रिझर्व बँकेचा नवा आदेश आणि काळा पैसा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मित्रांनो,
रिझर्व बँकेच्या नव्या आदेशानुसार सन २००५ च्या आधीच्या म्हणजे थोडक्यात जिच्यावर साल छापलेले नाही अशा ५०० रुपयांच्या नोटा काही कालानंतर चलन म्हणून अमान्य होतील. ज्यांच्याकडे असतील त्यांनी नाव गाव पत्ता आदि सोपस्कार करून त्याऐवजी चालतील अशा नोटा बदलून घ्याव्यात असे साधारण म्हटले गेले आहे.
त्यामुळे -
१) विदेशातून काळ्यापैशाला परत आणण्याच्या विविध पक्षाकडून केल्या जात असलेल्या भीष्म प्रतिज्ञांच्या बोलीवर काय प्रभाव पडेल?
२) काळा पैसा असा बोऱ्या भरभरून स्विस व अन्य देशांच्या बँकात रचून ठेवला जातो काय?
३) याचा परिणाम यापुढे निर्माण करायला तयारीत असलेल्या महाभागांवर पडेल काय?
४) असा पराक्रम पुर्वी अन्य देशांनी केला आहे काय? असेल तर त्याचा प्रत्यक्ष काय परिणाम दिसला?
५) या किंवा अन्य मार्गाने आत्ता पर्यंत किती व कोणत्या देशांनी काळा पैसा परत मिळवला आहे?
आदि आत्ता सुचलेल्या बिंदूंवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.
शिवाय एकंदरीत अशा विदेशी काळापैसा ठेवायला मान्यता देणाऱ्या बँकात कशा तऱ्हेने गुंतवणूक केली जाते? त्या देशाच्या अर्थ व्यवस्थेवर काय परिणाम होतो? अशा अनुषंगिक बिंदूंवर ही स्पष्टीकरण करावे.
जे तज्ज्ञ नसतील त्यांनी आपापल्या खिशात, पर्सेसमधे, चोरकप्प्यात, फडताळात हात घालून नोटांच्या तपासणीला लागावे. ही विनंती.
प्रतिक्रिया
छे छे
प्रतिसादाचा पहिला भाग बरोबर आहे
आपले म्हणणे बरोबर आहे.
ब्लॅकमनी इनव्हेस्ट होऊ शकत नाही
रिअल एस्टेट
बेनामी व्यवहार!
अपवाद फक्त पार्टिसिपेटरी
यावर अधिक प्रकाश अपेक्षित!
सहज जाता जाता ...
थोड्क्यात काळा पैसा आपले काम नाही हे कळून आले.
योग्य निर्णय !
कलाकृती, अँटिक्स वगरे
काळा पैसा?
या धाग्यावर येऊन प्रतिसाद दिल्याबद्दल
घाबरु नका आणि घाबरवू ही नका, विषय एवढा सिरियस नाहीये
आता लोकच २००५ पुर्वीच्या नोटा
फलज्योतिष तज्ज्ञांचे भाकित...
तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे पण
तथ्य आहे तर - पण काय
यावरही विचार व्यक्त करणारे प्रतिसाद अपेक्षित?
दैनिक ऐक्य मधील लेख
तीव्र इच्छाशक्ती शिवाय हे अशक्य आहे
नक्की???
गोण्यात?
संत
काळा पैसा हा गोण्या भरून
काळा पैसा हा गोण्या भरून ठेवलेला असतो वगैर वरील प्रतिसाद वाचून अगोदरच करमणूक झालेली होती.एका बांधकाम व्यावसायिक मित्रानुसार खतांच्या गोणी पैसे साठवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.तसेही बाजारासाठी वापरल्या जाणाऱ्या नोय्लोनच्या पिशव्यांमधून मुनिसिपाल ऑफिसमध्ये १०-१५ लाख लाच म्हणून नेलेले ठाऊक आहेत. अशा पिशव्या वापरल्याने चोरांना (महानगरपालिकेतल्या नव्हेत,बाहेरच्या चोरांना)संशय येवू नये हा हेतू असतो.हा घ्या पुरावा!
अॅक्च्युअल वापरासाठी पोती वापरत असतील तरी
दैनिक ऐक्य च्या लेखातील मतांशी ऐक्य
फक्त ५०० च्या नोटा.....
काळ्या पैशावरचा पांढरा कागद!
बनावट नोटा व काळात पैसा
ज्यांच्याकडे असतील त्यांनी
उगमाचा तपशिल न घेता...
माझी माहिती ऐकिव आहेच.
सुरवातीला
अर्थक्रांती चा प्रस्ताव विचारार्थ
Recall & scrap high
कदाचित नाही....
अजुन स्पष्ट कराल काय ?
आयला...
अर्थक्रांतीचे प्रस्ताव हा
अर्थक्रांती चे पुढचे पाऊल... जगाच्या पातळीवर एकच टॅक्स
नाडीपट्टी केंद्रात पैसे
नसती चौकशी
हा हा हा! नै काळ्या पैशावर
काळा पैसा कसा परत मिळवायचा?