✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अजुन काही फोटोज... :)

भ
भाग्यश्री यांनी
गुरुवार, 08/14/2008 - 22:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5300 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

श
शितल गुरुवार, 08/14/2008 - 22:39 नवीन

मस्तच ग !

सर्वच फोटो सुंदर. तु़झ्या फोटोग्राफीला सलाम :)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/14/2008 - 22:45 नवीन

फोटो

फोटो क्रमांक २, ४, ६, ८ आणि ९ विषेशतः आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/14/2008 - 22:45 नवीन

सुप्पर

सर्वच फोटो जब्रा !!!
  • Log in or register to post comments
न
नारायणी गुरुवार, 08/14/2008 - 23:16 नवीन

सुरेख.

फोटोज सुरेख यात तर काही वादचं नाही.पण ही जागा कुठली हेही सांग ना.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री गुरुवार, 08/14/2008 - 23:30 नवीन

धन्यवाद

धन्यवाद शितल,यशोधरा आणि बिरूटे सर.. थँक्स नारायणी.. नाव ऍज सच नाहीये.. पण लॉस एंजिलिस मधे मालिबू नावाच्या सुंदर बीचेस असलेल्या गावाकडे जातानाच्या रस्त्यात हा बीच लागतो.. (किती मोठं वाक्य ते!) मालिबूचा झुमा बीच फेमस आहे.. हा त्याच्या बराच आधी लागतो, आणि हा पण छान आहे..
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 08/14/2008 - 23:42 नवीन

छायाचित्र क्र. १,३,४,७

छायाचित्र क्र. १,३,४,७ जबरा , सुंदर फोटुग्राफी... पण असे छायाचित्र नेट वर पण पहायला भेटते, अपेक्षा असते ती चित्र एखाद्या सुंदर किश्श्यासकट मनात ऊतरवण्याची ती पुर्ण झाली नाही. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 08/15/2008 - 00:12 नवीन

ह्म्म..

ह्म्म.. बरोबर आहे तुझं.. पण ती अशी जागा आहे ना, की फक्त शांतता अनुभवायची,फक्त समुद्राचा आवाज ऐकायचा. कधी कधी आम्ही आणि पक्षी सोडून कोणी नसतं.. अशा ठीकाणी काय किस्सा होणार रे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ध
धमाल सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 08/15/2008 - 00:20 नवीन

ह्म्म्म्म

कधी कधी आम्ही आणि पक्षी सोडून कोणी नसतं.. अशा ठीकाणी काय किस्सा होणार रे? प्रयत्न केला तर किस्सा होऊ शकतो, पण इथे लिहिण्याजोगा नाही ;-) (ह. घ्या.) - (चावट) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Fri, 08/15/2008 - 00:24 नवीन

) लिहीताना

:)) लिहीताना वाटलंच काहीतरी चुकतंय.. आधीच चेंज करायला हवं होतं..आता जाऊदे.. :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल सर्किट
ट
टारझन Fri, 08/15/2008 - 00:21 नवीन

झकास ...

मग तर तुला मोकळ रान होत लिवायला... प्रसंग ऊभा करायला माणसांची नाही विचारांची गर्दी हवी ..बोल काय म्हणतेस ? .. आयला ... तु नुसतं वरच एक वाक्य बोललीस माझ्या मनात प्रसंग ऊभा राहिला.. मला वाटलं ते बोललो.. आणि मला वाटतं तु झकास लिहू शकशिल म्हणून सांगितलं .. कुपया लोभ असावा ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
भ
भाग्यश्री Fri, 08/15/2008 - 00:26 नवीन

नाही ना

नाही ना तेव्हढी प्रतिभा! जे दिसलं ते टीपलं इतपतंच जमतं.. जे नाही दिसत ते कागदावर उतरवणं अजुन नाही जमलेलं मला! एनीवेज, फार अवांतर होतंय.. प्रतिसादासाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्राजु Fri, 08/15/2008 - 00:13 नवीन

क्लास..

सुर्यास्ताचे चित्र... अप्रतिम.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 08/15/2008 - 00:15 नवीन

वा!

सही फोटो टिपलेत!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 00:52 नवीन

सर्वच

सर्वच चित्रे लै भारी! कुठला हो समुद्रकिनारा आहे हा? तात्या.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Fri, 08/15/2008 - 09:44 नवीन

चित्रे

चित्रे निव्वळ अप्रतिम आलेली आहेत. पहिले आणि तिसरे व चौथे चित्र खवळलेल्या लाटांमुळे छान दिसत आहेत. दुसर्‍या चित्रात सुर्यकिरणे, पाण्यातले सुर्य प्रतिबिंब, चमकणारे पाणी यामुळे स्वर्गीय आनंद देत आहे. तसेच सुर्यास्त होत असतानाची चित्रे सुद्धा अतिसुंदर आहेत. शेवटच्या १-२ चित्रांमधे विजेचे खांब व तारा आल्या नसत्या तर अजुन छान दिसले असते. परंतु सर्वच छायाचित्रे अप्रतिम. अजुन अशी काही चित्रे टाकावित व आम्हाला निसर्गसौंदर्याचा आनंद लुटु द्यावा :) -सूर्य.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 08/15/2008 - 09:58 नवीन

सर्वच

सर्वच चित्रे मस्त आहेत. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Fri, 08/15/2008 - 10:53 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मदनदा,सूर्य आनि तात्या!
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/15/2008 - 11:51 नवीन

अप्रतिम..

सर्व फोटो सुंदर आलेत. पहिल्या ५,६ चित्रात चमकती संध्याकाळ दिसते आहे तर ७व्या चित्रात कातरवेळेची चाहूल आणि ८ , ९ व्या चित्रात त्यातली हुरहुर दिसते आहे.सूर्यास्त तर सुरेख आहेच. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा