Where There is 'I' there is 'Ego '
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावी .जिथे ' कष्ट ' आहेत , तिथे ' प्रामाणिकपणा ' रुजतो .जिथे ' प्रामाणिकपणा ' आहे , तिथे ' आशा ' आहे .जिथे ' आशा ' आहे , तिथे ' प्रकाशाचे ' अस्तित्व आहे.जिथे ' प्रकाश ' आहे , तिथे ' श्रद्धा ' आहे.जिथे ' श्रद्धा ' आहे , तिथे ' विश्वास ' आहे.' विश्वास ' हा ' स्वानुभवातून ' निर्माण होतो .हाच 'स्वानुभव' , 'स्वानुभूति ' घडवतो .जिथे ' स्वानुभूति ' आहे , तिथेच ' सत चित आनंद ' किंवा 'शुद्ध परमानंद ' चा वास असतो . जिथे ' सत चित आनंद ' आहे , तिथे ' मी ' पणा नाही .जिथे ' मी ' नाही , तिथे अहंकार , भय , संदेह , यशापयश ,आशा निराशा , अंधार प्रकाश , श्रद्धा अश्रद्धा , विश्वास अविश्वास असे कोणतेच द्वैत नाही .
तिथे फक्त निरुगुन निराकार अद्वैत सत चित आनंदच असतो .हाच तो श्री कृष्णाने गीतेत वर्णन केलेला ‘ अति प्राचीन ’ .त्या निर्गुणाचे वर्णन करणे इथपर्यंतच शक्य आहे , कारण त्यापलीकडे फक्त ' असणे ' अस्तित्वात आहे आणि काही नाही .
हे 'असणे ' आपल्या मुळाचे मुळ , साराचे सार आहे . तेच अद्वैत आहे , अक्षर व अमृत आहे , त्याला न आदी न अंत . ते अजन्मा आहे . हे सर्व व्यापून काळालाही उलंघून तरी उरलेले असे हे एकमेवाद्वित्या आहे . ते अमर्याद आहे आणि ते अनेक रुपात स्वतःला प्रकट व व्यक्त करते .
हेच ते ब्रम्ह तत्व , परमात्मा , ॐ .
तोच मी .
दृष्टी , वाक , स्पर्श ,गंध , श्रोत्र , मन व बुद्धी यांच्या ही पलीकडचा .
प्रतिक्रिया
ओके.
धन्यवाद
हे बरोबर नाय हां !
इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय
नाही वाचलं. वाचायची गरज नाही,
वाचलंय?
=))
इन ट्युन विथ द ट्युन वाचलंय का?
थोडे अधिक लिहिता येईल का?
जिथे अहंकार आहे तिथे भय आहे
फिडबॅक लूप?
गॅरी भाऊ - तुम्ही फारच
गॅरी भाऊ - तुम्ही फारच सिरीयसली घेतले आहे ह्या धाग्याला.
सारांश
विकारांची निर्मीती कशी होते
ध्यायतो विषयांपुंसः संगस्तेषूपजायते संगात्संजायते काम: कामात्क्रोधोभिजायते क्रोधात्भवति सम्मोह: सम्मोहात्स्मृतीविभ्रमः स्म्रूतिभ्रशाद बुद्धीनाशो बुद्धीनाशात प्रणश्यति
संजायते, उपजायते आणि अभिजायते
मला फार वर्षापूर्वी एका
अतिशय सुंदर लिहिलं आहे.
हा भवसागर म्हणजे काय? तो कुठे
भव = संसार
ओके.
मग
नास्तिक विज्ञानरूपी लाइफ
नास्तिकाश्रमाचे बुकिंग चालू
स्वतः सश्रद्ध असताना
आता यात नास्तिक कुठून आले? :(
येणार कुठून ?
माझ्या अल्पशा ज्ञानानुसार
साधू -->लंगोट--> उंदीर--
Where There is 'I' there is 'Ego '
Where There is 'I' there is 'Ego '
अक्षरश: सहमत. आयफोन वापरणारे
त्या साधनांत "i" (मी)
I see ;)
I GO , I GOING , I GONE !
Where there is EGO........
Where there is EGO........ There are achievements. प्रतिसाद द्य
शब्द, शब्द, शब्द
बापुडे, केवळ वारा.
अहंकाराला नको थारा
निरर्थक पसारा सारा!
निरर्थक पसारा सारा!
तुम्हीही या मायेत अडकून हा
तुम्हीही या मायेत अडकून हा लेख टाकलातच की.
पण आपली कमीज काळी आहे असे का
प्रत्येका च्या अंतरमनात,
म्हणजे कंपॅरिटिव्हली
शब्द
शब्द
बास आता. लैच बोअर
Pagination