२३ जुलै १९९९ साली नासाने अवकाशात पाठवलेली भारतिय वंशाच्या सुब्रम्हण्यम चंद्रशेखर या शात्रज्ञाचे नाव दिलेली "चंद्र एक्स रे वेधशाळा" तिच्यापूर्वीच्या वेधशाळांपेक्षा १०० पट जास्त अंधूक असणार्या तारकापूंजांची छायाचित्रे घेऊ शकते. या वेधशाळेने सर्वप्रथम शोध लावलेल्या "देवाच्या हाता"ची (hand of God) अधिकाधिक स्पष्ट छायाचित्रे आता मिळू लागली आहेत.
देवाच्या हाताचे हे नविन छायाचित्र न्युस्टार (Nuclear Spectroscopic Telescope Array (NuSTAR)) या नासाच्याच अजून एका दुर्बीणीने पकडले आहे...
पृथ्वीपासून १७,००० प्रकाशवर्षे दूर असलेल्या PSR B1509-58 नावाच्या पल्सार प्रकारच्या एका मृत तार्याचे हे छायाचित्र आहे. हा तारा फक्त १९ किलोमीटर व्यासाचा आहे आणि तो स्वतःभोवती दर सेकंदाला सात वेळा फिरत आहे. त्याच्या फिरण्यामुळे त्याचे वस्तूमान बाहेर फेकले जाते आणि त्याचा भोवतिच्या चुंबकिय क्षेत्राबरोबर होणार्या क्रिया-प्रतिक्रियेने दृश्य आणि एक्स रे च्या प्रतिमा निर्माण होतात.
त्यामधून तयार झालेला हा हाताचा आकार कसा बनला, म्हणजे हे खरंच वस्तुमान आहे की केवळ प्रकाश आणि एक्स रे लहरींचा आभासी देखावा, याचे गुढ शोधून काढण्यामागे अनेक शात्रज्ञ लागले आहेत.
वाचने
12889
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक माहिती
+१ !
In reply to रोचक माहिती by बर्फाळलांडगा
देवबाप्पा डावरे दिसतायत !
देव डावा कम्युनिस्ट असेल काय
In reply to देवबाप्पा डावरे दिसतायत ! by पहाटवारा
अहो
In reply to देव डावा कम्युनिस्ट असेल काय by प्यारे१
की डावीकडे आहे?? हायला!!
In reply to देव डावा कम्युनिस्ट असेल काय by प्यारे१
छे!! उजवाच हात दिसतोय तो. नीट
In reply to देवबाप्पा डावरे दिसतायत ! by पहाटवारा
कसे सांगणार :D
In reply to छे!! उजवाच हात दिसतोय तो. नीट by वडापाव
मस्तच
सुपरहिरो ???
In reply to मस्तच by विकास
फोटो जबराट आवडला!!!
लै भारी!
छान आहे फोटो. डेस्कटॉप
धन्यवाद !
In reply to छान आहे फोटो. डेस्कटॉप by कवितानागेश
धन्यवाद !
मस्त आहेत दोन्हीही
फोटो आवडला! मला वाटलं हा
'देवकण', 'देवाचा हात' .... या
शास्त्रज्ञसुद्धा माणसेच असतात
In reply to 'देवकण', 'देवाचा हात' .... या by आतिवास
तशी परवानगी आहे का पण?
In reply to शास्त्रज्ञसुद्धा माणसेच असतात by धन्या
जोपर्यंत एखादया व्यक्तीच्या
In reply to तशी परवानगी आहे का पण? by यशोधरा
अगदी सहमत.
In reply to जोपर्यंत एखादया व्यक्तीच्या by धन्या
अगदी!!!! मिपाकरांनाच विचारून
In reply to तशी परवानगी आहे का पण? by यशोधरा
रोचक आणि रंजक माहिती !!
+१
In reply to रोचक आणि रंजक माहिती !! by धन्या
रोचक माहिती!
मस्त!
शंका दूर करण्याचा लहानसा प्रयत्न
In reply to मस्त! by पैसा
आपल्या डोळ्यातल्या नेत्रपटलात
In reply to मस्त! by पैसा
मानवी डोळा सर्वसाधारणपणे फक्त
In reply to आपल्या डोळ्यातल्या नेत्रपटलात by डॉ सुहास म्हात्रे
या फोटोत रंग कसे दिसतात?
सुधारणा
In reply to या फोटोत रंग कसे दिसतात? by ३_१४ विक्षिप्त अदिती
गॉड चा पुरावा.
धन्यवाद!
धन्यवाद इस्पिकचा एक्का आणि अदिती!
In reply to धन्यवाद! by पैसा
ह्यात 'शंखाकृती' हा शब्द बरोबर नसून 'शंक्वाकृती' असा शब्द पाठ्यपुस्तकांमध्ये वाचल्याचे आठवतंय.
बरोबर !
In reply to धन्यवाद इस्पिकचा एक्का आणि अदिती! by एस
हात?
ही सगळी देवाचीच करणी म्हणावी
In reply to हात? by राजेश घासकडवी
फावडं
In reply to ही सगळी देवाचीच करणी म्हणावी by डॉ सुहास म्हात्रे
अहो मॅडम, देवाचाच हात तो. देव
In reply to फावडं by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्ही फारच पुण्यवान आहात.
In reply to हात? by राजेश घासकडवी
तुना दिसला काय गो माऊ?
In reply to तुम्ही फारच पुण्यवान आहात. by कवितानागेश
बरीच माहिती मिळाली.
काही क्वांटम फिजिक्सवाले देव
In reply to बरीच माहिती मिळाली. by मदनबाण
अहो देवाचे अस्तित्व मुळात
वरची लिंक अंमळ गंडली. राईट
In reply to अहो देवाचे अस्तित्व मुळात by बॅटमॅन