देवाचा हात दिसला !
In reply to रोचक माहिती by बर्फाळलांडगा
In reply to देवबाप्पा डावरे दिसतायत ! by पहाटवारा
In reply to देव डावा कम्युनिस्ट असेल काय by प्यारे१
In reply to देव डावा कम्युनिस्ट असेल काय by प्यारे१
In reply to देवबाप्पा डावरे दिसतायत ! by पहाटवारा
In reply to छे!! उजवाच हात दिसतोय तो. नीट by वडापाव
नासाने केलेले वर्णन खालील प्रमाणे:
Explanation: This dense cloud of gas and dust is being deleted. Likely, within a few million years, the intense light from bright stars will have boiled it away completely. Stars not yet formed in the molecular cloud's interior will then stop growing. The cloud has broken off of part of the greater Carina Nebula, a star forming region about 8000 light years away. Newly formed stars are visible nearby, their images reddened by blue light being preferentially scattered by the pervasive dust. This unusually-colored image spans about two light years and was taken by the orbiting Hubble Space Telescope in 1999. This Carina sub-cloud is particularly striking partly because its clear definition stimulates the human imagination (e.g. it could be perceived as a superhero flying through a cloud, arm up, with a saved person in tow below). In reply to मस्तच by विकास
In reply to छान आहे फोटो. डेस्कटॉप by कवितानागेश
In reply to 'देवकण', 'देवाचा हात' .... या by आतिवास
In reply to शास्त्रज्ञसुद्धा माणसेच असतात by धन्या
In reply to तशी परवानगी आहे का पण? by यशोधरा
In reply to जोपर्यंत एखादया व्यक्तीच्या by धन्या
In reply to तशी परवानगी आहे का पण? by यशोधरा
In reply to रोचक आणि रंजक माहिती !! by धन्या
In reply to मस्त! by पैसा
In reply to मस्त! by पैसा
In reply to आपल्या डोळ्यातल्या नेत्रपटलात by डॉ सुहास म्हात्रे
या फोटोत रंग कसे दिसतात?हा फोटो ज्या दुर्बिणीने काढला आहे ती, न्यूस्टार दुर्बिण, क्ष-किरणांमधे काम करणारी आहे. थोडक्यात साध्या डोळ्यांनी ही किंवा अशी प्रतिमा दिसणार नाही, दृष्य दुर्बिणींना जी प्रतिमा दिसेल ती यापेक्षा फार निराळी असू शकेल. (बहुतेकदा असंच असतं.) कदाचित हा मेघ दृष्य प्रकाशात दिसणारही नाही. क्ष-किरण दुर्बिण काम कशी करते हे सांगणं फार किचकट असल्यामुळे सोडून देते. या दुर्बिणीत शोषला जाणारे क्ष-किरण प्रकाश लहरींच्या स्वरूपातला असतो. वेगवेगळ्या तरंगलांबीचे (किंवा वेगवेगळी ऊर्जा असणारे) क्ष किरण या दुर्बिणीत वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या वेळी साठवले जातात. तुलनाच करायची तर वेगवेगळ्या रंगांचे फिल्टर वापरून एकाच दृष्याच्या प्रतिमा तयार करायच्या. आणि नंतर या प्रतिमा एकत्र केल्या जातात (ते फक्त छान दिसतं म्हणून. अभ्यासासाठी हे वेगवेगळं असणंच फायद्याचं असतं). 'पाहण्यासाठी' या प्रतिमांना त्यांच्या ऊर्जेनुसार (किंवा तरंगलांबीनुसार) रंग दिले जातात. जास्त ऊर्जेचे क्ष-किरण निळ्या रंगात, कमी ऊर्जेचे लाल असं. त्यातून हे रंग दिसतात. हे रंग पाहून, ठराविक वेळेस colour temperature चा अंदाज घेता येतो, पण या ठिकाणी असं करता येणार नाही. (का ते इथे सांगत नाही, वेगळा धागा करावा लागेल.) या वायूचा आकार असा का बनला याचं उत्तर यथावकाश शोधलं जाईलच. (ही बरीच किचकट प्रक्रिया असते. त्यात बरंच computation वगैरे चालतं. पण साधारण काय होतं याचं मॉडेल आता सर्वमान्य आहे.) हा वायू तिथे येण्याचं कारण म्हणजे मूळ तारा मरतेसमयी त्यातून वायू बाहेर फेकला गेला असावा. किंवा एखाद्या राक्षसी आकाराच्या ताऱ्याने त्यातलं वस्तुमान बाहेर ओढलं असेल किंवा स्वतःचं काही वस्तुमान/वायू या ताऱ्याला देऊ केला असेल. आता या वायूमेघाच्या मधे जो न्यूट्रॉन तारा आहे, त्यातून त्याच्या प्रचंड वेग, चुंबकीय क्षेत्रामुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहेत. भारीत कण विद्युतप्रवाहातून प्रवास करतात तेव्हा विद्युतचुंबकीय लहरी बाहेर पडतात (कॉंप्टन इफेक्ट). त्या लहरी म्हणजे आपल्याला 'दिसणारे' हे क्ष-किरण. खगोलशास्त्र आणि देवाच्या नावांबद्दल: देवकण, देवाचा हात अशी नावं संशोधक नसणाऱ्या, पण विज्ञानात रस असणाऱ्या आणि (शास्त्रज्ञांचा चरितार्थ चालवण्यासाठी पैसे भरणाऱ्या) करदात्यांना आकर्षित करण्यासाठी दिली जातात. (बाबू) लोकांना खूष न केल्यास पुढे पोटापाण्याचा प्रश्न येऊ शकतो. पण मुळात अशी नावं टिंगल करण्यासाठीही दिलेली असू शकतात. विश्वोत्पत्तीबद्दल महास्फोटाचा सिद्धांत आता सर्वमान्य आहे. एकेकाळी तो नवा होता तेव्हा त्याची (पक्षी - मांडणाऱ्यांची) खिल्ली उडवली जात असे. त्यातूनच, टर उडवण्यासाठी दिलेलं नाव, big bang आता सवयीमुळे आणि सिद्धांत मान्य झाल्यामुळे सामान्य वाटतं. ('मिसळपाव'वर स्त्रियांचं पाशवीकरण झालेलं आहे तसं काहीसं!) 'देवकणां'चा संबंध भौतिकशास्त्रात वस्तुमान असण्याशी आहे. वस्तुमान म्हणजे mass. पण या mass चा अर्थ चर्चातली रविवारची मोठी प्रार्थना असाही होतो. त्यामुळे देव आणि देवाच्या वस्तुमानावर बरेच विनोदही करता येतात. या 'देवाच्या हाता'वर काम करताना काही बिघडलं, निरीक्षणं करताना मधेच दुर्बिण बंद पडली तर देवाने ढवळाढवळ केली म्हणून बिघडलं असे विनोदही होत असणार आणि होत राहतील. ही नावं संशोधकांच्या धारणा दाखवण्यापेक्षा 'पॉप कल्चर', थोडक्यात काय विकलं जातं ते, दाखवणारी असतात (असा माझा मर्यादित अनुभव). ती तितपतच गांभीर्याने घेतलेली बरी. (त्यातही देवभोळी अमेरिका आणि सुधारणावादी पश्चिम युरोप असा फरक दिसतो का, हे पाहिलं पाहिजे.) (संशोधक स्वतः आणि इतर संशोधकांसाठी खगोलीय गोष्टी किंवा सॉफ्टवेअर्सना नावं देतात, ती बऱ्यापैकी विनोदी आणि प्रसंगी दणकून अश्लील असतात. अशा शब्दांनी (jargon) भरलेला, एखादी तरुण विद्यार्थिनी आणि म्हातारा शिक्षक यांच्यातला संवाद, त्रयस्थाने ऐकला तर हे दोघेही चारित्र्यहीन आहेत अशीही शंका येऊ शकते.)
In reply to या फोटोत रंग कसे दिसतात? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to धन्यवाद! by पैसा
दुसर्या प्रकारच्या पेशीचा आकार शंखाकृती (कोन) असतो.ह्यात 'शंखाकृती' हा शब्द बरोबर नसून 'शंक्वाकृती' असा शब्द पाठ्यपुस्तकांमध्ये वाचल्याचे आठवतंय.
In reply to धन्यवाद इस्पिकचा एक्का आणि अदिती! by एस
.
शंक्वाकृती पेशी (कोन)...
In reply to हात? by राजेश घासकडवी
In reply to ही सगळी देवाचीच करणी म्हणावी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to फावडं by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to हात? by राजेश घासकडवी
In reply to तुम्ही फारच पुण्यवान आहात. by कवितानागेश
In reply to बरीच माहिती मिळाली. by मदनबाण
In reply to अहो देवाचे अस्तित्व मुळात by बॅटमॅन
रोचक माहिती