90 चा दूरदर्शन आणि आपण-
1. रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो...
.
2. "रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट
बघायची...
.
3. "जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र
मंडळी घरी जमायची...
.
4. शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर
बसायचं...
.
5. रामायण-महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे...
.
6. "चंद्रकांता" पाट्या पासून शेवट पर्यंत बघायचं...
.
7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण
आठवडाभर याचा विचार करत बसायचो...
.
8. शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत
बसायची...
.
9. कोण जर नेता मेला आणि नेहमीच्या सिरीयल
लागल्या नाहीत तर
त्या नेत्याला मनापासून शिव्या घालायच्या...
.
10. सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर
खेळायला जायच...
.
11. "मूक-बधिर" समाचार लागलेकि त्यांची नक्कल
करायची...
.
12. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत
बसायचं...
.
.
गेले ते दिवस... आता राहिल्या त्या फक्त आठवणीच..... :( :(
| लेखनविषय: |
|---|
याद्या
3402
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
चन्द्रकान्ता सिरीयलचा शेवट
संपली.
In reply to चन्द्रकान्ता सिरीयलचा शेवट by विजुभाऊ
गडाबडा...
In reply to संपली. by प्रभाकर पेठकर
गडाबडा
In reply to गडाबडा... by दिपक.कुवेत
एकच नंबर ...!!!
In reply to संपली. by प्रभाकर पेठकर
फक्त एवढचं?
एअर होस्टेस
हम्म....
फेबुवरील मजकुर इथे डकवलेला
:)
In reply to फेबुवरील मजकुर इथे डकवलेला by मोहनराव
करमचंद.
सुरभी !!, मालगुडी डेज.... (ता
ते दिवस आता कुठे......
हम्म..
In reply to ते दिवस आता कुठे...... by psajid
धन्यवाद! बालपनात रमलो.