नमस्कार,
गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो.
वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले. कुठेतरी मिपावर सहिष्णुता, विनोदीवृत्ती ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या डिझाईनांना हात घातला. मात्र अशा कामाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या कामाला चाप बसली आहे. खाली काही चोरलेल्या डिझाईनची सॅम्पल्स देतो आहे. मी टीशर्टांचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही.
टीशर्ट डिझाईन विषयी अजून काही प्रयोग करण्याआधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, अमेरिकेत तसेच अन्य बर्याच देशांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या वस्त्राची ओळख आणि आरामदायकता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या डिझाईन्समागे होते आणि राहतील.
डिझाईनचा आत्मा सोडून किंवा बदलून कलाकृती करण्यात मला स्वारस्य नाही आणि मिपाकरांचीची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे डिझाईन करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच.
धन्यवाद.
...............................................
चित्तरकथेतील अभिकुमार
...............................................
चित्तरकथेतील अभिकुमार
वाचने
18028
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा ह!
:)
लोल!
याचही विडंबन!!!
+1
In reply to याचही विडंबन!!! by महेश हतोळकर
डिज़ाइन सुचत नसतील अन काय!
ळॉळ =))
रोफ्ल =))
मिपा बरेच जण पाहात असतात.
In reply to रोफ्ल =)) by स्पा
हल्लीचे डिझाईनर आळशी झाले
प्रतिसाद आवडला नाही
In reply to हल्लीचे डिझाईनर आळशी झाले by प्रचेतस
रोफ्ल =)) =))
In reply to हल्लीचे डिझाईनर आळशी झाले by प्रचेतस
ल्रू$$$$$$$$$$$$$$$$लृ$$$लू
In reply to रोफ्ल =)) =)) by बॅटमॅन
पथेटिक भेंडी, बॅचेतस अणि
In reply to ल्रू$$$$$$$$$$$$$$$$लृ$$$लू by नाखु
हे असले पालथे धंदे करता
In reply to पथेटिक भेंडी, बॅचेतस अणि by अभ्या..
उलथे धंदे कसले असतात ओ काका ?
In reply to हे असले पालथे धंदे करता by pacificready
वा वा
In reply to उलथे धंदे कसले असतात ओ काका ? by सस्नेह
वरील सर्वांशी सहमत
In reply to वा वा by पगला गजोधर
@ओथेंटीक लेंडी>>
In reply to वा वा by पगला गजोधर
बाकी तुम्हाला असले शब्द
In reply to @ओथेंटीक लेंडी>> by अत्रुप्त आत्मा
बुवांच्या
In reply to बाकी तुम्हाला असले शब्द by प्रचेतस
लैच्च.
In reply to बुवांच्या by नाखु
@बाकी तुम्हाला असले शब्द
In reply to बाकी तुम्हाला असले शब्द by प्रचेतस
धन्यवाद गुर्जी
In reply to @ओथेंटीक लेंडी>> by अत्रुप्त आत्मा
गुर्जी खास तुमच्यासठी....
In reply to @ओथेंटीक लेंडी>> by अत्रुप्त आत्मा
पगले यू रॉक्स.
In reply to गुर्जी खास तुमच्यासठी.... by पगला गजोधर
अगदी अगदी =))
In reply to पगले यू रॉक्स. by अभ्या..
एस्पेशली द कलर ऑव्ह द फॅब्रिक
In reply to अगदी अगदी =)) by प्रचेतस
गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच
In reply to गुर्जी खास तुमच्यासठी.... by पगला गजोधर
हे घ्या गुर्जी ..
In reply to गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच by अत्रुप्त आत्मा
ह्या माणसाच्या मापात अधांतरी
In reply to हे घ्या गुर्जी .. by पगला गजोधर
(No subject)
In reply to ह्या माणसाच्या मापात अधांतरी by अभ्या..
(No subject)
In reply to ह्या माणसाच्या मापात अधांतरी by अभ्या..
मस्तंच :)
In reply to रोफ्ल =)) =)) by बॅटमॅन
:
In reply to हल्लीचे डिझाईनर आळशी झाले by प्रचेतस
patheticbhendi :)
In reply to हल्लीचे डिझाईनर आळशी झाले by प्रचेतस
patheticbhendi भारी -चादरसोड
In reply to हल्लीचे डिझाईनर आळशी झाले by प्रचेतस
धन्यवाद
In reply to हल्लीचे डिझाईनर आळशी झाले by प्रचेतस
एक नंबर रे
=))
बरं झालं स्पष्टीकरण दिलं..
;););)
चायला =))
प्रत्यक्ष वापर आणि काल्पनिक
"डिज़ाइणकरानो तुमच वय काय "
कायतरी कारणं काढून आमचे
केवळ मागे, एका अख्ख्या होल
सर
In reply to केवळ मागे, एका अख्ख्या होल by डॉ सुहास म्हात्रे
निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन.
जसे लेडी गागा सामान्यांपासून
In reply to निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन. by संदीप डांगे
कॅापी राइटच्या तंगड्यात अडकले
"काल्पनिक" असा शिक्का मारलेले
आता तर आमचा प्रतिसादही सेफ
In reply to "काल्पनिक" असा शिक्का मारलेले by पिशी अबोली
=))=))
In reply to आता तर आमचा प्रतिसादही सेफ by उगा काहितरीच
आँ, आता 'सेफ' पण सामील झाला
In reply to आता तर आमचा प्रतिसादही सेफ by उगा काहितरीच
विडंबन आवडले
ह्यावर एक छान मालिका येत असते
(No subject)
लोल
(No subject)
डिझाईनकार
५०
आग्गाग्गा..तो आरनॉल्ड मन्या
In reply to ५० by नीलमोहर
श्या !!!
In reply to ५० by नीलमोहर
शुभेच्छूक
In reply to श्या !!! by नीलमोहर
सत्कार शनिवार वाड्यावर?
In reply to श्या !!! by नीलमोहर
लकडी पुलावर मुका घ्यायचा
In reply to सत्कार शनिवार वाड्यावर? by pacificready
मग झेड ब्रिजवर काय घेतात?
In reply to लकडी पुलावर मुका घ्यायचा by टवाळ कार्टा
त्याच्या पुढचे ;)
In reply to मग झेड ब्रिजवर काय घेतात? by pacificready
>>[कॉलिंग सं.मं] >> अगा जे
In reply to श्या !!! by नीलमोहर
*कॉलिंग.
In reply to >>[कॉलिंग सं.मं] >> अगा जे by यशोधरा
@ फैण्डिंग्नीमो,
In reply to श्या !!! by नीलमोहर
णीषेध
In reply to @ फैण्डिंग्नीमो, by अभ्या..
हा हा !!
In reply to @ फैण्डिंग्नीमो, by अभ्या..
करेक्ट...
In reply to हा हा !! by नीलमोहर
हा कधी आला?? माहेरचा
In reply to करेक्ट... by असंका
आता तो कधी आला म्हणे!!!
In reply to हा कधी आला?? माहेरचा by टवाळ कार्टा
अशी हि कमांडो कमांडी आल्यावर
In reply to आता तो कधी आला म्हणे!!! by असंका
>> समाजहितेला =))
In reply to @ फैण्डिंग्नीमो, by अभ्या..
टीळा थोडा उरला व्हता का काय?
In reply to ५० by नीलमोहर
:-)
;)
कलेक्शन करणारच होतो.
In reply to ;) by नीलमोहर
तुमच्या आयडीला पण शरम वाटली
In reply to कलेक्शन करणारच होतो. by pacificready
प्रयत्नपूर्वक जमलं.
In reply to तुमच्या आयडीला पण शरम वाटली by सूड
तुमच्या इतका चिवटपणा दुसरीकडे
In reply to प्रयत्नपूर्वक जमलं. by pacificready
होते होते...
In reply to तुमच्या इतका चिवटपणा दुसरीकडे by अभ्या..
आम्ही बॅक अप म्हणून
In reply to होते होते... by सस्नेह
हाहाहा! झकास रे अभ्या! एकच
धन्य जाहलो._/\_
In reply to हाहाहा! झकास रे अभ्या! एकच by बिपिन कार्यकर्ते