अजुन काही फोटोज... :)
लेखनप्रकार
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता..
गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो..
जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे..
सुंदर समुद्र,शांत परिसर..
एकही घर नाही आसपास..
बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट..
सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु,
कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र !
उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स..
एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय,
कधी एकमेकांच्या विश्वात तर..
कधी नुस्तंच शांतपणे
समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात..
कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय..
कोणी चित्र काढताना दिसलं नाही..
कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्यालाच जमेल..
आपण फक्त तिथे जाऊन आस्वाद घ्यायचा..
दुसरं काय करू शकतो नाहीतरी आपण?


वाचने
5306
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
मस्तच ग !
फोटो
सुप्पर
सुरेख.
धन्यवाद
छायाचित्र क्र. १,३,४,७
In reply to छायाचित्र क्र. १,३,४,७ by टारझन
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by भाग्यश्री
ह्म्म्म्म
In reply to ह्म्म्म्म by धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
) लिहीताना
In reply to ह्म्म.. by भाग्यश्री
झकास ...
In reply to झकास ... by टारझन
नाही ना
क्लास..
वा!
सर्वच
चित्रे
सर्वच
धन्यवाद
अप्रतिम..