा नसणे ही पायरी गाठता येते. याचा फ्लोचार्ट काढून बघणे खूपच रोचक ठरेल.
In reply to फिडबॅक लूप? by गॅरी ट्रुमन
In reply to गॅरी भाऊ - तुम्ही फारच by प्रसाद१९७१
ध्यायतो विषयांपुंसः संगस्तेषूपजायते संगात्संजायते काम: कामात्क्रोधोभिजायते क्रोधात्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतीविभ्रमः स्म्रूतिभ्रशाद बुद्धीनाशो बुद्धीनाशात प्रणश्यति
In reply to विकारांची निर्मीती कशी होते by प्रसाद१९७१
संजायते, उपजायते आणि अभिजायते ही विशेषण युक्त क्रीयापदांचा वापर पण विशेष लक्ष देऊन बघण्यासारखा आहे. मॉडर्न सायकॉलॉजी पेक्षा ही मुळातुन विचार आहे.हे जरा समजावून सांगाल का?
In reply to संजायते, उपजायते आणि अभिजायते by सतिश गावडे
In reply to अतिशय सुंदर लिहिलं आहे. by सतिश गावडे
In reply to हा भवसागर म्हणजे काय? तो कुठे by प्रचेतस
In reply to भव = संसार by सतिश गावडे
In reply to भव = संसार by सतिश गावडे
In reply to मग by सस्नेह
In reply to नास्तिक विज्ञानरूपी लाइफ by अभ्या..
In reply to नास्तिकाश्रमाचे बुकिंग चालू by अभ्या..
In reply to मग by सस्नेह
In reply to आता यात नास्तिक कुठून आले? :( by सतिश गावडे
In reply to येणार कुठून ? by सस्नेह
In reply to Where There is 'I' there is 'Ego ' by आरोह
In reply to Where There is 'I' there is 'Ego ' by आरोह
In reply to शब्द, शब्द, शब्द by पैसा
In reply to बापुडे, केवळ वारा. by यशोधरा
In reply to अहंकाराला नको थारा by सतिश गावडे
In reply to निरर्थक पसारा सारा! by यशोधरा
In reply to निरर्थक पसारा सारा! by विश्वव्यापी
In reply to तुम्हीही या मायेत अडकून हा by सतिश गावडे
आणि याच पसारयात आपण सर्व राहतोमी हे मान्य केलेच आहे की. मी ही ह्या मायेच्या पसार्यातला एक हिस्सा आहेच. नाही असे कुठे म्हणालो मी. ही सर्व मायाच आहे ह्यात राहूनच तिच्या पासुन अलिप्त रहाण्याची शिकवण आपल्याला संत जनांनी दिली आहे. त्यांनी स्वानुभवातून सांगितलेल्या गोष्ठी चूक नसणारच. मी Tide वापरायला सुरूवात केली आहे,एवढेच. हळू हळू का होईना माझा पसारा स्वच्छ होवो ही प्रार्थना आहे. नमस्कार
In reply to निरर्थक पसारा सारा! by विश्वव्यापी
In reply to पण आपली कमीज काळी आहे असे का by यशोधरा
प्रत्येका च्या अंतरमनात, अंतरंगात जणू एकच विचार! " कहीं उसकी कमिज मेरे कमिज से सफैद तो नही? "असे लिहिले आहे. :-)
In reply to प्रत्येका च्या अंतरमनात, by विश्वव्यापी
In reply to शब्द, शब्द, शब्द by पैसा
In reply to शब्द, शब्द, शब्द by पैसा
In reply to शब्द by विश्वव्यापी
In reply to बास आता. लैच बोअर by अभ्या..
ओके.