✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

होऊ द्या खर्चाला थोडा विलंब

अ
अभ्या.. यांनी
Wed, 11/25/2015 - 16:44  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले. कुठेतरी मिपावर सहिष्णुता, विनोदीवृत्ती ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या डिझाईनांना हात घातला. मात्र अशा कामाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या कामाला चाप बसली आहे. खाली काही चोरलेल्या डिझाईनची सॅम्पल्स देतो आहे. मी टीशर्टांचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही. टीशर्ट डिझाईन विषयी अजून काही प्रयोग करण्याआधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, अमेरिकेत तसेच अन्य बर्‍याच देशांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या वस्त्राची ओळख आणि आरामदायकता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या डिझाईन्समागे होते आणि राहतील. डिझाईनचा आत्मा सोडून किंवा बदलून कलाकृती करण्यात मला स्वारस्य नाही आणि मिपाकरांचीची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे डिझाईन करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच. धन्यवाद. t1 t2 ............................................... चित्तरकथेतील अभिकुमार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17972 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

हा हा ह!

नया है वह
Wed, 11/25/2015 - 16:50 नवीन
मस्त आहे विडंबन!
  • Log in or register to post comments

:)

नाव आडनाव
Wed, 11/25/2015 - 16:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments

लोल!

आदूबाळ
Wed, 11/25/2015 - 16:55 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments

याचही विडंबन!!!

महेश हतोळकर
Wed, 11/25/2015 - 16:56 नवीन
_/\_दंडवत घ्या देवा
  • Log in or register to post comments

+1

चांदणे संदीप
Wed, 11/25/2015 - 20:09 नवीन
+1 शि.सा. दंडवत! ____/\____ Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

डिज़ाइन सुचत नसतील अन काय!

pacificready
Wed, 11/25/2015 - 16:58 नवीन
डिज़ाइन सुचत नसतील अन काय! नुसतं सुरुवात करुन काही होत नसतंय. तसं नसतं तर सतराशे साठ आर्डरी पेंडिंग पडल्या नसत्या. कळलं का चो रा? ;)
  • Log in or register to post comments

ळॉळ =))

बॅटमॅन
Wed, 11/25/2015 - 16:58 नवीन
ळॉळ =))
  • Log in or register to post comments

रोफ्ल =))

स्पा
Wed, 11/25/2015 - 17:00 नवीन
रोफ्ल =))
  • Log in or register to post comments

मिपा बरेच जण पाहात असतात.

अभ्या..
गुरुवार, 11/26/2015 - 11:36 नवीन
मिपा बरेच जण पाहात असतात. कालच एका सदस्याकडे जयहिंद अन वामाच्या मालकांनी मिपावर प्रसिद्ध टीशर्ट डिझाईनची मागणी केली असे कळले. बर्‍याच जणांचे मिपावर प्रसिद्ध झालेले टीशर्ट बाहेर दिवाळी सणात लोकांच्या अंगावर येऊन गेले आहेत, येत आहेत. त्यामुळे मिपावर टीशर्ट डिझाईन येताच असे डिझाईन दोन दिवसात गोव्यामध्ये आले यात काही नवल वाटले नाही. यामागे बरीच कारणे असू शकतात. मात्र डिझाईनमध्ये नेमका संदेश काय आहे तर ते प्रसार स्वरूपाचे समजले जाईल याबद्दल कोणा तज्ञ माणासाने सांगावे. इनटॉलरन्स क्राईमशी संबंधित, वकील लोक सांगू शकतील. (मग मी हे सगळं का लिहिलेय?) . हैशा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हल्लीचे डिझाईनर आळशी झाले

प्रचेतस
Wed, 11/25/2015 - 17:01 नवीन
हल्लीचे डिझाईनर आळशी झाले असल्यानं असं झालं असावं असा प्राथमिक कयास आहे. इकडचं तिकडचं उचलतात आणि डिझाईन करतात. मागे तुमचं 'थांब अर्नोल्ड कुंकू लावते' हे डिझाइन आलं होतं त्यानंतर थोड़याच दिवसात बऱ्याच ठिकाणी हे डिझाइन ढापलं गेलं. त्यामुळे त्याबाबत फार विचार करु नये असं वाटतं. बाकी डिझाईन पूर्ण करण्यासाठी याचा फ़क्त पार्श्वभूमी म्हणून विचार करायला हरकत नाही. - patheticbhendi
  • Log in or register to post comments

प्रतिसाद आवडला नाही

pacificready
Wed, 11/25/2015 - 17:05 नवीन
प्रतिसाद आवडला नाही - (दगडुला उचलून)टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

रोफ्ल =)) =))

बॅटमॅन
Wed, 11/25/2015 - 17:05 नवीन
रोफ्ल =)) =)) पथेटिकभेंडी>>>एकच नंबर!!!! -बॅचेतस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ल्रू$$$$$$$$$$$$$$$$लृ$$$लू

नाखु
Wed, 11/25/2015 - 17:18 नवीन
नक्की ना का अत्मरंजन... -संपृप्त (द्रावण)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पथेटिक भेंडी, बॅचेतस अणि

अभ्या..
Wed, 11/25/2015 - 18:14 नवीन
पथेटिक भेंडी, बॅचेतस अणि संपृक्त द्रावण भय्यानक अवडण्यात अले अहे. . मी प्रतिसादकात असतो तर अटलांटिक रेडा किंवा अंटार्क्टिक मेंढी लिहिले असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हे असले पालथे धंदे करता

pacificready
Wed, 11/25/2015 - 20:28 नवीन
हे असले पालथे धंदे करता म्हणून डिज़ाइन सुचत नै आणि पुन्हा कायतर कारणं द्यायला मोकळे. -मिरपूड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

उलथे धंदे कसले असतात ओ काका ?

सस्नेह
गुरुवार, 11/26/2015 - 08:00 नवीन
उलथे धंदे कसले असतात ओ काका ? तुमच्यासारखे का ? arabicshendi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

वा वा

पगला गजोधर
गुरुवार, 11/26/2015 - 08:27 नवीन
'पथेटिक भेंडी' नंतर, मार्केटमध्ये आलेला, 'अरेबिक शेंडी' आवडल. कळावे ओथेंटीक लेंडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वरील सर्वांशी सहमत

नाखु
गुरुवार, 11/26/2015 - 08:36 नवीन
(न होऊन सांगतो कुणाला) कॅटेलिक पेंढी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

@ओथेंटीक लेंडी>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 09:35 नवीन
@ओथेंटीक लेंडी>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

बाकी तुम्हाला असले शब्द

प्रचेतस
गुरुवार, 11/26/2015 - 09:43 नवीन
बाकी तुम्हाला असले शब्द बरोब्बर अवडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बुवांच्या

नाखु
गुरुवार, 11/26/2015 - 09:51 नवीन
निरागसपणावर हल्ला खपवून गेतला जाणार नाही.. हमाम ने टी व अखिल मिपा डु आय डी महासंघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लैच्च.

प्रचेतस
गुरुवार, 11/26/2015 - 09:52 नवीन
लैच्च.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

@बाकी तुम्हाला असले शब्द

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 11:40 नवीन
@बाकी तुम्हाला असले शब्द बरोब्बर अवडतात.>> हो ना! आणि तुम्हाला "आमचे असे शब्द आवडणं":- हे आमच्या असल्या अवडण्या पेक्षा कित्तितरि पटीने अधिक आवडत..,हे केव्हढ़ आSSश्चर्य!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद गुर्जी

पगला गजोधर
गुरुवार, 11/26/2015 - 09:48 नवीन
आदल्या दिवशी 'पथेटिक भेंडी' खाल्ल्यावर दुसर्या दिवशी सकाळी काय मिळनार तर 'ओथेंटीक लेंडी'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गुर्जी खास तुमच्यासठी....

पगला गजोधर
गुरुवार, 11/26/2015 - 10:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पगले यू रॉक्स.

अभ्या..
गुरुवार, 11/26/2015 - 11:38 नवीन
पगले यू रॉक्स. मैन्ड्ब्लोईंग एकदम. आयलौजिल्बी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

अगदी अगदी =))

प्रचेतस
गुरुवार, 11/26/2015 - 11:40 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एस्पेशली द कलर ऑव्ह द फॅब्रिक

अभ्या..
गुरुवार, 11/26/2015 - 11:44 नवीन
एस्पेशली द कलर ऑव्ह द फॅब्रिक. यू नो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 12:35 नवीन
गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच आवडला मला गोड गोल जिल्बिचा टीशर्ट अगदीच आवडला मला असाच १तांब्या टी शर्ट (अता!)त्यांना Image removed. देऊ.... चला!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

हे घ्या गुर्जी ..

पगला गजोधर
गुरुवार, 11/26/2015 - 12:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्या माणसाच्या मापात अधांतरी

अभ्या..
गुरुवार, 11/26/2015 - 13:01 नवीन
ह्या माणसाच्या मापात अधांतरी तांब्या दिसतोय ते ठिकाय गजोधरभैय्या . पण वल्लीच्या मापाच्या टीशरटावर त्याचे घंगाळ होईल. ;) वल्ल्याव हल्का घे रे (तांब्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 13:35 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 13:39 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मस्तंच :)

पगला गजोधर
Wed, 11/25/2015 - 18:35 नवीन
हा हा मस्तंच :) -- मान्जरचोर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

:

नीलमोहर
Wed, 11/25/2015 - 17:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

patheticbhendi :)

नाव आडनाव
Wed, 11/25/2015 - 17:19 नवीन
patheticbhendi :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

patheticbhendi भारी -चादरसोड

सूड
Wed, 11/25/2015 - 19:48 नवीन
patheticbhendi
भारी -चादरसोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्यवाद

पगला गजोधर
Wed, 11/25/2015 - 20:57 नवीन
'पथेटिकभेंडी' हा शब्द मार्केटमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद. कळावे, टल्ली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एक नंबर रे

कपिलमुनी
Wed, 11/25/2015 - 17:03 नवीन
तुफान विडंबन !! हहपुवा !
  • Log in or register to post comments

=))

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/25/2015 - 17:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments

बरं झालं स्पष्टीकरण दिलं..

तुषार काळभोर
Wed, 11/25/2015 - 17:10 नवीन
आता ते मगच्या ८ टीशर्टांचं आन ५ फ्लेक्सबोर्डांचा काम कधीचं अर्धवट ठेवलंय ते पुरं करायाला घ्या ..
  • Log in or register to post comments

;););)

दमामि
Wed, 11/25/2015 - 17:25 नवीन
;););)
  • Log in or register to post comments

चायला =))

टवाळ कार्टा
Wed, 11/25/2015 - 17:47 नवीन
चायला =))
  • Log in or register to post comments

प्रत्यक्ष वापर आणि काल्पनिक

अद्द्या
Wed, 11/25/2015 - 17:53 नवीन
प्रत्यक्ष वापर आणि काल्पनिक डिजाइन - या दोन वेगळ्या गोष्टी आहेत . टीशर्ट डिझाईन ला नियम लावायचा म्हटलं तर किमान ५० टक्के टीशर्ट वर बंदी घालावी लागेल. असो . अवांतर - अन्य कुणीतरी असे डिजाईन करणं थांबवलं असतं तर तुम्ही काय प्रतिसाद दिला असता हेही जाणून घ्यायला आवडेल ;-)
  • Log in or register to post comments

"डिज़ाइणकरानो तुमच वय काय "

पियुशा
Wed, 11/25/2015 - 17:59 नवीन
"डिज़ाइणकरानो तुमच वय काय "?असा अजुन एक धागा येऊ दया ;) करुया कल्ला कल्ला कल्ला ....=)))
  • Log in or register to post comments

कायतरी कारणं काढून आमचे

यशोधरा
Wed, 11/25/2015 - 18:06 नवीन
कायतरी कारणं काढून आमचे टीशर्ट्स दिले नाहीत इतकं खरं! मराठी माणसाला कष्ट नकोत करायला अगदी!! दुत्त!
  • Log in or register to post comments

केवळ मागे, एका अख्ख्या होल

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/25/2015 - 18:07 नवीन
केवळ मागे, एका अख्ख्या होल धाग्यात, कबूल केलेला आमचा टी शर्ट आम्हाला द्यायची टाळाटाळ म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत, हे आम्ही पूर्णपणे जाणून आहोत. याच्या निषेधात आम्ही टीशर्ट परत करायच्या विचारात होतो. पण ध्यानात आले की तुम्ही अजून आम्हाला टीशर्ट दिलाच नाहीत... आणि आमचा टीशर्ट तुम्हाला देऊन आम्हाला सलमान होण्याची इछा अजिबात नाही... तेव्हा हा आमचा असा उगाच कोरडा णिषेध ;) :)
  • Log in or register to post comments

सर

नाखु
गुरुवार, 11/26/2015 - 08:45 नवीन
तुम्ही येऊ घातलेला म्हणजे आगावू (टी शर्ट देणारा आगावू ) नाहीतर अ‍ॅडव्हानसम्ध्ये परत दिलाय असे सांगा. म्हणजे त्याला टी शर्ट द्यावाच लागेल...हा का ना का कॅप्टन मॅती मारो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन.

संदीप डांगे
Wed, 11/25/2015 - 18:44 नवीन
निर्णय पटला. सर्वथा अनुमोदन. टीशर्ट डीझाइनच्या संदर्भात फुकट देण्याबद्दल दोन वर्षांआधीच इत्थंभूत अभ्यास केला असल्याने याबद्दल फुकट्या किंवा चापलूस लोकांना उगाच माहिती होणे डीझाईनर्ससाठीच घातक ठरू शकते हे माहित आहे. जसे लेडी गागा सामान्यांपासून दूर राहणे आवश्यक, नाहीतर त्याचा 'आठवले' होतो, तसंच हेही आहे. आपल्या निर्णयाबद्दल धन्यवाद! इच्छुक आपल्या जबाबदारीवर अधिक संशोधन करू शकतात.
  • Log in or register to post comments

जसे लेडी गागा सामान्यांपासून

आदूबाळ
Wed, 11/25/2015 - 19:01 नवीन
जसे लेडी गागा सामान्यांपासून दूर राहणे आवश्यक, नाहीतर त्याचा 'आठवले' होतो, तसंच हेही आहे.
लोलियत! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा