सध्या शेअर मार्केट निपचित पडले आहे. पण जे dividand साठी शेअर घेत असतात त्यांना त्याचा फारसा परिणाम होत नाही. उलट आताच्या पडलेल्या मार्केटमध्येच हे शेअर खरेदी करण्याची उत्तम वेळ म्हणावी लागेल.
पण मी इथे एक वेगळ्या कारणाने अश्या कंपन्यांची लिस्ट देत आहे जिचा लाभांश घोषित झालेला आहे आणि दोन चार दिवसात त्याची रेकॉर्ड डेट आहे. जर रेकॉर्ड डेटच्या दोन दिवस आधी हे शेअर घेतले (मी फक्त १ शेर घेतो रोज.)आणि जे वाढले ते विकले नाहीतर पडून राहिले दरवर्षी त्याच महिन्यात पुन्हा लाभांश देतातच आणि वर्षभरात वाढले तर विकून टाकले ह्या पद्धतीने शेअर आणि लाभांश जमा करत राहणे म्हणजे थोडे ससा कासव पद्धतीने चालणे आहे. पण नुकसान अतिशय किरकोळ आणि टाळता येण्यासारखे असते तसेच सुरुवात केल्यापासून १५-२० दिवसातच रोज बँकेत रु.१ ते रु. ५० पर्यंत पैसे पडताना बघण्याचा आनंद वेगळाच. ह्यात अमाप पैसे येत नसला तरी थेंबे थेंबे येतातच.
जाणकार ह्याबाबतीत अधिक माहिती देऊ शकतीलच.
पण मग ह्या रेकॉर्ड डेट तसेच मिळणाऱ्या लाभांशाचा दर एकत्रित पाहावयाचा असेल तर इथे क्लिक करा.
- दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी घेतलेला शेअर हि लाभांशास पात्र असतो.
- दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी घेतलेला शेअर लाभांशास पात्र नसतो.परंतु आदल्या दिवशी विकत घेऊन दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या दिवशी विकल्यास लाभांशास पत्र असतो.
- दिलेल्या रेकॉर्ड डेटच्या ६-७ दिवस आधी घेतलेला शेअर लाभांशास पात्र असतोच पण लाभांश तारीख जवळ असल्याने त्याच्या किमतीतहि वाढ होत जाते असे सामान्यतः पाहण्यात आले आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
20087
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा मस्तच....
लिस्ट कुठे आहे?
लिस्ट साठी हे करा
In reply to लिस्ट कुठे आहे? by उद्दाम
डिव्हिडंड स्ट्रिपिंग?
कर विषयक आहे का?
In reply to डिव्हिडंड स्ट्रिपिंग? by आदूबाळ
डिव्हिडंड स्ट्रिपिंगच!!
हो
In reply to डिव्हिडंड स्ट्रिपिंगच!! by तिलोत्तमा
शेअर रेकॉर्डडेटच्या जवळ कम-डिविडंड प्राईसला क्वोट होतो
+१.
In reply to शेअर रेकॉर्डडेटच्या जवळ कम-डिविडंड प्राईसला क्वोट होतो by संजय क्षीरसागर
एक उदाहरण
दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं
In reply to एक उदाहरण by ज्ञानव
दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by संजय क्षीरसागर
+१
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by सुबोध खरे
गुंतवणूक म्हणून जेव्हा शेअर बाजाराकडे पाहिल्यास...
In reply to +१ by सुधीर
+१
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by संजय क्षीरसागर
:)
In reply to दादा, या जगात पैसा हमखास मिळवण्याचा एकमेव मार्ग काम करणं by संजय क्षीरसागर
नशीब याचा अर्थ अनिश्चितता, तो शेअर मार्केटचा स्थायी भाव आहे
In reply to :) by सोत्रि
ज्याचा त्याचा सिग्नल ज्याला त्याला शोधावाच लागतो.........
कदाचित तुमच्या अनुभवाने तुम्हाला हा अनुभव दिला असेल ?
In reply to ज्याचा त्याचा सिग्नल ज्याला त्याला शोधावाच लागतो......... by ज्ञानव
सिग्नल शोधण्याच्या प्रयत्नात दिवाळे
In reply to ज्याचा त्याचा सिग्नल ज्याला त्याला शोधावाच लागतो......... by ज्ञानव
अतिशय "खरे" आणि "सुबोध" हि
मित्रहो...आपण तर
गेल्या काही वर्षापासुन शेअर
जुगार!!!!
वारेन बफे?
In reply to जुगार!!!! by ज्ञानव
जुगार अन मी ....
भेलचे गणित.....
हे गतकाळातील अथवा
In reply to भेलचे गणित..... by ज्ञानव
तुमचा मेंदु सतत वाढला का कमी
In reply to हे गतकाळातील अथवा by प्रकाश घाटपांडे
नाहि....हे चुक आहे.
.
In reply to नाहि....हे चुक आहे. by ज्ञानव
अबान ओफ्फ्शोर
सर्व सरकारी कंपन्या किंवा बँका आहेत. त्यामुळे धोका कमी. सध्या चे
in which sector u trade?
In reply to सर्व सरकारी कंपन्या किंवा बँका आहेत. त्यामुळे धोका कमी. सध्या चे by प्रसाद१९७१
गुड वर्क