मतदान करा...
लेखनविषय (Tags)
.
मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.
.निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...

(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)
.मतदान न करणे म्हणजे इतरांना आपला नेता / शासक निवडायचा अधिकार देणाची "पॉवर ऑफ अॅटर्नी" देण्यासारखे आहे... त्यामुळे तुम्हाला इतरांना अयोग्य माणसाला निवडून दिले असा दोष देण्याचा अधिकार राहत नाही !
.
प्रतिक्रिया
कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो.
मतदान
:-)
मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो
उत्तम विचार !
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो
मोबाइल घेताना सुद्धा आपण १०
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारणकरतोच आता मतदान. सगळ्यांनाच
करणारच आहे मतदान परंतु
कोनता झेंडा घेउ हाती??
अपक्ष
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार
अगदी खरं.
वोट फॉर महाराष्ट्र !
एकूणच
मतदान करणारच.
म्ही मतदान का करता असा जर
अवघड कोडे
मतदान नक्की करणार!