काही प्रश्न (?)
लेखनप्रकार
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख
राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज)
सोनियांकडे स्वतःची कार नाही
आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे.
असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?
निवडणुकीच्या फोर्म मध्ये चुकीची माहिती दिली तर उमेदवार बाद होतो. सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत. मी असे केले तर चालेल का?
राहुल गांधी सोनियाजीना कर्जाचा मासिक हप्ता देत असतील का ? एखादा हप्ता चुकला तर रिकवरि एजंट राहुलच्या घरी पाठवत असतील का ?
राहुल आणि सोनियाजी वेगळे राहतात का ? राहुल ने ९ लाखाचे कर्ज कशासाठी घेतले असेल.
सोनिया ज्या घरात राहतात ते घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? राहुलजींचे घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? भाड्याचे असल्यास भाडे कोण भरत असेल ?
राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतील? इग्रजी, हिंदी कि इटालियन ? मिटिंग मध्ये जर राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर इटालियन भाषेत बोलत असतील तर बाकीचे मंत्रीगण तोंडाकडे बघत बसतात का ?
सोनिया राहुलच्या भविष्याची चिंता करत असतील का ? राहुल स्वतःच्या भविष्याची चिंता करत असेल का ?
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
वाचने
10017
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
LOL! गहन प्रश्न आहेत खरे! मला
कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ?
In reply to कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ? by स्पंदना
आय माय सॉरी
गरीब जनतेचे वर्णन रामायण
फारच ब्वॉ प्रश्न तुम्हाला
यालाच भारतीय लोकशाही म्हणतात.
कॉंग्रेसजनां कडुन उत्तराच्या
मला लहानपणी प्रश्न पडायचा -
In reply to मला लहानपणी प्रश्न पडायचा - by आदूबाळ
कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात
In reply to कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात by प्यारे१
येवडां डोकां मला असता, तर
In reply to कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात by प्यारे१
प्रेक्षकांसाठी
In reply to प्रेक्षकांसाठी by सुनील
असो. आटोपतं घ्यावं हेच्च
In reply to मला लहानपणी प्रश्न पडायचा - by आदूबाळ
मालिकेचा अर्धा तासा सोडला तर
मनोरंजन
In reply to मनोरंजन by सुनील
सहमत
In reply to सहमत by आजानुकर्ण
हे भारीये
In reply to हे भारीये by प्रसाद गोडबोले
मजेमजेचा धागा आहे हा....
In reply to मजेमजेचा धागा आहे हा.... by आजानुकर्ण
मज्जा मज्जा
In reply to सहमत by आजानुकर्ण
बातमी मजेशीरच आहे.
In reply to बातमी मजेशीरच आहे. by आयुर्हित
जेड ब्लू
In reply to जेड ब्लू by रमेश आठवले
मोदी
In reply to मोदी by आजानुकर्ण
थोडे सिरिअस घ्या राव!
In reply to थोडे सिरिअस घ्या राव! by आयुर्हित
येडियुरप्पा
In reply to येडियुरप्पा by आजानुकर्ण
गडकरी राहिलेच
In reply to गडकरी राहिलेच by आजानुकर्ण
माजे डोले निवले गं....
In reply to येडियुरप्पा by आजानुकर्ण
सुशिल कुमार कश्मिर च्या
गहन प्रश्न
जर राहुल ने लग्न नाही केले तर
१२००० कोटी ते ११४००० कोटी
In reply to १२००० कोटी ते ११४००० कोटी by आयुर्हित
हो आनि तरीबी बाई न्हाई म्हनते
अजब राहुल (गांधी) की गजब कहानी
In reply to अजब राहुल (गांधी) की गजब कहानी by आयुर्हित
चांगली माहिती दिलीत. या
In reply to चांगली माहिती दिलीत. या by खटपट्या
मी हि माहिती माझ्या चेपू वर
In reply to अजब राहुल (गांधी) की गजब कहानी by आयुर्हित
माताय
In reply to माताय by रामपुरी
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा
In reply to लेखापेक्षा प्रतिसाद मोठा by आयुर्हित
आँ???
श्री. खटपट्या
आम्हाला नको तुमचा गौरव बिवरव…
उत्तरे
In reply to उत्तरे by ऋषिकेश
धागा पाणचट असेल तर वाचू नका !
In reply to धागा पाणचट असेल तर वाचू नका ! by खटपट्या
क्षमस्व!
In reply to क्षमस्व! by ऋषिकेश
अहो क्षमा कसली मागताय.
In reply to उत्तरे by ऋषिकेश
उत्तम प्रतिसाद
धनवान महिला
अरे
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यावरुन एक जोक आठवला.
In reply to ह्यावरुन एक जोक आठवला. by प्यारे१
प्राध्यापक, रेल्वेमंत्री, अर्थमंत्र, योजनाआयोगाचे उपप्रमुख
साला प्रश्न प्रत्येक राजकारण्याबाबत विचारता येईल .
ठराविक
In reply to ठराविक by नितिन थत्ते
हो अगदी....
In reply to हो अगदी.... by आजानुकर्ण
घर
In reply to घर by माईसाहेब कुरसूंदीकर
हो
In reply to हो by आजानुकर्ण
असेल
In reply to असेल by माईसाहेब कुरसूंदीकर
अच्छा.
खुप जुना प्रवाद आहे. सध्या
काय तो योगायोग!
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?भारतरत्न सचिन तेंडुलकर १२वि नापास आहे आणि राहुल गांधी हे भारतरत्न राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. काय तो योगायोग!