सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार
केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष
लक्षात येण्याजोगे आहेत...
गणपाहूनही गणपाभक्त किंवा
मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे
असो तर प्रश्न असा आहे
खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल...
प्रश्न अनेक आहेत.
हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का?
गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल.
आपल्याला काय वाट्टं?
(अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;)
आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
वाचने
35223
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता १०१ करायचे म्हणून हो!!
तस्स नाही ओ (हे लक्ष्यच्या
In reply to आता १०१ करायचे म्हणून हो!! by सूड
मिपापण सिद्ध झालं हो!
+१
In reply to मिपापण सिद्ध झालं हो! by स्पंदना
हुम्म्म्म
मला हा संघाचा (छुपा) डाव दिसतो
=))
In reply to मला हा संघाचा (छुपा) डाव दिसतो by नाखु
फ़ाश्टेष्ट शेंचुरी झाली
हल्ली काऽऽऽऽऽय म्यागी बनवणारे
या असल्या कॉमेंटींमुळेच
In reply to हल्ली काऽऽऽऽऽय म्यागी बनवणारे by सूड
शेsssफ..??
अगायाया.
In reply to शेsssफ..?? by सस्नेह
चला गणपा जर मिपा शेफ झाला तर आता मला नवा शकुनी शेधावा लागेल
एक समिधा
आसू दे, आसू दे!!
In reply to एक समिधा by जेपी
स्वाक्षरीला आक्षेप!
In reply to एक समिधा by जेपी
१५० (अता) मी पैला!!!
नाही हो... डॉट डॉट डॉट तेच