साज़
एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता इंग्लीश नाव आठवत नाही त्याची एक कॅसेट होती हिट हिन्दी गाण्यांचे पियानोवर वादन फ़ार सुंदर वाजवायचा फ़ेमस होता फ़ार एकेकाळी.ब्रायन सिलास (सायलस). गिटारीत चिंटू सिंग तसाच.
In reply to एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता by गवि
In reply to लेख by प्रदीप
In reply to लेख by प्रदीप
In reply to प्रदीपजी by बोका-ए-आझम
In reply to धन्यवाद by प्रदीप
In reply to प्रदीप जी लताजींच्या गाण्याच्या लिंक साठी धन्यवाद ! by मारवा
In reply to व्हायोलीन आणि माऊथ ऑर्गन by प्रदीप
त्यातील खास शंकरच्या स्टाईलचे भारदस्त ऑर्केस्ट्रेशन, ज्यात चेल्लोज व व्हायोलीन्स आहेत,
क्या बात है प्रदीपजी हा cello हे वाद्य जर तुम्ही याचाच उल्लेख केलेला आहे तर युवराज या चित्रपटात तु मेरी दोस्त है या गाण्यात ए आर रहेमान ने सेल्लो वापरलेलं आहे. सेल्लो हे व्हायोलीन शी अधिक जवळ आहे अस वाटत. तुम्ही ऐकली आहे का या चित्रपटाची गाणी फार सुंदर संगीत आहे. तुम्ही जो दिल अपना चा म्हणाला त्या चित्रपटाची गाणी आता नीट कान देऊन ऐकतो या जागा माहीत नव्हत्या धन्यवाद प्रदीपजी अनेक धन्यवाद माझी गाडी अजीब दास्ता वर च अटकलेली होती.... जीम रीव्ह्ज जी कॉपी आहे असा ही एक मतप्रवाह या गाण्याबाबत आहे पण तो ऐकुन पाहीला तेवढा काही पटला नाही.
अगोदर ऐकला नसेल तर युवराज ट्राय करा सर सेल्लो साठी खास.
तुम्ही जुने आहात म्हणुन एक जुनाच प्रश्न सुमन कल्याणपुर यांच्याकडे लतांजीच्या इतकचं पोटेन्शीयल होतं या मताशी तुम्ही सहमत आहात का ?
आणि सी एच आत्मा व सैगल यात काय साम्य फरक तुम्ही दोन गायकांकडे कस बघता ?
कृपया विवेचन करावे अती उत्सुक वाचण्यासाठी
पुनश्च धन्यवाद
In reply to मारवाजी by बोका-ए-आझम
In reply to बोकोबा सही यार by मारवा
In reply to आर.डी.बर्मनजींची एक मुलाखत मी ऐकली होती by बोका-ए-आझम

In reply to होगा तुमसे प्यारा कौन मधला चालत्या ट्रेन चा इफेक्ट साठी by मारवा
In reply to ढोल ताश्याचा गाण्यात अगदी by एक एकटा एकटाच
नीले नीले अंबर पर मधली गिटार मस्त आहे.
शत प्रतीशत सहमत.In reply to नीले नीले अंबर पर हा तर गिटार चा क्लासिक पीस ! by मारवा
In reply to नीले नीले अंबर पर हा तर गिटार चा क्लासिक पीस ! by मारवा
कानसेनांनी रहेमानी बीट्स वर अधिक प्रकाश टाकावाकानसेन वगैरे व्हायची आमची लायकी नाही पण रहेमानच्या बीटसचा मी भयानक पंखा. 'बॉम्बे' चित्रपटात 'दिल हुवा है दिवाना, झूम उठा है मस्ताना' हे गाणे आहे. त्यात गाण्याची सुरुवात मन्शा कोर्याला स्वामीसाहेबांना ते बाप बनायची शुभवार्ता देते तेथून होते. त्याचा आनंद हे गाणं असं पकडतं की क्या कहने. पहिले कडवे संपेपर्यंत तिची डिलीव्हरी वेळ आलेली असते. (जान्हवीला सांगा रे कुणीतरी) त्या मधल्या म्युझिक पीसमध्ये हॉस्पिटलचा तणाव, चेहर्यावर काळजी घेतलेला स्वामी अन अचानक त्या गंभीर म्युझिक सोबत बाळाचा पहिला ट्यांहा ऐकू येतो. पुढच्या बीटस हाच ट्यांहा उचलतात. त्या आवाजाचेच बीटस बनून म्युझिकचा टेंपो बदलतो. मशीदीतल्या अजानला अन क्लासिकल हिंदुस्थानी ला जवळचा रहमानचा आलाप दोन बाळांचे आगमनाचे स्वागत करतो. सिंप्ली ग्रेट. पुढच्या दीड कडव्यात मुले ७-८ वर्षाची होऊन आईबापासोबत मस्त हल्लागुल्ला करीत असतात. मस्ट वॉच हल्लागुल्ला
In reply to कानसेनांनी रहेमानी बीट्स वर by अभ्या..

In reply to बाँबेमधली कहना ही क्या by बोका-ए-आझम

In reply to शत प्रतीशत सहमत कोरस साठी विशेषत: by मारवा
In reply to कोरस साठी रेहमान एक नंबर. by अभ्या..
In reply to अभ्या भौ जमेगी अपनी by मारवा
In reply to अजून एक कोरस साठीचे गाणे by अभ्या..
In reply to त्या मूळ कलाकाराला काही by यशोधरा
In reply to नाही. त्या तीन तासाचे मिळाले by अभ्या..
In reply to तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून by संदीप डांगे
तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून नवीनच सुरावट तयार करणे अशक्य वाटते
हे अवघडचं वाटतं फार
फिन्गरबोर्ड हा एक अत्याधुनिक सिंथेसायझर रेहमान कडे आहे. त्यात शेकडो वाद्ये संग्रहित असतात.
अत्यंत सहमत नविन आधुनिक सिंथेसायझर मध्ये असलेला विविध वाद्य आवाजांचा संग्रह आपल्या कल्पनेपलीकडचा आहे.
व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स करणे अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात.
असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं वापरणं फार पुढची पायरी झाली
समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तरIn reply to तीन तासाच्या रेकॉर्डींगमधून by संदीप डांगे

व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात.

व मिक्स साऊंड म्हणजे एखादा बासरी क्लॅरीनेट मिक्स केलेला अशा असंख्य सुविधा देखील त्यात असतात. अनेक नाविन्यपुर्ण आवाज त्यातुन निर्माण करता येतात.

असा सिंथेसायझर व त्यांचे फन्क्शन्स समजुन घेणं हीच मोठी गोष्ट, वापरणं फार पुढची पायरी झाली

समजण्यासाठी आपल्या सारख्या सामान्यांना एक फंक्शन ओरीएंटेशन कोर्स करावा लागेल असेल एखादा तरIn reply to अजून एक कोरस साठीचे गाणे by अभ्या..
In reply to शत प्रतीशत सहमत कोरस साठी विशेषत: by मारवा
In reply to मुघल-ए-आझम मधला by बोका-ए-आझम
In reply to मुघल-ए-आझम by प्रदीप
In reply to मुघल-ए-आझम मधला by बोका-ए-आझम
In reply to बोकोबा पागल करणार तुम्ही मला by मारवा
In reply to विवीध by प्रदीप
In reply to मराठी खूप जुनं आठवलं by पैसा
In reply to विवीध by प्रदीप
In reply to बाँबेमधली कहना ही क्या by बोका-ए-आझम
In reply to सटक जी लिंक प्लीज by मारवा
In reply to ही घ्या लिंक by अभ्या..
In reply to धन्यवाद अभय जी by मारवा
In reply to जीन्समधलं कहता है मेरा ये दिल by संदीप डांगे
In reply to संपादक, जमलं तर लिन्क बदलुन by संदीप डांगे
In reply to ही घ्या लिंक by अभ्या..
एक गाणं जुन आहे नाचे मन मोरा मगन धिक ना धिकी धिकी .......नाचे मन मोरा मगन धिक ना धिकी गायक बहुधा मन्ना डे असावा माहीत नाही. पण गाण जे आहे त्यात तबला येतो मस्त दमदार तबला आणि सितार दोन्ही आलटुन पालटुन पुढे गाण्यात .. घिर आये बदरा............ घिर आये ...रुत है भीगी भीगी नाचे मन मोरा मगन धिक ना... धिक ना ...धिक ना धिकीधिकी. तबल्याच्या वापरासाठी मस्तच गाणं,सहमत. ते रफीने गायलंय. चित्रपट - मेरी सूरत तेरी आंखे. संगीतकार - एस्.डी. बर्मन. आणि तो मारडाला तबला मारोतराव कीर यांनी वाजवलेला आहे. विशेषतः त्यातल्या बोलांच्या शेवटी येणारा हुंकार तर खासच!_/\_
In reply to +१००००००००००० by बोका-ए-आझम
In reply to जयदेवचे रात भी है कुछ भीगी भीगी by सटक
एक लास्ट ऑफ द मोहीकन मध्ये शेवटच्या सीन मध्ये तो इंडीयन जेव्हा पाठलाग करत जातो दिर्घ पाठलाग एका अदभुत निसर्गाच्या पार्श्वभुमीवर तेव्हा मला वाटत तो बॅगपाइप का कोणतं पारंपारीक वाद्य वापरलेलं काय प्रभावी सीन होऊन जातो तो त्या पाठलागाचा भव्य दिव्य सीनThe Gael असं नाव आहे त्या गाण्याचं... शेवटच्या सीनमध्ये जान आणलीय त्या गाण्याने! नेटिव्ह अमेरिकनांवरच्या चित्रपटात स्कॉटिश गाण्याचं बॅकग्राउंड कस्काय एवढा प्रश्न विचारायचा नाही.
In reply to एक लास्ट ऑफ द मोहीकन मध्ये by सायकलस्वार
In reply to वा छान धागा! by चतुरंग
In reply to वा छान धागा! by चतुरंग
इंटरलूड पीसेस मध्ये संतूर आणि सॅक्सोफोन यांचा जो काही बहारदार मेळ एसडी बर्मनने जमवलाय त्याला तोड नाही.
चतुरंगजी तुम्हाला संतुर आणि सॅक्सोफोन यांचा बहारदार मेळ आवडलाना तर एकदा हा ही एक बहारदार मेळ अनुभवुन बघा
अलबम कॉन्फ्ल्युएन्स कलाकार रीचार्ड क्लॅडरमॅन आणि राहुल शर्मा गाणं देखा एक ख्वाब तो ये सिलसीले हुए.
लिंक इथे.
https://www.youtube.com/watch?v=gkCyS_Nk5o4In reply to काहीसा विस्कळीत पण छान! by पैसा
In reply to ते आशाजींनी ओपीसाठी by बोका-ए-आझम
In reply to त्यातलंच by पैसा
एक पुर्वी फ़ेमस पियानीस्ट होता