Skip to main content

पुणे (अचानक) कट्टा

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 26/03/2014 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो......... समस्त मिपाकरहो....

दिनांक २८ मार्च २०१४

रोजी आपले प्रभाकर पेठकर काका पुण्यग्रामी येत आहेत होsssssssssssss! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif तरी,ज्या ज्या मिपाकरांस या अचानक डॉट कॉम कट्ट्यास येणेचे शक्य असेल त्यांनी या दवंडीस प्रतिसादी अनुमोदन द्यावे होsssssssssssss! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-jumping-smileys-378.gif कट्ट्याचे स्वरूपः- सकाळी दहा वाजता ,पुण्यनगरीतील मंडई नामक बहुश्रुत विभागातील तुलसीबाग नामे करुन असलेल्या प्राचीन स्त्री....( सॉरी :D ..) स्त्री प्राचीन... (हां...आता जम्लं! :D ...) अलंकार प्रीती विभागात.... अंतःपुरात जाणार्‍या वाटेवर ..राम देवालया समीप असलेल्या... श्रीकृष्ण मिसळ नामे खाद्यक्षुधावर्धन गृहात http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink020.gif जमावयाचे आहे होsssssssssssss! तद् नंतर पुढील पूर्ण दिनात् अत्र/तत्र हिंडोन* http://www.sherv.net/cm/emo/dancing/egyptian.gif सायंकाली चिंचवड ग्रामात ट्रान्स्पोर्ट नगरातील रामदेव-बाबा-ढाबा नामक महा-क्षुधा-शांति गृहात हादडौन दिनः-सांगता करण्याचे नक्की केले आहे होsssssssssssss! *---- (हे हिंडणे आपल्या सर्वांच्या [मिसळ भक्षून तट्ट जाहलेल्या पोटा'चे] हिंड-मान लक्षात घेवोन..आयत्यावेळी "कुठेही" करणेत येइल...! ) हे ढांम ढांम ढांम ढांम ... http://www.sherv.net/cm/emoticons/music-instruments/playing-drums-smiley-emoticon.gif धत्तड तत्तड तत्तड तत्तड.... http://www.sherv.net/cm/emoticons/party/party-hat-and-balloons-smiley-emoticon.gif
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25424
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

अरे वाह!!! वृतांत मस्तच. :) आत्मुस इन्टेरेस्टिन्ग माणुस आहे. पेठकर काकांचे षटकार उत्तुन्ग असतात. चौरा काका लैच फिरक्या घेण्यात एक्सपर्ट.

एक्का काका सॉरी. तुम्ही बिल द्यायला निघाल्यावर मी जरा जास्तच जोरात मागे ओढलं तुम्हाला. :( तुम्हाला राग आला नसेल अशी आशा.