येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे.
साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे.
बर्याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही.
त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर?
त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल.
त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु.
सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे.
लिंक देत आहे. (https://www.facebook.com/groups/719013774795228/)
क्रुपया आपले मोबाईल नं. किंवा मेल आय. डी इथे किंवा फेसबूक वर टाकू नका, ही विनंती आहे.
वाचने
9932
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली कल्पना आहे .डाटाबेस
माझ्या मता प्रमाणे...
शुभेच्छा
व्यवस्थित पणे राबवुन तडीस नेण्याचाच,,,,,
In reply to शुभेच्छा by अनिरुद्ध प
आयड्या चांगली हाय!
एफ. वाय. आय.
तो सिक्रेट ग्रुप असल्याने....
In reply to एफ. वाय. आय. by यसवायजी
वोक्के. व्यनी ला उत्तर दिले
In reply to तो सिक्रेट ग्रुप असल्याने.... by मुक्त विहारि
मी तसा सिग्रेटपासुन दुरच राहतो.
In reply to वोक्के. व्यनी ला उत्तर दिले by यसवायजी
@आयला आमचा भंकस करायचा स्वभाव
In reply to मी तसा सिग्रेटपासुन दुरच राहतो. by मुक्त विहारि
उत्तम कल्पना !
माझे मत....
In reply to उत्तम कल्पना ! by डॉ सुहास म्हात्रे
नमस्कार
( खास पुणेरी कट्ट्याच्या
अरे व्वा!!!
In reply to ( खास पुणेरी कट्ट्याच्या by गजानन५९
अभिमान मोड ओन
पुणेकर थोडे असले तरी खूप असल्यासारखे वाटतात
In reply to अभिमान मोड ओन by गजानन५९
(स्वगत : काडी टाकून झाली.) >>
@म्हंजी आता म्या काड्या
In reply to (स्वगत : काडी टाकून झाली.) >> by गजानन५९
@ अ.आ.
In reply to @म्हंजी आता म्या काड्या by अत्रुप्त आत्मा
@आता पुण्या कट्ट्याचा पण
In reply to @ अ.आ. by मुक्त विहारि
अगदीच काही नाही तर निदान....
In reply to @आता पुण्या कट्ट्याचा पण by अत्रुप्त आत्मा
बाकी पुणे कट्टे दर विकांताला
In reply to अगदीच काही नाही तर निदान.... by मुक्त विहारि
मस्कत कट्टा डाटाबेस.
...
आपण अजिबात येवू नका....
In reply to ... by उद्दाम
*****
मु.वि.
२/३ जणांचे आले आहेत....
In reply to मु.वि. by नानबा
मुवि,
In reply to २/३ जणांचे आले आहेत.... by मुक्त विहारि
पुण्यात...
In reply to मुवि, by प्रचेतस
हाहा.
In reply to पुण्यात... by मुक्त विहारि
हायला... आम्ही काय गाढवं
In reply to हाहा. by प्रचेतस
पुणे ३० चे अन्न
In reply to हायला... आम्ही काय गाढवं by धन्या
माउसा हारासाठी गळ घालू नये.
In reply to पुणे ३० चे अन्न by चौकटराजा
तशी माझी पुण्यात बरीच ठिकाणे आहेत...
In reply to हाहा. by प्रचेतस
बाकी आमचे पण एक ठिकाण आहेच
In reply to तशी माझी पुण्यात बरीच ठिकाणे आहेत... by मुक्त विहारि
नक्की येणार.....
In reply to बाकी आमचे पण एक ठिकाण आहेच by प्रचेतस
बाकी कुठल्याही कट्ट्य़ास देतो
कट्ट्याला यायला आवडेल
मना मना तू ऐन पुण्यातल्या
In reply to कट्ट्याला यायला आवडेल by मन१
आगोबाशी सहमत आहे.
In reply to मना मना तू ऐन पुण्यातल्या by प्रचेतस
कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे
पॉईंट नोटेड....
In reply to कट्ट्याचे वर्गीकरण कसे करावे by निम (verified= न पडताळणी केलेला)
मुक्त विहारि
हा डाटाबेस सध्यातरी फक्त...
In reply to मुक्त विहारि by प्रमोद देर्देकर
आता उशीर झाला...
In reply to हा डाटाबेस सध्यातरी फक्त... by मुक्त विहारि
फडके रोड , डाटाबेस...
In reply to आता उशीर झाला... by चौकटराजा
आम्ही अनिवासी असलो तरी भारतात
पुण्यातसुद्धा असा कट्टा व्हावा