दगडूचे अभिनंदन!
पावसाने घेतलेल्या सुट्टीमुळे महाराष्ट्रवासीयांवर जे संकट ओढवले होते, त्यातून आपण आता पुरते सावरलो आहोत. नद्या,धरणे भरुन वाहत आहेत. शेतकर्यांनीही आत्महत्यांचे बेत पुढे ढकलले आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही प्यायला आणि धुवायला(कपडे, गाड्या वगैरे...) पाणी पुरत नव्हते.
नको तेव्हा धो-धो बरसणारा पाऊस कुठे दडी मारुन बसलाय हेच कलत नव्हते.
अशावेळी आमच्या दगडूने( आमच्या नंदीबैलाचे नाव) "पाऊस पडेल काय?" या प्रश्नाला मान हलवून 'हो' असे उत्तर दिले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दगडूने कौल दिल्यावर आम्ही निश्चिंत झालो कारण आमच्या दगडूवर आमची फार श्रद्धा आहे.
आता काही लोक यावर आपल्या मताची पिंक टाकणारच.(हे ईश्वरा! त्या अज्ञानी पामरांना क्षमा कर, त्यांना कळत नाही ते काय करत आहेत. आमेन!)
आमच्या दगडूवर आमचा जेवढा विश्वास आहे तेवढाच इथल्या लोकशाहीवर ही आहे.
दगडूला शुभेच्छा व अशीच जनसेवा करण्यासाठी त्याला दिर्घायुष्य लाभो ही प्रार्थना!
दगडूची विजयी भावमुद्रा
(दगडूभक्त) - चंद्रकांत बूधाजी गबाळे उर्फ चंबू गबाळे
दगडूची विजयी भावमुद्रा
(दगडूभक्त) - चंद्रकांत बूधाजी गबाळे उर्फ चंबू गबाळे
वाचने
7300
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय?
In reply to सांग सांग भोलानाथ,पाऊस पडेल काय? by प्रमोद देव
अभिनंदन!!!!!
In reply to अभिनंदन!!!!! by बेसनलाडू
हा
In reply to हा by सखाराम बाइंडर
छिद्रान्वेषीपणामुळेच
In reply to छिद्रान्वेषीपणामुळेच by बेसनलाडू
अभिनंदन -
In reply to अभिनंदन!!!!! by बेसनलाडू
मस्त !!!!!!!
In reply to मस्त !!!!!!! by सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला)
खी खी खी
माझीही प्रार्थना
दगडूला
दगडूला
सखाराम
In reply to सखाराम by सखाराम बाइंडर
आनंद
In reply to सखाराम by सखाराम बाइंडर
ठ्टो...
काल
In reply to काल by खरा सर्किट
मला वांगे
आज की ताजा खबर
In reply to आज की ताजा खबर by चंबू गबाळे
सर्किट सरक
In reply to आज की ताजा खबर by चंबू गबाळे
कोण रे तु?
सरकटले
सुरस आणि चमत्कारिक...
सचित्र लेख आवडला
नंदीबैल
वा वा
In reply to वा वा by अवलिया
धन्यवाद!
वा...
In reply to वा... by अभिज्ञ
ना! ना!!