काही प्रश्न (?)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख
राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज)
सोनियांकडे स्वतःची कार नाही
आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे.
असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?
निवडणुकीच्या फोर्म मध्ये चुकीची माहिती दिली तर उमेदवार बाद होतो. सोनिया गांधीनी त्या पदवीधर असल्याचे त्यांनी सांगितले होते पण त्याचा पुरावा त्या देवू शकल्या नाहीत. मी असे केले तर चालेल का?
राहुल गांधी सोनियाजीना कर्जाचा मासिक हप्ता देत असतील का ? एखादा हप्ता चुकला तर रिकवरि एजंट राहुलच्या घरी पाठवत असतील का ?
राहुल आणि सोनियाजी वेगळे राहतात का ? राहुल ने ९ लाखाचे कर्ज कशासाठी घेतले असेल.
सोनिया ज्या घरात राहतात ते घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? राहुलजींचे घर कोणाचे ? स्वतःचे कि भाड्याचे ? भाड्याचे असल्यास भाडे कोण भरत असेल ?
राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतील? इग्रजी, हिंदी कि इटालियन ? मिटिंग मध्ये जर राहुल आणि सोनिया एकमेकांबरोबर इटालियन भाषेत बोलत असतील तर बाकीचे मंत्रीगण तोंडाकडे बघत बसतात का ?
सोनिया राहुलच्या भविष्याची चिंता करत असतील का ? राहुल स्वतःच्या भविष्याची चिंता करत असेल का ?
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?
जर राहुल ने लग्न नाही केले तर मग राहुलच्या नंतर गांधी नावाचा कोणी नसेल मग खान्ग्रेस पक्ष कोण चालवणार ? आपले मनोरंजन कोण करणार ?
प्रतिक्रिया
घर
हो
असेल
अच्छा.
खुप जुना प्रवाद आहे. सध्या
काय तो योगायोग!
सोनियांनी राहुल चा अभ्यास घेतला असेल का ? राहुल ला १०वि / १२वि बारावी ला किती टक्के मार्क पडले ?भारतरत्न सचिन तेंडुलकर १२वि नापास आहे आणि राहुल गांधी हे भारतरत्न राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. काय तो योगायोग!Pagination