Skip to main content

फोटोग्राफी - सिंहगड

लेखक मिंटी यांनी बुधवार, 20/08/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आमचा सगळा ग्रुप सिंहगडावर गेलो होतो मागच्या आठवड्यात्.......त्यावेळी तिथे काढलेले काही फोटो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते........... हा सकाळी ७ ला काढलेला फोटो... दुपारी थोडे उन्ह पडल्यावर........... संध्याकाळी............
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5574
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

सगळेच फोटो छान आले आहेत. चांगले निसर्गसौंदर्य टिपले आहे तुम्ही. - सूर्य

सह्ही फोटो आहेत. ढग दरीत उतरलेले फोटो तर एकदम मस्त ... आणि संध्याकाळच्या ढगांचा आकाशातला खेळही झकास टिपलाय! मिंटी, तुझा तिसरा डोळा पॉवरफुल्ल दिसतोय. मस्त फ्रेम्स पकडल्या आहेस.

झकास वातावरणाचे झकास फोटो :) -- ध्रुव

I could enjoy the photoes and remebered my first visit to sinhgad on old scooter from pune. GOOD PHOTOS. KEEP IT UP AND POST SOME NEW VISITED SITE CHITNIS

In reply to by chitnis

अहो, या संकेतस्थळावर मराठी लिहीणे इतकेही अवघड नाहीये. थोडेफार तरी मराठीतुन लिवा की राव!! -- ध्रुव

सगळे फोटो आवडले मिंटी. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

सर्वच फोटो सुंदर आहेत.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

फोटो मस्त आहेत..

सर्वच फोटो पोस्टर असल्यासारखे वाटत आहेत. तुमची फोटोग्राफी सुंदर आहे. :)

सगळेच फोटो छान आहेत यात शंकाच नाही. निसर्गाचे लावण्य कॅमे-यामधे टिपणे खरच कठिण, पण तुम्ही ते अगदी लिलया केले आहे. अंकुश चव्हाण.

मी मूळचा पुण्याचा आहे. पुण्यात पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की इथे सिंहगड साद द्यायला लागतो :) दुधाची तहान ताकावर का होईना तुमचे फोटो नजरेने पितोय ! (तुमचा कॅमेरा सेन्स खूप चांगला आहे. कीप इट अप )

अप्रतिम आहेत सगळे फोटो.. हिरवे हिरवे गार गालिचे... या ओळींची आठवण झाली. धन्यवाद सुंदर फोटो इथे दिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

खूप आवडले फोटो! बर्‍याच दिवसा॑त (वर्षा॑त म्हणा) सि॑हगडावर गेलो नाही.. आता हुरहुर लागलीय.

खूप सही!! ढग फार सही दिसतायत.. इथे सिंहगडला खूप मिस करतेय..तुमचे फोटोज पाहून मस्त वाटलं!

मिंटी तुम्ही काढलेले फोटो खूपच छान आलेत. जरा क्यामेराचे डिटेल्स मिळू शकतील का?