फोटोग्राफी - सिंहगड

मिंटी's picture
मिंटी in जनातलं, मनातलं
20 Aug 2008 - 2:39 pm

आम्ही आमचा सगळा ग्रुप सिंहगडावर गेलो होतो मागच्या आठवड्यात्.......त्यावेळी तिथे काढलेले काही फोटो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते...........

हा सकाळी ७ ला काढलेला फोटो...

दुपारी थोडे उन्ह पडल्यावर...........

संध्याकाळी............

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

सूर्य's picture

20 Aug 2008 - 2:49 pm | सूर्य

सगळेच फोटो छान आले आहेत. चांगले निसर्गसौंदर्य टिपले आहे तुम्ही.

- सूर्य

मिंटी's picture

20 Aug 2008 - 2:54 pm | मिंटी

धन्यवाद!!!!!!!!!!! :)

धमाल मुलगा's picture

20 Aug 2008 - 3:20 pm | धमाल मुलगा

सह्ही फोटो आहेत.

ढग दरीत उतरलेले फोटो तर एकदम मस्त ...

आणि संध्याकाळच्या ढगांचा आकाशातला खेळही झकास टिपलाय!

मिंटी, तुझा तिसरा डोळा पॉवरफुल्ल दिसतोय. मस्त फ्रेम्स पकडल्या आहेस.

ध्रुव's picture

20 Aug 2008 - 3:21 pm | ध्रुव

झकास वातावरणाचे झकास फोटो :)
--
ध्रुव

chitnis's picture

20 Aug 2008 - 4:14 pm | chitnis

I could enjoy the photoes and remebered my first visit to sinhgad on old scooter from pune.
GOOD PHOTOS.
KEEP IT UP AND POST SOME NEW VISITED SITE
CHITNIS

ध्रुव's picture

21 Aug 2008 - 10:17 am | ध्रुव

अहो,
या संकेतस्थळावर मराठी लिहीणे इतकेही अवघड नाहीये.
थोडेफार तरी मराठीतुन लिवा की राव!!
--
ध्रुव

मनस्वी's picture

20 Aug 2008 - 4:18 pm | मनस्वी

सगळे फोटो आवडले मिंटी.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मदनबाण's picture

20 Aug 2008 - 5:12 pm | मदनबाण

सर्वच फोटो सुंदर आहेत..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

पद्मश्री चित्रे's picture

20 Aug 2008 - 5:12 pm | पद्मश्री चित्रे

फोटो मस्त आहेत..

शितल's picture

20 Aug 2008 - 6:12 pm | शितल

सर्वच फोटो पोस्टर असल्यासारखे वाटत आहेत.
तुमची फोटोग्राफी सुंदर आहे. :)

अंकुश चव्हाण's picture

20 Aug 2008 - 6:17 pm | अंकुश चव्हाण

सगळेच फोटो छान आहेत यात शंकाच नाही. निसर्गाचे लावण्य कॅमे-यामधे टिपणे खरच कठिण, पण तुम्ही ते अगदी लिलया केले आहे.

अंकुश चव्हाण.

संदीप चित्रे's picture

20 Aug 2008 - 7:16 pm | संदीप चित्रे

मी मूळचा पुण्याचा आहे. पुण्यात पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की इथे सिंहगड साद द्यायला लागतो :)
दुधाची तहान ताकावर का होईना तुमचे फोटो नजरेने पितोय !
(तुमचा कॅमेरा सेन्स खूप चांगला आहे. कीप इट अप )

प्राजु's picture

20 Aug 2008 - 8:12 pm | प्राजु

अप्रतिम आहेत सगळे फोटो.. हिरवे हिरवे गार गालिचे... या ओळींची आठवण झाली.
धन्यवाद सुंदर फोटो इथे दिल्याबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Aug 2008 - 9:37 pm | डॉ.प्रसाद दाढे

खूप आवडले फोटो! बर्‍याच दिवसा॑त (वर्षा॑त म्हणा) सि॑हगडावर गेलो नाही.. आता हुरहुर लागलीय.

भाग्यश्री's picture

20 Aug 2008 - 11:07 pm | भाग्यश्री

खूप सही!! ढग फार सही दिसतायत.. इथे सिंहगडला खूप मिस करतेय..तुमचे फोटोज पाहून मस्त वाटलं!

अनिरुध्द's picture

21 Aug 2008 - 7:37 am | अनिरुध्द

मिंटी तुम्ही काढलेले फोटो खूपच छान आलेत. जरा क्यामेराचे डिटेल्स मिळू शकतील का?

यशोधरा's picture

21 Aug 2008 - 9:00 am | यशोधरा

छान फोटो. आवडले.