सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख
राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज)
सोनियांकडे स्वतःची कार नाही
आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे.
असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?
निवडणुकीच्या फोर्म मध्ये चुकीची माहिती दिली तर उमेदवार बाद होतो. सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत. मी असे केले तर चालेल का?
राहुल गांधी सोनियाजीना कर्जाचा मासिक हप्ता देत असतील का ? एखादा हप्ता चुकला तर रिकवरि एजंट राहुलच्या घरी पाठवत असतील का ?
राहुल आणि सोनियाजी वेगळे राहतात का ? राहुल ने ९ लाखाचे कर्ज कशासाठी घेतले असेल.
सोनिया ज्या घरात राहतात ते घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? राहुलजींचे घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? भाड्याचे असल्यास भाडे कोण भरत असेल ?
राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतील? इग्रजी, हिंदी कि इटालियन ? मिटिंग मध्ये जर राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर इटालियन भाषेत बोलत असतील तर बाकीचे मंत्रीगण तोंडाकडे बघत बसतात का ?
सोनिया राहुलच्या भविष्याची चिंता करत असतील का ? राहुल स्वतःच्या भविष्याची चिंता करत असेल का ?
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
मिसळपाव
प्रतिक्रिया
LOL! गहन प्रश्न आहेत खरे! मला
LOL! गहन प्रश्न आहेत खरे! मला आत्तापासून काळजी वाटायला लागली..;)
कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ?
कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ?
ती रंगाने गोरी आहे हे विसरलात? आजसुद्धा रंगाने जर्र्र्र्र्र्रा गोरं असल की माणुस भाव खाउन जातय.
अन ही तर शुद्ध गोर्या चमडीची!
बाकी राहूल अन सोनिया हे परदेशी (पाश्च्यात्त) असल्याने एका विशिष्ट वयानंतर राहूल बाबा वेगळे म्हणुन ओळखले जातात अन त्याचा पाहिजे तेंव्हा अन पाहिजे तसा फायदा ते दोघेही घेउ शकतात. मह्णजे उद्या उठुन हाच लेकाचा आऽईऽऽ !! म्हणुन भारतिय पद्धतिने गळा काढेल, अन परवा कोप्ण ही म्हातारी म्हणुन रस्त्यात धक्का सुद्धा देउ शकेल.
आय माय सॉरी
In reply to कुठे तुम्ही? कुठे सोनिया? ऑ? by स्पंदना
आय माय सॉरी
गरीब जनतेचे वर्णन रामायण
गरीब जनतेचे वर्णन रामायण ,महाभारत ,विक्रमादित्य ,निझामापर्यंत आणि मिपात ओरडू शकणाऱ्या तुमच्या आमच्या सारख्यांचे येतच आहे .आता फक्त विचार करायचा की हे कोटिंचा इंकम टैक्स भरणारे आपल्यासाठी गैस सिलिंडर आणखी किती स्वस्तात देतात .
फारच ब्वॉ प्रश्न तुम्हाला
हे सगळे वेताळासारखे आमच्या मानगुटीवर बसलेले असतात. झाडावरची प्रेतं काढून गुपचूप खांद्यावर टाकायची सोडून तुम्हीच वेताळांना प्रश्न विचारताय? आँ? घोर कलयुग हो!!
यालाच भारतीय लोकशाही म्हणतात.
यालाच भारतीय लोकशाही म्हणतात.
कॉंग्रेसजनां कडुन उत्तराच्या
कॉंग्रेसजनां कडुन उत्तराच्या अपेक्षेत ....
पण ते नेहमी प्रमाणे मुग गिळुन गप्प बसणार असं दिसतय :D
मला लहानपणी प्रश्न पडायचा -
मला लहानपणी प्रश्न पडायचा - मालिकांमधले लोक शी करायला कधी जातात? हे सगळं वाचून त्याची आठवण झाली!
कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात
In reply to मला लहानपणी प्रश्न पडायचा - by आदूबाळ
कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात?
येवडां डोकां मला असता, तर
In reply to कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात by प्यारे१
येवडां डोकां मला असता, तर बालिष्टर नसतो झालो?
प्रेक्षकांसाठी
In reply to कमर'शि'यल ब्रेक कशासाठी असतात by प्यारे१
मला वाटतं ते प्रेक्षकांना त्यांचे आटपून घेण्यासाठी असतात!
असो. आटोपतं घ्यावं हेच्च
In reply to प्रेक्षकांसाठी by सुनील
असो. आटोपतं घ्यावं हेच्च उत्तम :)
मालिकेचा अर्धा तासा सोडला तर
In reply to मला लहानपणी प्रश्न पडायचा - by आदूबाळ
मालिकेचा अर्धा तासा सोडला तर दिवसाचे उरलेले २३.५ तास इतर बरेच काही करायला पुरेसे नाहीत काय?! शिवाय शनिवार-रविवार फुल्ल २४ तास मिळतात ते वेगळेच. हाकानाका ;)
मनोरंजन
ते तुमचं तुम्ही पाहून घ्या बॉ ;)
आमचं मनोरंजन करायला हे असले धागे आहेत, ते पुरेसे आहेत!
सहमत
In reply to मनोरंजन by सुनील
धागे वाचून मजा मजा येते आहे बॉ.
उदा. ही मजेशीर बातमी पाहाः मोदींचे वार्षिक उत्पन्न दीड लाख. आणि तरीही त्यांना एक साठ हजार रुपयांचा ड्रेस परवडतो.
https://prahaar.in/mahamumbai/196583
हे भारीये
In reply to सहमत by आजानुकर्ण
आधी मोदी मौत का सौदागर होते .... आता ते ६०००० रुपयांचा ड्रेस घालणारे माणुस झाले .... मोदींची प्रगती आहे ...
मजेमजेचा धागा आहे हा....
In reply to हे भारीये by प्रसाद गोडबोले
अहो मजेमजेचा धागा आहे हा.... म्हणून मोदींची एक गंमत सांगितली. इतके टेन्शन घेऊ नका.
मज्जा मज्जा
In reply to मजेमजेचा धागा आहे हा.... by आजानुकर्ण
=))
काँग्रेसजन तो तेणे कहिये जे , जेब पराई काटे रे |
मंत्री बने जो स्कॅम करे तोये , लाज शरम ना आने दे ||
बातमी मजेशीरच आहे.
In reply to सहमत by आजानुकर्ण
मोदिंनी गांधीनगर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा सोडून डायरेक्ट मुंबईत कपडे शिवले हे वाचून अंमळ गंमतच वाटली.
राणे साहेबांनी मोदींच्या चपलेच्या,दाढी-कटिंगच्या, कपडे धुलाई च्या ही किंमती कळवाव्यात!
एक मंत्री असे उद्योग करतात म्हणूनच कान्ग्रेसने त्यांना "उद्योग मंत्री" बनवले आहे, हे ही तितकेच मजेशीर आहे.
राणे साहेबांना जो काही कान्ग्रेस पक्षाबद्दल साक्षात्कार झाला आहे, तो किती दिवस टिकेल याची काही कल्पना?
उद्या परत दुसऱ्या पक्षाने मंत्रीपद/मुख्यमंत्रीपद देवू असे गाजर दाखविले तर कान्ग्रेसलाच शिव्या द्यायला कमी करणार नाही, हे लक्षात असू द्या म्हणजे झाले.
जेड ब्लू
In reply to बातमी मजेशीरच आहे. by आयुर्हित
अहमदाबाद मधील जेड ब्लू (jade blue ) च्या दुकानात मोदी यांचे कपडे शिवले आणि design केले जातात असे ऐकले होते. तेथे खरेदी करण्यास गेलो असताना दुकानातील मंडळीना या बाबत विचारले असताना ही बातमी खरी असल्याचे त्यांनी सांगितले. फरक एवढा की सुरक्षा कारणा साठी त्यांचा शिंपी मोदींच्या घरी जातो.
जवाहरलाल नेहरू यांचे कपडे ( विमान वाहतूक नसण्याच्या काळात ) paris ला धुवायला जात असत अशी एक गप ऐकली होती. मोदींच्या बाबतीत अजून तसे काही ऐकिवात आलेले नाही.
मोदी
In reply to जेड ब्लू by रमेश आठवले
अहो मजेमजेचा धागा आहे हा.... म्हणून मोदींची एक गंमत सांगितली. कदाचित मोदी कपडे धूतच नसतील... डायरेक्ट नवे कपडेच शिवत असतील. असो... इतके टेन्शन घेऊ नका.
थोडे सिरिअस घ्या राव!
In reply to मोदी by आजानुकर्ण
कमीत कमी देशहितासाठी तरी!

येडियुरप्पा
In reply to थोडे सिरिअस घ्या राव! by आयुर्हित
येडियुरप्पा, बंगारु लक्ष्मण, जॉर्ज फर्नांडिस, दिलीप परुळेकर वगैरेंचेही फोटू दाखवा... तुमच्या सोयीसाठी बंगारुंचा व्हिडिओच उपलब्ध आहे.
गडकरी राहिलेच
In reply to येडियुरप्पा by आजानुकर्ण
आपले णीतिणभौ गडकरी राहिलेच. त्यांचा 'आयडियल' फोटू झळकण्याची इच्छा'पूर्ती'ही होऊ द्या.
माजे डोले निवले गं....
In reply to गडकरी राहिलेच by आजानुकर्ण
माजे डोले निवले गं....
तुजे फटू पाहूनी .......
सुशिल कुमार कश्मिर च्या
In reply to येडियुरप्पा by आजानुकर्ण
सुशिल कुमार कश्मिर च्या थंडीला(युद्धजन्य परीस्थीती असताना) घाबरुन तेथे गेले नव्हते,हे ही लिहा
गहन प्रश्न
आपले मनोरंजन कोण करणार ? हा खरा प्रश्न आहे....
जर राहुल ने लग्न नाही केले तर
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
का? प्रियांका गांधीला मुले नाहित की काय?
१२००० कोटी ते ११४००० कोटी
सोनियांची एकूण मालमत्ता १२००० कोटी ते ११४००० कोटी असावी.
हे वाचा :The Richest
Celebritynetworth
हो आनि तरीबी बाई न्हाई म्हनते
In reply to १२००० कोटी ते ११४००० कोटी by आयुर्हित
हो आनि तरीबी बाई न्हाई म्हनते. आनि आपन काय बी करू शकत नाय.
अजब राहुल (गांधी) की गजब कहानी
June 14, 2011 at 5:49pm
अस्वीकरण (DISCLAIMER):
मैं किसी राजनैतिक पार्टी का समर्थन नहीं करता हूँ. जो मायावती ने किया, मैं उसका भी समर्थन भी नहीं करता हूँ. पर जब मैंने उत्तर प्रदेश में हो रहे किसान आन्दोलन पर राहुल गाँधी की पाखण्ड भरी टिप्पणी सुनी, तब मुझे बहुत बुरा लगा.
राहुल गाँधी: "उत्तर प्रदेश में जो कुछ हुआ उसे देखकर मुझे अपने आपको भारतीय कहने में शर्म आती है."
यू. पी. के लिए शर्मिन्दा होने की इतनी भी क्या जल्दी है? आज़ादी के पहले से लेकर आज़ादी के बाद तक, 1939 से 1989 तक ( इक्का दुक्का अन्य सरकारों और आपातकाल को छोड़कर जो आपकी दादी माँ इंदिरा गाँधी की सौगात थी), कांग्रेस ने इस देश पर ज़्यादातर समय तक राज किया है.
भारत के 14 में से 8 प्रधानमन्त्री यू पी से थे, 8 में से 6 प्रधानमन्त्री कांग्रेस से थे...
आपकी पार्टी के पास कम से कम आधी शताब्दी और आधे से ज्यादा प्रधानमंत्री थे देश का निर्माण करने के लिए...
मुलायम सिंह जैसे लोग मुख्यमंत्री सिर्फ इसलिए बने क्योंकि आपकी पार्टी राज्य में अपने काम-काज को लेकर 'गांधीवादी' सिर्फ कागजों पर थी. अगर आप थोड़ा ध्यान दें तो शायद आपको यह अहसास होगा कि यू पी की अभी की अराजकता वाली हालत कांग्रेस के लगभग 50 साल तक रहे गरिमामय शासन का ही नतीजा है.
तो राहुल बाबू.....यू. पी. के लिए शर्मिन्दा होने की इतनी भी क्या जल्दी है? मायावती तो सिर्फ उसी 'जमीन अधिशासन विधेयक' का इस्तेमाल कर रही है जिसका आपकी कांग्रेस ने किसानों को लूटने के लिए कई बार इस्तेमाल किया है.
आपकी पार्टी ने इस विधेयक को तब क्यों नहीं बदला जब वो शासन में इतने लम्बे समय तक थी?
मैं मायावती के काम को समर्थन नहीं दे रहा...
लेकिन आपकी पार्टी द्वारा किये जाने वाले काम और आपकी टिप्पणी आपकी 'नीयत' और 'विश्वसनीयता' पर भी सवाल खड़े करती है.
अगर आप वास्तव में शर्मिन्दा होना चाहते हैं
घबराइये मत, मैं आपको शर्मिन्दा होने के कई कारण देने वाला हूँ...
अगर आप वास्तव में शर्मिन्दा होना चाहते हैं!
पहले तो आप प्रणव मुखर्जी से पूछिए कि वो स्विस बैंकों में अकाउंट्स रखने वालों के बारे में सूचना क्यों नहीं दे रहे...
अपनी माँ से पूछिए कि 74 ,000 करोड़ के कर चोरी के मामले में हसन अली के खिलाफ जांच कौन रोक रहा है.
नवम्बर 1999 में राजीव गांधी के गुप्त बैंक खाते में 2 .5 बिलियन स्विस फ्रांक (2.2 बिलियन डॉलर) थे (ANNEXURE 10 देखें)
उनकी मृत्यु के बाद सोनिया गांधी इस पैसे की एकमात्र हकदार थीं. यह तो 1991 की बात है, सिर्फ उन्हें पता है अब इसमें कितने पैसे हैं. कहीं ऐसा तो नहीं कि इसी कारण से भारत सरकार स्विस बैंकों में अकाउंट्स रखने वालों के नाम नहीं दे रही?
उनसे जाकर पूछिए, 2G घोटाले में 60 % हिस्सा किसे मिला?
कलमाडी पर कुछ सैकडे करोड़ रुपयों का इलज़ाम है. कॉमनवेल्थ गेम्स के बाकी पैसे किसकी जेब में गए?
प्रफुल पटेल से पूछिए किसने इन्डियन एयरलाइन्स की हालत खराब की. एयर इंडिया ने लाभकारी रूट्स को क्यूँ छोड़ा?
हम टैक्स भरने वाले एयर इंडिया के नुकसान को क्यों भरें?
जब आप एक एयर लाइन प्रोपर्टी नहीं चला सकते, देश कैसे चलाएंगे?
मनमोहन सिंह से पूछिए. वो इतने समय से शांत क्यों हैं?
लोग कहते हैं वो इमानदार हैं. उनकी इमानदारी किसकी तरफ है - देश की ओर या एक व्यक्ति विशेष की ओर?
सी बी आई ने रिजर्व बैंक ऑफ़ इंडिया पर छापा मारा और उसे 500 एवं 1000 के नोटों की भारतीय नकली मुद्राओं का ज़खीरा मिला. वो भी रिजर्व बैंक ऑफ़ इंडिया में?
भारत सरकार इस पर चुप क्यों है?
तो फिर इस बढ़ती मुद्रास्फीती का कारण है क्या - वाणिज्य या राजनीति ? ( इकोनोमिक्स या पोलिटिक्स )
भोपाल गैस ट्रेजेडी के गुनाहगार अभी तक खुले आम घूम रहे हैं. कौन है इसका जिम्मेवार? (इसमें 20,000 लोग मारे गए थे)
1984 में सिखों की सामूहिक ह्त्या हुई. वो भी सरकार के समर्थन से. किसने यह करवाया?
1976 -77 की इमरजेंसी के बारे में पढ़ना मत भूलिए. जब हाई कोर्ट ने इंदिरा गांधी के लोकसभा चुनाव में चयन को अवैध ठहराया, उन्होंने कैसे देश को इमरजेंसी में धकेल दिया.
(ज़ाहिर है कि उनके मन में भी लोकतंत्र, न्यायपालिका और स्वतंत्र प्रेस के लिए तहे दिल से इज्ज़त थी.)
जवाब तो आप जान ही गए होंगे.
पर मेरा प्रश्न है कि मायावती और उनके परिवार व पार्टी पर फैसला करने में दुहरे मापदंड का इस्तेमाल क्यों ?
मैं मायावती की निंदा करता हूँ. पर राहुलजी, आप सिर्फ उनके लिए शर्मिन्दा क्यों होते हैं?
अपने करीबियों के लिए इतनी नरमी बरतने की क्या ज़रुरत है? देश को खस्ताहाल में लाने में उनका योगदान कोई कम तो नहीं है.
आप किसानों से उनकी ज़मीन लिए जाने की निंदा करते हैं. ज़रा बताइये कि आपकी पार्टी के शासनकाल में विदर्भ में कितने किसानों ने खुदकुशी की. उसके लिए आपको शर्मिन्दगी नहीं होती?
72 ,000 करोड़ के लोन की माफी
आपकी पार्टी ने किसानों का 72 ,000 करोड़ का लोन माफ़ किया. पर वो तो किसानों तक पहुंचा भी नहीं.
आपने अपनी सरकार द्वारा निर्धारित नीतियों को लागू करने पर ध्यान तो दिया नहीं, पर अपनी सुन्दर छवि बनाने के लिए हम पर किसानों के साथ भोजन करते हुए खुद की तस्वीर मीडिया में छपवाते रहते हैं.
आप शर्मिन्दा होना चाहते हैं ना! तो इस बात के लिए शर्मिन्दा होइए कि आपकी पार्टी ने लोगों का पैसा (72 ,000 करोड़) सरकार की तिजोरी से खर्च करने के लिए लिया और पूरी तरह बर्बाद कर दिया..
केवल इस गिरफ्तारी पर इतना हल्ला क्यों?
राहुलजी , सितम्बर 2001 में आप एफ बी आई द्वारा बोस्टन एयरपोर्ट पर गिरफ्तार किये गए थे.
आपके पास नकद में $ 1 ,60 ,000 मिले थे . आपने अभी तक जवाब नहीं दिया आप इतना सारा पैसा क्यों ले जा रहे थे.
संयोग से आप अपनी कोलंबियन गर्लफ्रेंड और एक कथित रूप से ड्रग माफिया सरगना की बेटी, वेरोनिक कार्टेली,के साथ 9 घंटों तक एयरपोर्ट पर रोककर रखे गए थे.
बाद में प्रधानमंत्री श्री वाजपेयी के हस्तक्षेप पर आपको छोड़ा गया. एफ बी आई ने अमेरीका में FIR जैसी शिकायत दर्ज करके आपको जाने दिया.
जब सूचना के अधिकार का प्रयोग करते हुए FBI से आपकी गिरफ्तारी के कारणों के बारे में सूचना माँगी गयी तो FBI ने आपसे 'कोई आपत्ति नहीं' का सर्टिफिकेट माँगा.
आपने तो कभी जवाब ही नहीं दिया.
यह गिरफ्तारी न अखबारों की हेडलाइन बनी ना न्यूज चैनलों पर ब्रेकिंग न्यूज. आपको खुद ही मीडिया के पास जाना चाहिए था और बोलना चाहिए था : "मुझे खुद को भारतीय कहते हुए शर्म आती है."
कहीं ऐसा तो नहीं कि आप सिर्फ दिखावटी गिरफ्तारियों (उत्तर प्रदेश) पर बवाल मचाते हैं और वास्तविक गिरफ्तारियों (बोस्टन) को कूड़े के डब्बे में डाल देते हैं?
बताइये!!!
खैर, अगर आप और शर्मिन्दा महसूस करना चाहते हैं तो पढ़ते जाइए...
2004 में आपकी माँ द्वारा प्रधानमंत्री पद के तथाकथित त्याग के बारे में.
नागरिक अधिनियम के एक प्रावधान के अनुसार...
एक विदेशी नागरिक अगर भारत का नागरिक बन जाता है तो उस पर वही नियम-क़ानून लागू होंगे जो एक भारतीय नागरिक के इटली के नागरिक बन जाने पर लागू होते हैं.
(Principle of Reciprocity पर आधारित शर्त)
[ANNEXURE 1&2 पढ़ें]
जिस तरह आप इटली में प्रधानमंत्री नहीं बन सकते अगर आप वहाँ पैदा नहीं हुए
ठीक उसी तरह आप भारत में प्रधानमंत्री नहीं बन सकते अगर आप यहाँ पैदा नहीं हुए!
डॉ. सुब्रमण्यम स्वामी (2G का खुलासा करने वाले) ने भारत के राष्ट्रपति का ध्यान इस बात पर दिलाते हुए एक पत्र भेजा. [ANNEXURE 3 में उस पत्र को पढ़ें]
17 मई 2004 को शाम 3 :30 बजे भारत के राष्ट्रपति ने इस सम्बन्ध में एक पत्र सोनिया गांधी को भेजा.
शपथ ग्रहण समारोह उसी दिन शाम 5 बजे होना था.
तब लाज बचाने के लिए अंतिम पल में मनमोहन सिंह को लाया गया.
सोनियाजी द्वारा किया गया त्याग महज एक नौटंकी था.
क्योंकि सच तो यह है कि सोनियाजी ने अलग अलग सांसदों द्वारा हस्ताक्षर किये गए 340 पत्र राष्ट्रपति कलाम को भेजे थे, जिनमें खुद के प्रधानमन्त्री बनने की योग्यता की वकालत की गयी थी.
उनमें से एक पत्र में लिखा था - मैं, सोनिया गांधी, राय बरेली से चयनित सदस्या, सोनिया गांधी की प्रधानमंत्री पद के लिए प्रस्ताव रखती हूँ.
तो स्पष्ट है कि प्रधानमंत्री तो वह बनना चाहती थीं जब तक उन्हें संवैधानिक प्रावधानों का पता नहीं था.
गौरतलब यह कि उन्होंने कोई त्याग नहीं किया, दरअसल वह कानूनन रूप से देश की प्रधानमंती बन ही नहीं सकती थीं.
राहुलजी, आपको इस बात के लिए शर्मिन्दा होना चाहिए. सोनिया जी के पास एक विश्वसनीयता थी वो भी एक झूठ था.
अब ज़रा अपने बारे में सोचिये
आप डोनेशन कोटा पर हार्वर्ड जाते हैं (हिंदुजा भाइयों ने हार्वर्ड को 11 मिलियन डॉलर उसी साल दिए जिस साल राजीव गांधी सत्ता में थे)
आप 3 महीने में निकाले जाते हैं/आप 3 महीनों में ड्रॉप आउट हो जाते हैं ( दुर्भाग्य से मनमोहन सिंह उस समय हार्वर्ड के डीन नहीं थे, नहीं तो आपको एक चांस और मिल जाता. पर क्या करें, दुनिया में एक ही मनमोहन सिंह हैं)
कुछ स्त्रोतों का कहना है, आपको राजीव गांधी की ह्त्या के कारण ड्रॉप आउट करना पडा.
शायद ऐसा हो. लेकिन फिर आप हार्वर्ड से अर्थशास्त्र में मास्टर्स होने का झूठ क्यों बोलते रहे....जब तक कि आपके बायो- डाटा पर डॉ. सुब्रमण्यम स्वामी (2G का खुलासा करने वाले) ने सवाल नहीं उठाया.
सैंट स्टीफेंस में आप हिन्दी में फेल कर जाते हैं.
हिन्दी में फेल!!
और आप देश के सबसे बड़े हिंदीभासी राज्य का प्रतिनिधत्व कर रहे हैं?
सोनिया गांधी की शैक्षिक उपलब्धियां
सोनिया गांधी ने एक उम्मीदवार के रूप में एक हलफनामा दायर किया है जिसमें लिखा है कि उन्होंने कैम्ब्रिज विश्वविद्यालय से अंग्रेज़ी की पढाई की है.
[ANNEXURE-6 7_37a देखें]
कैम्ब्रिज विश्वविद्यालय के अनुसार ऐसी कोई छात्रा कभी थी ही नहीं! [ANNEXURE-7_39 देखें]
डॉ. सुब्रमण्यम स्वामी द्वारा एक केस दायर करने पर,
उन्होंने अपने हलफनामा से कैम्ब्रिज की बात हटा दी.
सोनिया गांधी ने हाई स्कूल तक पास नहीं किया. वो सिर्फ 5 वीं पास हैं!
शिक्षा के मामले में, मामले में वो 2G घोटाले के दूसरे सहयोगी करूणानिधि के बराबर हैं -
आप अपनी शिक्षा की नक़ली डिग्री दिखाते हैं; आपकी माँ अपनी शिक्षा की नक़ली डिग्री दिखाती हैं.
और फिर आप युवाओं के बीच में आकर बोलते हैं : "हम राजनीति में शिक्षित युवाओं को चाहते हैं."
EC और लोकसभा के स्पीकर को डॉ. सुब्रमण्यम स्वामी द्वारा भेजे गए पत्र पढ़ें - ANNEXURE 7_36 &7_35
एक गांधीजी थे, वो दक्षिण अफ्रीका गए, वहाँ अपनी योग्यता से वकील बने, उसे दक्षिण अफ्रीका में सेवा करने के लिए छोड़ा, फिर अपने देश में सेवा करने के लिए...
क्यूंकि सच्चाई ये है कि आप अभी तक राजनीति में नहीं आये हैं. दरअसल आप फैमिली बिजनेस में आये हैं.
पहले राजनीति में आइये. राहुल गाँधी के नाम से नहीं, राओल विन्ची के नाम से चुनाव जीतकर दिखाइये. तब युवाओं और शिक्षित लोगों को राजनीति में आने की सीख दीजिए.
और तब तक हमें सचिन पायलट, मिलिंद देवरा और नवीन जिंदल जैसे युवाओं का उदाहरण मत दीजिये जिन्होंने राजनीति में पदार्पण किया है.
वो राजनीतिज्ञ नहीं हैं. बस राजनीति में किसी तरह आ गए हैं.
ठीक उसी तरह जैसे अभिषेक बच्चन और कई स्टारपुत्र जो अभिनेता नहीं है, बस अभिनय में किसी तरह आ गए हैं (कारण सभी जानते हैं)
इसलिए बड़ी मेहरबानी होगी अगर आप युवाओं को राजनीति में आने की सीख देना बंद करें जब तक खुद में थोड़ी काबिलियत ना आ जाए..
हम राजनीति में क्यों नहीं आ सकते!
राहुल बाबा, थोडा समझो. आपके पूज्य पिताजी के बैंक खाते (स्विस) में 10,000 करोड़ रुपये थे जब वो स्वर्गवासी हुए.
सामान्य युवाओं को ज़िंदगी जीने के लिए वर्क करना पड़ता है.
आपके परिवार को बस थोड़ा नेटवर्क करना पड़ता है.
अगर हमारे पिता ने हमारे लिए हज़ारों करोड़ रुपए छोड़े होते तो शायद हम भी राजनीति में आने की सोचते...
लेकिन हमें काम करना पड़ता है. सिर्फ अपने लिए नहीं, आपके लिए भी. ताकि हमारी कमाई का 30% हिस्सा टैक्स के रूप में सरकार के पास जाए जो आपके स्विस बैंक और अन्य व्यक्तिगत बैंक खातों में पहुँचाया जा सके.
इसलिए प्यारे राहुल, बुरा ना मानो अगर युवा राजनीति में नहीं आ पाते. हम आपके चुनाव अभियानों और गाँवों में हैलीकॉप्टर यात्राओं के लिए भरपूर योगदान दे रहे हैं.
आप जैसे नेताओं बनाम राजकुमारों को पालने के लिए किसी को तो कमाना पडेगा, खून पसीना एक करना पडेगा.
कोई आश्चर्य नहीं आप गांधी नहीं, सिर्फ नाम के गांधी हैं!
एयर इंडिया, KG गैस डिविजन, 2G, CWG, स्विस बैंक खातों की जानकारियाँ...हसन अली, KGB.
अनगिनत उदाहरण हैं आपके परिवार के कारनामों के.
उसके बाद सोनिया गांधी ने नवम्बर 2010 में इलाहाबाद की पार्टी रैली में भ्रष्टाचार के खिलाफ 'जीरो टोलेरेंस' की घोषणा की. पाखण्ड की भी हद है!
आप शर्मिन्दा होना चाहते हैं न!
यह सोचकर शर्मिन्दा होइए कि देश का प्रथम राजनैतिक परिवार क्या से क्या बन गया है...
...एक पैसा कमाने की शर्मनाक मशीन!
कोई आश्चर्य नहीं कि आप अपने रक्त से गांधी नहीं हैं. गाँधी तो बस एक अपनाया हुआ नाम है. आखिरकार इंदिरा ने महात्मा गाँधी के बेटे से शादी नहीं की थी,
अगर गाँधी का एक भी जीन आपके DNA में होता तो आप इतनी क्षुद्र महत्त्वाकांक्षा से ग्रस्त नहीं होते ( सिर्फ पैसा बनाने की महत्त्वाकांक्षा) !
आप सच में शर्मिंदा होना चाहते हैं.
यह सोचकर शर्मिन्दा होइए कि आप जैसे तथाकथित गांधियों ने गांधी की विरासत का क्या हाल किया है.
कभी-कभी लगता है शायद गांधी ने अपने नाम का कॉपीराईट कराया होता.
फिलहाल मेरी सलाह है कि सोनिया गांधी अपना नाम बदल कर $onia Gandhi कर लें, और आप अपने नाम Rahul/Raul की शुरुआत रुपये के नए सिम्बल से करें.
राओल विंची:
'मुझे खुद को भारतीय कहने में शर्म आती है. हमें भी आपको भारतीय कहते हुए शर्म आती है.'
उपसंहार:
पोपुलर मीडिया को अपनी बात मनवाने के लिए खरीदा, ब्लैकमेल या नियंत्रित किया जाता है.
मेरा मानना है कि सामाजिक मीडिया अभी भी के लोकतांत्रिक मंच है. (अब वो इसे भी नियंत्रित करने के लिए क़ानून ला रहे हैं!)
तब तक हम ये सवाल पूछते रहें जब तक जवाब ना मिल जाएं.आखिर में हम सब गांधी हैं, क्योंकि हम भी बापू की संतान हैं.
अधिक जानकारी के लिए डॉ. सुब्रमण्यम स्वामी के बारे में पता लगाते रहें. आज उनके कारण 2G घोटाले की जांच हो रही है. वो एक भूतपूर्व केंद्रीय क़ानून मंत्री हैं.
लेखक एवं निवेदक:
नितिन गुप्ता (रिवाल्डो)
बी टेक, आई आई टी बम्बई
www.humorbeings.in
अनुवादक: आलोक रंजन
ONION: https://alok160.blogspot.com/
To read the original post in English: https://www.facebook.com/note.php?note_id=10150165037156384
संदर्भ : आलोक रंजन
चांगली माहिती दिलीत. या
In reply to अजब राहुल (गांधी) की गजब कहानी by आयुर्हित
चांगली माहिती दिलीत. या माहिती वरून पडलेले प्रश्न :
एवढे सर्व असून सुद्धा खान्ग्रेस निवडून का येते?
हि माहिती बाहेर पडू नये म्हणून खान्ग्रेस माध्यमांना आणि विरोधी पक्षांना पैसे तर देत नसेल?
मी हि माहिती माझ्या चेपू वर
In reply to चांगली माहिती दिलीत. या by खटपट्या
मी हि माहिती माझ्या चेपू वर टाकू नये म्हणून खान्ग्रेस मला पैसे देयील का ?
देण्यास तयार झाली तर मी किती पैसे मागावे ?
मी किती पैसे मागावे यासाठी मिपावर सर्वे करावा का ? त्या धाग्याचे त्रिशतक होईल का ?
माताय
In reply to अजब राहुल (गांधी) की गजब कहानी by आयुर्हित
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा. याला काही पुरावे आहेत कि नुसतेच प्रचारकी आरोप?
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा
In reply to माताय by रामपुरी
लेखापेक्षा प्रतिसाद मोठा किंवा छोटा असू द्या, तो पूर्ण वाचून मगच प्रतिसाद टंकावा.
प्रतिसाद व त्यावरील दिलेल्या लिंक्स न वाचल्यामुळेच असे प्रश्न पडतात!
आँ???
In reply to लेखापेक्षा प्रतिसाद मोठा by आयुर्हित
लेख.. अर्र्र्र्र्र्र्र प्रतिसाद.. वाचला म्हणूनच प्रश्न पडले. चेपु वरचे लेख हे कधीपासून पुरावे मानायला लागले? स्विस बँकेतून राजीव गांधींचे(च) फक्त अकाऊंट (व त्यात असणारे पैसे इत्यादी) कसे मिळाले? अशी माहीती काढता येत असेल तर बाकिच्यांची पण अकाऊंट काढून आणा की मग. लिंक्स वाचायला कुठेही जायची गरज नाही. सामान्य ज्ञान म्हणतात हो याला. असो... चालू द्या जोरात.
श्री. खटपट्या
यांना मिपावरचे महाप्रश्ने म्हणुन गौरविण्यात यावे अशी सं.मं विनंती करतो आणि माझी प्रतिक्रिया संपवतो. *crazy* *CRAZY* :crazy:
आम्हाला नको तुमचा गौरव बिवरव…
आम्हाला नको तुमचा गौरव बिवरव…
परत एक पडलेला प्रश्न -
मीपाने मिपा गौरव पुरस्कार चालू करावेत का ?
चालू केल्यास ठिकाण कोणते असावे ? (डोंबिवली हे मध्य वर्ती ठिकाण नाही)
उत्तरे
सदर आकडा हा मिळकतीचा नसून एकूण मालमत्तेच्या व्हॅल्युचा आहे. त्यात शेतजमिनी, घरे, सोने, बॉन्ड्स, कॅश असे विविध प्रकारात गुंतलेल्या पैशाची एकुण घोषित व्हॅल्यु आहे. जर स्थावर मालमत्तेची किंमत वआधली व गुंतवणूक योग्य ठिकाणी केली असेल तर ६ पट मालमत्ता होणे गैर नाही.
मी काही वर्षांपूर्वी घर घेतले आता त्याची किंमत बरीच वाढली आहे. मी काही लाख गुंतवून स्वत:च्या एकुण मालमत्तेची पाच वर्षापूर्वीच्या मालमत्तेची तुलना केली तर माझी प्रॉपर्टिही ३.५ पतिने वाढली आहे. मी शेअर्स वगैरे सारख्या मोठा परतवा देणार्या ऑप्शन्समध्ये बरेच कमी पैसे गुंतवतो. कोट्यावधी रुपये असते तर ते शेअर्समध्ये योग्य ठिकाणी गुंटवऊन पाच वर्शात ६ पट मालमत्ता वाढण्यात फार गडबड असेल असे का वाटावे?
विविध नागरीकांनी दिलेल्या देणग्यांमधून या राजकीय पक्षांकडे बहुतांश पैसा येतो. पैकी ७५% पैसा नक्की कोणाकडून येतो हे माहिती नाही, कारण तो ठराविक रकमेपेक्षा कमी रकमेच्या देणगीतून आला असतो. हा प्रश्न काँग्रेसचाच नाही तर प्रत्येक राजकीय पक्षाचा आहे. हल्ली नव्या आआपने आपली मिळकत कुठून येते याची माहिती देण्याची सुरूवात केली होती असे आठवते. (अजून तसे होते का कल्पना नाही)
अर्थात. तुम्हाला RTI खाली कोणी तिर्हाईताने ही माहिती विचारली तर तुम्ही नकार देऊ शकता. सोनिया गांधी यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही माहिती विचारली नव्हती तर RTI खाली विचारली होती. RTI खाली खाजगी माहिती देणे बंधनकारक नाही.
त्या पदवीधर असल्याचे त्यांनी कोणाला सांगितले होते? निवडणूक आयोगाला आवश्यक ते पुरावे देणे बंधनकारक आहे. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाला त्यांचे शिक्षण पुढिल प्रमाणे असल्याचे दिले आहे:
(1) THREE YEAR COURSE IN FOREIGN LANGUAGES (ENGLISH AND FRENCH) COMPLETED IN 1964 AT ISTITUTO SANTA TERESA VIA SANTA TERESA, 10 TURIN.,
(2) CERTIFICATE IN ENGLISH FROM LENNOX COOK SCHOOL,CAMBRIDGE COMPLETED IN 1965.
नक्की कल्पना नाही पण मिडीयातील माहितीनुसार ते 'पर्सनल' कर्ज आहे. तेव्हा तो व्यवहार आपल्याला माहिती असायचे कारण नाही. २००९ मध्येही त्याने HDFC बँकेकडून ७० लाखांचे कर्ज घेतले होते (२००६मध्ये) ज्यातील २३ लाख फेडणे २००९ ला बाकी होते.
२००९ पर्यंत तरी स्वतःचे नक्की नसावे. त्यांचे वंशंपरंपरागत चालत आलेले एक घर इटलीत त्यांच्या नावे आहे असे त्यांच्या अॅफिडेव्हिटमध्ये म्हटले आहे.
राहुलच्या नावे २००९मध्ये एक फार्म हाऊस होते, दोन दुकाने होती. तो कुठे राहतो हे माहिती नाही , मात्र यावेळी तो अमेठित राहतो याचे पुरावे निवडणूक आयोगाने मागितले आहेत व सद्य पुरावे नाकारले आहेत
त्या व्यक्तीची/पक्षाची खाजगी बाब.
सरकारी कॅबिनेट मिटिंग मध्ये राहूल व सोनिया दोघे एकत्र नसायचे तेव्हा दुसरा प्रश्न गैरलागु (कारण राहुल कॅबिनेट मिनिस्टर नव्हता)
अर्थात. का करू नये?
कल्पना नाही, माहिती असायची गरजही नाही.
पक्षाचा खाजगी मामला.
आशा आहे उत्तरे मिळाली असतील. नुसते फुकटचे प्रश्न विचारण्यापेक्षा, त्याच टंकनश्रमात जरा गुगलले, कष्ट घेटलेत तर असे पाणचट धागे काढायची गरज उरू नये.
धागा पाणचट असेल तर वाचू नका !
In reply to उत्तरे by ऋषिकेश
धागा पाणचट असेल तर वाचू नका !!
माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त टंकलेखन करावे लागले, तेही करू नका.
कोणता धागा लाईटली घ्यायचा आणि कोणता धागा गंभीर पणे घ्यायचा हे तुमच्या सारख्या जुन्या मिपाकरांना माहित असेल अशी आशा होती,
धागा ठेवायचा कि उडवायचा हे ठरवण्यासाठी संपादक मंडळ समर्थ आहे.
माझ्या प्रश्नांची उत्तरे गुगलून दिल्याबद्दल आभार.
क्षमस्व!
In reply to धागा पाणचट असेल तर वाचू नका ! by खटपट्या
क्षमस्व. त्याच त्या प्रकारच्या कंटाळवाण्या धाग्यांना कंटाळुन क्षणिक भरात प्रतिसाद दिला.
वैयक्तिक टिपणीचा उद्देश नव्हता.
अहो क्षमा कसली मागताय.
In reply to क्षमस्व! by ऋषिकेश
अहो क्षमा कसली मागताय. तुमच्या अभ्यासपूर्ण धाग्यांचा चाहता आहे मी.

उत्तम प्रतिसाद
In reply to उत्तरे by ऋषिकेश
ऋषिकेशचा प्रतिसाद आवडला. अशिक्षित राखी सावंतची मालमत्ता १५ कोटी. आता यावरही 'काही प्रश्न' विचारुन थोडी मजामजा करुया...
https://www.esakal.com/Tiny.aspx?K=c61Uy
धनवान महिला
-'सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख-
हे खरे की जगातील सर्वात धनवान महिलांच्या यादीत सोनिया गांधी सहाव्या नंबर वर येतात हे खरे ?
-'सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत'
त्याना केब्रीज विद्यालयाने केटरिंग साठीची डिग्री honoris causa दिली असणार.
- "असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात,"
त्यासाठी त्या प्रधान मंत्री, गृह मंत्री किंवा रक्षा मंत्री यांना बरेच वेळा दौर्यावर जाण्याचा हुकुम देतात व मग त्यांच्या बरोबर प्रवास करतात. या तिन्ही पदावरच्या मंत्र्यांना स्वत:च्या कामासाठी खास विमान वापरण्याचे अधिकार आहेत. सोनिया सारख्या फक्त लोकसभा असणार्याना ते नाहीत.
अरे
अरे बाबा खटपट्या, आपले राजकारणी पोटाची सोय आधी बघतात मग जनतेची.समाजात तळमळीने काम करणार्या गोरे,दंडवते,जोशी,जे.पी. ह्या समाजवादी मंडळींची टर मध्यमवर्गानेच उड्वली ना? मग अंबांनींच्या विमातून फिरणारे मोदी,राहूल सहन करायची आता वेळ आली.
(जे.पींची फॅन) माई
ह्यावरुन एक जोक आठवला.
In reply to अरे by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यावरुन एक जोक आठवला.
मदु दंडवतेंना लोक म्हणायचे म्हणे... मधु दंडवते, सगळे त्याला गंडवते!
प्राध्यापक, रेल्वेमंत्री, अर्थमंत्र, योजनाआयोगाचे उपप्रमुख
In reply to ह्यावरुन एक जोक आठवला. by प्यारे१
प्राध्यापक,आमदार,खासदार, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, योजनाआयोगाचे उपप्रमुख श्री मधु दंडवते या एकमेव दूरदृष्टीच्या नेत्यामुळेच स्लीपर कोचमधील लाकडी फळ्या जाऊन मऊ फोमची गादी आली आणि आपल्याला "कोकण रेल्वे" हा प्रकल्प प्रत्यक्षात पाहायला व उपभोगायला मिळाला आहे. ब्रिटिशांना जे कोकणात जमले नाही व कांग्रेसलाही जे सुचले नाही असे मधु दंडवते व इ श्रीधरन ह्यांनी करून दाखविले आहे. दंडवते आपल्या अगदी साध्या राहणीबद्दल ख्यातनाम होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांचे पार्थिव शरीर मुंबईमधील जे.जे. हॉस्पिटलला दान करण्यात आले.
त्यांच्यावरील एक रोचक लेख: दंडवते या लालू यादव? किसने किया सामाजिक न्याय
साला प्रश्न प्रत्येक राजकारण्याबाबत विचारता येईल .
मोदींपासुन राहुल पर्यंत आणी सोनिया पाहुन माया पर्यंत.पवारांपासुन ठाकरेंपर्यंक्,की बाबा तुझी कमाई किती ? कुनी सांगेल काय ?
ठराविक
असे प्रश्न ठराविक लोकांबाबतच पडतात असं दिसतं. उदा. डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्ली निवडणुकीच्यावेळी आपली मालमत्ता अडीच कोटी जाहीर केली. आत्ता लोकसभा निवडणुकीला साडेदहा कोटी जाहीर केली. पाचेक महिन्यात मालमत्ता चौपट कशी झाली असा प्रश्न पडल्याचं दिसत नाही.
किंवा १९५७ ते १९७७ आणि १९७९ ते १९९८ या काळात अटलबिहारी वाजपेयींचा (किंवा अन्य नेत्यांचा) पोटापाण्याचा व्यवसाय काय होता असा प्रश्न कोणाला पडला नाही. जेटली, जेठमलानी, सिब्बल वकिली करतात हे जाहीर आहे. वाजपेयीं तसे नव्हते.
हो अगदी....
In reply to ठराविक by नितिन थत्ते
सहमतच.....
नऊ कोटी मालमत्ता असणारी व्यक्ती विमानाने फिरते यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? सोनियांनी राहूलला कर्ज देण्यामध्ये नक्की चुकीचे काय आहे हे समजले नाही.... आता यावर्षीचा इन्कमटॅक्सचा सरल फॉर्म भरताना, इथे प्रतिसाद देणाऱ्यांमधील किंवा निव्वळ वाचनमात्र असणाऱ्यांमधील अनेकजण वडिलांकडून घरभाड्याची पावती घेऊन एचआरए डिडक्शन क्लेम करतील. (कंपनीत अनेक मराठी संकेतस्थळावरील वाचनमात्र सदस्य असे करताना पाहिले आहे... त्यामुळे लिहिले... कोणीही वैयक्तिक घेऊ नये.)
घर
In reply to हो अगदी.... by आजानुकर्ण
कर्णा, अरे पण हे नऊ कोटी आले कोठून ? अमेथीत भाषणे ठोकून? अर्थात हा प्रश्न ५१ सुंदर कविता करणार्यांनाही विचारता येईल म्हणा.पण त्यांच्या आणि ह्यांच्या राहणीमानात बराच फरक आहे हे नक्की.
हो
In reply to घर by माईसाहेब कुरसूंदीकर
५१ सुंदर कविता लिहिणारे रोज रात्री पिऊन टुन्न होत असत असा प्रवाद अनेक ठिकाणी ऐकला आहे.
असेल
In reply to हो by आजानुकर्ण
असेल बुवा.पण दिवसा ढवळ्या टुन्न होवून बोलणारे काँग्रेसवाले टी.व्ही.वर पाहिले आहेत्.सुशील कुमार शिंदे, दिग्विजय सिंग्.काय?
माई
अच्छा.
In reply to असेल by माईसाहेब कुरसूंदीकर
त्यांनी टुन्न होण्याबाबत मला काही आक्षेप नाही. जो तो आपल्या पैशाने पितो. ५१ सुंदर कवितांच्या कवीपेयींनीही प्यायले असेल तर ठीकच आहे. शेवटी प्रत्येकाच्या राहणीमानाचा फरक. मग तुमचा आक्षेप काय आहे?
खुप जुना प्रवाद आहे. सध्या
खुप जुना प्रवाद आहे. सध्या अनेक जणान्चे लाडके अस्णारे स्वामि काय म्हतात ते पाहा
MORARJI and Charan Singh are known for their morality. But some immoral elements in the Janata (regime) calculated their personal gain by creating a wedge between them. For instance, Vajpayee was embarrassed when Morarji sternly warned him to stop drinking. In Delhi the Japanese external affairs minister had organised a party. Vajpayee, who was present there as India's external affairs minister, was drunk. I was also invited for that dinner. I was shocked to see the external affairs minister fully intoxicated...
https://www.outlookindia.com/article.aspx?205236
काय तो योगायोग!
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?भारतरत्न सचिन तेंडुलकर १२वि नापास आहे आणि राहुल गांधी हे भारतरत्न राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. काय तो योगायोग!