रिझर्व बँकेचा नवा आदेश आणि काळा पैसा
In reply to छे छे by राही
ज्यांच्याकडे काळा पैसा असतो ते लोक हा पैसा चलनात दडवून ठेवण्याचा मूर्खपणा करीत असतील असे वाटत नाहीचुकीचा आहे. रोखीतल्या ब्लॅकमनीची (जवळजवळ) समांतर अर्थव्यवस्था आहे.
In reply to प्रतिसादाचा पहिला भाग बरोबर आहे by संजय क्षीरसागर
In reply to आपले म्हणणे बरोबर आहे. by राही
In reply to ब्लॅकमनी इनव्हेस्ट होऊ शकत नाही by संजय क्षीरसागर
In reply to रिअल एस्टेट by राही
फ्लॅट्स, भूखंड यामध्ये बेनामी व्यवहार प्रचंड असतात.येस. पण बेनामी व्यवहारात ब्लॅकमनी वापरला जात असला तरी ज्याच्या नांवावर प्रॉपर्टी असते त्याचा सर्व तपशिल उपलब्ध असतो. आणि दाखवलेल्या व्यवहारात वापरलेला पैसा हा व्हाइट असावा लागतो. थोडक्यात मूळ मालकाऐवजी इतर कुणी तरी टॅक्स भरुनच तो पैसा व्यवहारात आणावा लागतो. शिवाय मूळ मालकाला प्रॉपर्टी गमावण्याची भीती असतेच.
तिथे काळ्या-पांढर्याची टक्केवारीही असते.बेनामी व्यवहार आणि सरळ व्यवहारात ब्लॅक-व्हाइटच्या टक्केवारीत फरक नसतो कारण डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनसाठी इंडेक्स प्रमाणेच किमान मूल्य ठरवतात.
In reply to ब्लॅकमनी इनव्हेस्ट होऊ शकत नाही by संजय क्षीरसागर
In reply to अपवाद फक्त पार्टिसिपेटरी by आदूबाळ
अपवाद फक्त पार्टिसिपेटरी नोट्सचा.एक वाक्यात आपण प्रतिसाद वाचून एक आठवण झाली. 'रामाने रावणास मारले' असे एका वाक्यात गुंडाळून संपुर्ण रामायणाला ओके चा शिक्का मारून दूर केले गेले तसे वाटले!
In reply to ब्लॅकमनी इनव्हेस्ट होऊ शकत नाही by संजय क्षीरसागर
In reply to सहज जाता जाता ... by चौकटराजा
In reply to सहज जाता जाता ... by चौकटराजा
In reply to सहज जाता जाता ... by चौकटराजा
In reply to काळा पैसा? by सुनील
In reply to फलज्योतिष तज्ज्ञांचे भाकित... by शशिकांत ओक
ही करन्सी डी-मॉनेटाईझ ही नाही पण कोणी हातात धरायला तयार पण नाही. याचे करू काय?'असा प्रश्न ब्लॅक मनीवाल्यांना निश्चित येईल.
या अनुशंगाने काळ्यापैशाच्या स्त्रोतांची व निर्माण होणाऱ्या समस्येची चर्चा व्हावी अशा उद्देशाने काढला आहे.हा वेगळा विषय आहे. पण काही प्रमाणात राहीला दिलेल्या प्रतिसादात याचं उत्तर आहे.
In reply to तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे पण by संजय क्षीरसागर
In reply to तथ्य आहे तर - पण काय by शशिकांत ओक
काळा पैसा धारकांच्या दृष्टीने पहा ना. मग 'पण' काय उरलाइतक्या मोठ्याप्रमाणावर काळा पैसा असणारा एकही सदस्य इथे नाही त्यामुळे चर्चा करुन उपयोग नाही.
शिवाय विदेशातील अशा पैशाला बँकेत भरायला किंवा नवे खाते उघडायला काय काय करावे लागते? त्यानंतर ते खात्यात ठेवलेली रककम काढायला काय काय करावे लागते?परदेशात आपले चलन चालत नाही याची तुम्हाला कल्पना असेल त्यामुळे हा प्रश्न बाद ठरतो.
हे सर्व करायला विदेशी करन्सीत कारभार करावा लागतो काय?अर्थात!
तसे असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवहारात तो मिसळून गेल्यानंतर खातेदार त्यांचे पैसे काढायला लागले. तर देशाच्या आर्थिक स्थितीवर काही परिणाम होतील काय?आपला पैसा तिथे चालतच नाही म्हटल्यावर आपल्या असल्या योजनांचा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर डॉट परिणाम होत नाही.
In reply to तीव्र इच्छाशक्ती शिवाय हे अशक्य आहे by सागर
In reply to नक्की??? by रामपुरी
काळा पैसा कसा तयार होतो, तो कसा वापरला जातो याचा काही अनुभव?आपण यावर प्रकाश टाकावा ही विनंती.
In reply to गोण्यात? by शशिकांत ओक
In reply to नक्की??? by रामपुरी
काळा पैसा हा गोण्या भरून ठेवलेला असतो वगैर वरील प्रतिसाद वाचून अगोदरच करमणूक झालेली होती.
एका बांधकाम व्यावसायिक मित्रानुसार खतांच्या गोणी पैसे साठवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.तसेही बाजारासाठी वापरल्या जाणाऱ्या नोय्लोनच्या पिशव्यांमधून मुनिसिपाल ऑफिसमध्ये १०-१५ लाख लाच म्हणून नेलेले ठाऊक आहेत.
अशा पिशव्या वापरल्याने चोरांना (महानगरपालिकेतल्या नव्हेत,बाहेरच्या चोरांना)संशय येवू नये हा हेतू असतो.In reply to काळा पैसा हा गोण्या भरून by संपत
In reply to हा घ्या पुरावा! by शशिकांत ओक
ज्यांच्याकडे असतील त्यांनी नाव गाव पत्ता आदि सोपस्कार करून त्याऐवजी चालतील अशा नोटा बदलून घ्याव्यात असे साधारण म्हटले गेले आहे.माज्या ऐकीव माहितीनुसार हे चुक आहे. बँकेत जावा व नोटा बदला इतकेच अपेक्षित आहे. नाव गाव पत्ता रक्कम इत्यादी तपशिल आवश्यक नाही. थोडक्यात आपण बाद होणारी दोन कोटीची कॅश घेउन जरी आपण बँकेत गेलात तरी बँकेला त्या नोटा बदलुन देणे बंधनकारक आहे त्यांच्या उगमाचा तपशिल न घेता.
1 जुलै 2014 नंतर मात्र पाचशे आणि एक हजार रुपयांच्या दहापेक्षा अधिक नोटा बॅंकेतून बदलून घ्यायसाठी लोकांना आपले ओळखपत्र आणि रहिवासाचा पुरावा बॅंकेला द्यावा लागेल.दै ऐक्या मधील वासुदेव कुकर्णींच्या लेखात असे म्हटले आहे. त्या व्यक्तीकडे तो पैसा कसा आला यापेक्षा त्याने त्याच्या खात्यात भरला की पॅन कार्डावरील माहितीमुळे कर भरावा लागणारच. कर भरल्यावर काळा पैसा काळा राहिलाच कुठे... मात्र ज्यांच्याकडे बनावट नोटांची थप्पी असेल त्यांना ते कुजवण्या व्यतिरिक्त काही मार्ग नसावा, असे वाटते
In reply to उगमाचा तपशिल न घेता... by शशिकांत ओक
In reply to अर्थक्रांती चा प्रस्ताव विचारार्थ by शशिकांत ओक
Recall & scrap high denomination currencies of 1000, 500 and 100 rupees.हे केले तर atm दर अर्ध्या तासाने भरावी लागतील.
In reply to Recall & scrap high by आत्मशून्य
In reply to कदाचित नाही.... by सुहासदवन
In reply to अर्थक्रांती चा प्रस्ताव विचारार्थ by शशिकांत ओक
1) Scrap all 56 Taxes including income tax excluding import duty.1) Scrap all 56 Taxes including income tax excluding import duty.आयला ! मग सरकारी नोकरांचा पगार, रस्ते, सरकारी हॉस्पिटल, कल्याणकारी योजना, स्वस्त शिक्षण (भारतात पदवी/पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च अणि इतर देशांतील खर्च ह्याची तुलना करा.) ह्यांसाठी पैसा कुठून आणायचा. "अर्थक्रांती संस्थान" देणार का काय?
As on today if BTT is implemented govt can fetch 800 x 2% = 16 lakh crore where as current taxing system is generating less than 14 lakh crore revenue.
There will be no tax evasion and govt will get huge revenue for development and employment generation.ही दोन लाख करोड रुपयांची गॅप बाकीची करमाफी "ऑफसेट" करायला पुरेशी आहे का? (
2) Recall & scrap high denomination currencies of 1000, 500 and 100 rupees. (3) All high value transaction to be made only through banking system like cheque, DD, online, electronic.ह्या मागे सत्यपरीस्थितीपेक्षा "हायपोथिसीस" जास्त आहे. भारतातील सगळ्यात भागांत बँकींग सुविधा आणि इंटरनेट कनेक्टीव्हीटी योग्य प्रकारे उपलब्ध आहे का? मी ज्या ठीकाणी आहे, तिथे अक्ख्या जिल्ह्यात मिळून एकच एटीएम आहे !! बँकींग सेवांची बोंबाबोंब आहे आणि तरीही करोडोंचा व्यवहार होतो रोज ! दुसरं म्हणजे, ५०० / १००० च्या नोटा बंद करा म्हणणारे नेहमी डॉलरकडे बघत असतात. अमेरीकेत बघा, कशी शंभराच्यावर नोट नाही ते.. अरे, पण डॉलरची किंमत काय? आता बघा, मला जर २०० डॉलरची गोष्ट घ्यायची असेल तर मला १०० डॉ.च्या दोनच नोटा न्याव्या लागतील, पण भारतातली सगळ्यात मोठ्या म्हणजे १००० रुपयाच्या १३ किंवा १४ नोटा न्याव्या लागतात. डॉलरकडे नजर ठेवून जर सगळ्यात देशांनी त्यांच्या नोटा लहान केल्या तर झिम्बॉब्वेमध्ये ३ अंडे विकत घ्यायला ट्रक भरुन नोटा न्याव्या लागतील की.. ;-) आणि ही घ्या आणखी एक हाय डिनॉमीनेशन नोट
In reply to आयला... by चिगो
In reply to नसती चौकशी by शशिकांत ओक
छे छे