✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Marathi रेडीओ

स
स्मार्ट बनी यांनी
Sat, 08/09/2008 - 03:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4317 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sat, 08/09/2008 - 04:11 नवीन

अरे खरंच की काय?

माहीतच नव्हतं बुवा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sat, 08/09/2008 - 04:50 नवीन

मलाही

मलाही ;) दुव्याबद्दल धन्यवाद बरं का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/09/2008 - 08:40 नवीन

नवीन सदस्यांना

नवीन सदस्यांना जुन्या सदस्यांनी असे टोचणे बरे दिसत नाही, असे दोनएक तासांपूर्वीच कुणीतरी म्हणून गेले आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
प
प्राजु Sat, 08/09/2008 - 08:46 नवीन

नवीन

नवीन सदस्यांना जुन्या सदस्यांनी असे टोचणे बरे दिसत नाही, असे दोनएक तासांपूर्वीच कुणीतरी म्हणून गेले आहे. खरंय... जरा चुकलचं. बाय द वे.. स्मार्ट बनी ताई, हा इप्रसारणचा रेडीओ... आपण ऐकता फार बरं वाटलं. मिलिंद गोखल्यांना सांगायला हवे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
स्मार्ट बनी Sat, 08/09/2008 - 10:24 नवीन

रेडिओ बद्दल

रेडिओ बद्दल प्राजु ताई ना आणी प्रियाली ताईना माहित होते वाटते आधीच .हरकत नाहि ....परत ऊजळनी ...कस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/09/2008 - 12:41 नवीन

त्यातली एक

त्यातली एक तै .... तेथेच वाचन करते असे आम्ही वाचून आहोत.... कोण हे तुम्ही ओळखा ! ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मार्ट बनी
स
स्मार्ट बनी Sun, 08/10/2008 - 09:23 नवीन

आल बर का ध्यानात ...कोण ते !

आता सान्गायची गरज आहे का ..प्राजु ताई ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
अ
अनिल हटेला Sat, 08/09/2008 - 07:15 नवीन

धन्यवाद

धन्यवाद बनी ( स्मार्ट वाली) आता मिपा बरोबरच मराठी रेडीओ सुद्धा ऐकायला मिळणार तर .... अवान्तर : अधुन मधुन काम सुद्धा कर बेट्या ,नायतर खाणार तू !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sat, 08/09/2008 - 07:55 नवीन

सुंदर

धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sat, 08/09/2008 - 08:37 नवीन

अभार

स्मार्ट बनीजी, खूप खूप धन्यवाद्.वेळ जायला सुंदर साधन दिलंत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
च
चाकरमानि Sat, 08/09/2008 - 11:57 नवीन

रेदिओ

महिति दिलास आमका आनद असा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा