लेखकमिंटीयांनी बुधवार, 20/08/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आमचा सगळा ग्रुप सिंहगडावर गेलो होतो मागच्या आठवड्यात्.......त्यावेळी तिथे काढलेले काही फोटो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते...........
हा सकाळी ७ ला काढलेला फोटो...
दुपारी थोडे उन्ह पडल्यावर...........संध्याकाळी............
सह्ही फोटो आहेत.
ढग दरीत उतरलेले फोटो तर एकदम मस्त ...
आणि संध्याकाळच्या ढगांचा आकाशातला खेळही झकास टिपलाय!
मिंटी, तुझा तिसरा डोळा पॉवरफुल्ल दिसतोय. मस्त फ्रेम्स पकडल्या आहेस.
I could enjoy the photoes and remebered my first visit to sinhgad on old scooter from pune.
GOOD PHOTOS.
KEEP IT UP AND POST SOME NEW VISITED SITE
CHITNIS
मी मूळचा पुण्याचा आहे. पुण्यात पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की इथे सिंहगड साद द्यायला लागतो :)
दुधाची तहान ताकावर का होईना तुमचे फोटो नजरेने पितोय !
(तुमचा कॅमेरा सेन्स खूप चांगला आहे. कीप इट अप )
अप्रतिम आहेत सगळे फोटो.. हिरवे हिरवे गार गालिचे... या ओळींची आठवण झाली.
धन्यवाद सुंदर फोटो इथे दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
सगळेच फोटो
धन्यवाद!!!!!!!
क्लास!!!
वा!!
photo
मराठी
In reply to photo by chitnis
छान
सर्वच फोटो
सगळेच..
मस्तच.
छायचित्र
धन्स्...धन्स ...धन्स
क्लास...
मस्तच!
खूप सही!! ढग
छान फोटो
छान फोटो.