लायब्ररी लव 2
लायब्ररी लव 2
'डस्टी ये आपण थोडे काम करुया, ' डस्टीला पुस्तक रॅक च्या खाली बसलेली पाहून म्हणाले , डस्टी माझ्या कडे पाहून आळसामुळे हळुच डोळे उघड झाक करू लागली, मी रॅक च्या खाली हात घालुन तीला माझ्याकडे ओढले व तीला घेऊन उभी राहीले. हातात तीला घेता डस्टीने मोठी जांभई दिली व अचानक तीने उंदराचे पिटुकले पाहून माझ्या हातातुन उडी मारून त्या उंदराच्या मागे धावू लागली. मी तीच्या मागे गेले पण मला ती कोठेच दिसेनासी झाली.
' डस्टी तु कोठे आहेस?,' मी हळु आवाजात म्हणाले'
'माईऊ ..माईऊ....',मी तीचा अवाज काढुन बोलवू लागले.
अचानक डस्टी कपाट जवळ दिसते, तीने एक सारखी माझ्या कडे पाहिले.
'डस्टी परत ये माझ्याकडे ,' मी तिच्याकडे हात करत म्हणाले,
अचानक तिच्या व माझ्या मधील पुस्तक रॅक मधुन एक उंदराचे पिटुकले बाहेर पडले व ते माझ्या दिशेने येऊ लागले , त्या पाठोपाठ डस्टी त्या उंदराच्या मागे धावू लागली.
मी घाबरले व मी माझ्या जवळच्या रॅक मधुन हाताला लागलेले जाडजूड पुस्तक त्या उंदराच्या दिशेने फेकले व ते बरोबर त्या उंदरावर पडले.
' खुपच छान , मला वाटते तु त्या उंदराला मारलीस, '
या आवाजाने मी एकदम दचकते व डस्टी ही पळुन जाते.
खरचं मी उंदराला मारले?
मी त्या पुस्तका जवळ गेले,
' हॅलो , तु मला ऐकू शकतोस ,' मी हळुच पुस्तक उचलुन पाहत म्हणाले,
' मला माफ कर,'
मी ह्या उंदराचा खुन केला असे मला वाटू लागले.
'देवा मला माफ कर , मला खरोखरच त्या उंदराला मारायचे नव्हते, ' मी मनातल्या मनात प्रार्थना करु लागले आणि माझ्या डोळ्यातुन पाणी येऊ लागले.
अचानक एक हात माझ्या खांद्यावर पडतो व मी भितीने उडी मारली आणि मी पाठीमागे पाहीले.
'तु ठीक आहेस?,' तो मुलगा माझ्या कडे पाहत म्हणाला,
मला त्याचे डोळे खुपच आकर्षक वाटले.
'हो मी ठीक आहे,' मी डोळे पुसत व स्वतःला सावरत पुढे म्हणाले,
'मी अनया येथील सहाय्यक तर मी तुमची काय मदत करु शकतो?,'
'मी आरव , मला मदत हावी आहे पण त्या अगोदर, डस्टी कोठे आहे?,' तो मुलगा म्हणाला,
'माहीत नाही, ' मी म्हणाले,
'तर त्या मांजरा चे नाव डस्टी आहे? ,'
'हो,' मी आजुबाजूला पाहत म्हणाले,
'कारण ती काळ्या रंगाची आहे म्हणून बरोबर,'
काहीतरी जिंकल्याचा भाव चेहऱ्यावर आणत तो म्हणाला,
'नाही , कारण तीला धुळीत बसायची सवय आहे आणि धुळीला इंग्रजीत डस्ट म्हणतात, म्हणुन मी तिचे नाव डस्टी ठेवले,' मी चेहऱ्यावर हास्य करीत म्हणाले,
'ओ..,' आरव आश्चर्याने पाहत म्हणाला,
' तु लायब्ररी वरील मागील बाजूस काय करत आहेस?, ' मी काॅम्पुटर्स डिस्क हातात घेत म्हणाले, खरंतर हा प्रश्न मी करायला नको होते. कारण लायब्ररीत सर्वत्रच पुस्तके होती.
'ओ..,' काहीतरी आठवण झाल्याने त्याने खिशातून एक कागद काढुन माझ्याकडे दाखवला.
चंद्र कोर - कवि स्वप्निल
' तर मी ही कविता शोधत आहे त्यावर मला रिपोर्ट लिहायचा आहे, हे माझ्यासाठी डोक्याला तापच झालाय, ' आरव वैतागत म्हणाला,
' मला माहीत आहे ते कोठे आहे, ' मी त्याच्या हातातुन ती चिठ्ठी घेऊन, मी पुस्तकाच्या शेवटच्या रॅक कडे चालले. तो माझ्या मागुन येऊ लागला.
ही कविता खुपच जुनी असल्यामुळे ती मागील शेवटीच्या रॅक मध्येच असणार ,
लायब्ररी तील प्रत्येक पुस्तक कोठे आहे हे मला चांगलेच माहीती असते.
' नाही. .नाही. ....ना....नाही. .,' मी रॅक मधील एक एक पुस्तक ढकलून पाहु लागले.
'हं ...सापडले, ' मी आनंदाने ते पुस्तक बाहेर काढत म्हणाले,
आणि तेवढ्याच आनंदाने ते मी त्याच्या हातात ठेवते.
'थॅक बेबी,' तो म्हणाला,
आणि मी कंफ्यूज झाले, मला त्याचा राग आला आणि मी म्हणाले, ' माझे नाव अनया आहे आणि तुला मी सांगितले आहे,'
तो माझ्याकडे बघून हसु लागला.
'प्रथम मी पुस्तक तपासुन पाहतो ,' तो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत म्हणाला, ते लहान कवितेचे पुस्तक चाळत, शिटी मारत तो जिन्यावरून खाली गेला. आणि मी पाहताच राहीले.
मी त्या मेलेल्या उंदरा जवळ गेले पण तेथे उंदीर नव्हता , तेथे होती डस्टी स्वतःचे हात चाटत होती.
'तु त्या उंदराला खाल्ली का?,' मी म्हणाले,
आणि डस्टी डोळे फिरवून बघु लागली.
क्रमश:
याद्या
7990
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
मस्त मजा आली..
मस्त मजा आली..
In reply to मस्त मजा आली.. by खटपट्या
(No subject)
In reply to मस्त मजा आली.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
ठ्ठो !!
In reply to मस्त मजा आली.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
'थॅक यू मोजि'
छान..
(No subject)
In reply to छान.. by योगी९००
लॅबररी शब्द सुधरल्याचा
@ दोन मिनिटं मौन
In reply to लॅबररी शब्द सुधरल्याचा by अजया
आत्मुदा
In reply to @ दोन मिनिटं मौन by अत्रुप्त आत्मा
मनातल्या मनात पाळलं मौन.बाबा
In reply to @ दोन मिनिटं मौन by अत्रुप्त आत्मा
अनाहिता मनातल्या मनात सुद्धा
In reply to मनातल्या मनात पाळलं मौन.बाबा by अजया
सेम सेम.. शेम शेम मोजी!!
In reply to लॅबररी शब्द सुधरल्याचा by अजया
मस्त....
कमाल आहे...
तुम्हाला असे म्हणायचे आहे का? .... :D
मोजिंच्या कथांचे अर्थ इतके
In reply to तुम्हाला असे म्हणायचे आहे का? .... :D by झकास
व्याकरण सुधारा, जमेल हळुहळु,
व्याकरण सुधारा
In reply to व्याकरण सुधारा, जमेल हळुहळु, by कविता१९७८
+१
In reply to व्याकरण सुधारा by सस्नेह
आणि म्हणुनच मला त्यांच्या कथा
In reply to व्याकरण सुधारा by सस्नेह
मोजीजी, आपण महान आहात आपली
:))
In reply to मोजीजी, आपण महान आहात आपली by पियुशा
प्रस्तूत लेखातील भाषेवरून सदर
हो...खरच की ...मला आधी वाटले
In reply to प्रस्तूत लेखातील भाषेवरून सदर by संदीप डांगे
अनया
व्यनि करा
In reply to अनया by तिमा
+१
In reply to व्यनि करा by कॅप्टन जॅक स्पॅरो
वा काय लवस्टोरी हाय... यावर
थांबा पुढचा भाग येउ द्या..
छान
लॅबररी आणि लायब्ररी
" तु लायब्ररी वरील मागील
आजचा गृहपाठ
ह्हा ह्हा ह्हा ह्हा!!!
In reply to आजचा गृहपाठ by नाखु
मोजी