नवीन सदस्यांना जुन्या सदस्यांनी असे टोचणे बरे दिसत नाही, असे दोनएक तासांपूर्वीच कुणीतरी म्हणून गेले आहे.
खरंय... जरा चुकलचं.
बाय द वे.. स्मार्ट बनी ताई,
हा इप्रसारणचा रेडीओ... आपण ऐकता फार बरं वाटलं. मिलिंद गोखल्यांना सांगायला हवे.
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
9 Aug 2008 - 4:11 am | प्राजु
माहीतच नव्हतं बुवा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Aug 2008 - 4:50 am | प्रियाली
मलाही ;)
दुव्याबद्दल धन्यवाद बरं का!
9 Aug 2008 - 8:40 am | सर्किट (not verified)
नवीन सदस्यांना जुन्या सदस्यांनी असे टोचणे बरे दिसत नाही, असे दोनएक तासांपूर्वीच कुणीतरी म्हणून गेले आहे.
- सर्किट
9 Aug 2008 - 8:46 am | प्राजु
नवीन सदस्यांना जुन्या सदस्यांनी असे टोचणे बरे दिसत नाही, असे दोनएक तासांपूर्वीच कुणीतरी म्हणून गेले आहे.
खरंय... जरा चुकलचं.
बाय द वे.. स्मार्ट बनी ताई,
हा इप्रसारणचा रेडीओ... आपण ऐकता फार बरं वाटलं. मिलिंद गोखल्यांना सांगायला हवे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 Aug 2008 - 10:24 am | स्मार्ट बनी
रेडिओ बद्दल प्राजु ताई ना आणी प्रियाली ताईना माहित होते वाटते आधीच .हरकत नाहि ....परत ऊजळनी ...कस :)
9 Aug 2008 - 12:41 pm | II राजे II (not verified)
त्यातली एक तै .... तेथेच वाचन करते असे आम्ही वाचून आहोत.... कोण हे तुम्ही ओळखा !
;)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
10 Aug 2008 - 9:23 am | स्मार्ट बनी
आता सान्गायची गरज आहे का ..प्राजु ताई ..
9 Aug 2008 - 7:15 am | अनिल हटेला
धन्यवाद बनी ( स्मार्ट वाली)
आता मिपा बरोबरच मराठी रेडीओ सुद्धा ऐकायला मिळणार तर ....
अवान्तर : अधुन मधुन काम सुद्धा कर बेट्या ,नायतर खाणार तू !!
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
9 Aug 2008 - 7:55 am | एकलव्य
धन्यवाद!
9 Aug 2008 - 8:37 am | श्रीकृष्ण सामंत
स्मार्ट बनीजी,
खूप खूप धन्यवाद्.वेळ जायला सुंदर साधन दिलंत
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Aug 2008 - 11:57 am | चाकरमानि
महिति दिलास आमका आनद असा