Skip to main content

छायाचित्रणकला: स्पर्धा क्र. ७: शांतता

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ७: "शांतता" http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 http://www.misalpav.com/node/29297 http://www.misalpav.com/node/29690 http://www.misalpav.com/node/29884 ******************************************** नमस्कार मंडळी! ६ वी स्पर्धा स्वॅप्स यांनी अत्यंत यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद! आता पुढच्या काही स्पर्धा पुन्हा जुन्या फॉर्मॅटप्रमाणे घेऊ आणि मग पुन्हा एखाद्या जाणकार मिपाकरांना स्पर्धा आयोजित करायची विनंती करू. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे "शांतता". ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक १५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम पहिल्या ५ स्पर्धांप्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा! ************************************* (एक विनंती: खूपच सुंदर छायाचित्रे येत आहेत. मात्र निसर्गचित्रांमधे शांतता खूप सहज सापडते. अजून काही कल्पक विषय हाताळावेत अशी सर्वांनाच विनंती.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 76746
प्रतिक्रिया 149

प्रतिक्रिया

जरा हालचाल झाली कि हा सुळकन पाण्यात गायब होणार … शांततेचा भंग न करता काढावे लागलेले छायाचित्र Frog in the Pond

चिमण्या गेल्यायत बागडायला तेव्हढीच थोडावेळ इथे शांतता !! A