कर्मविपाक
लेखनप्रकार
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे.
मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे.
खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे.
एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
वाचने
20136
वाचनखूण
प्रतिक्रिया
118
कर्म रहस्य!
In reply to कर्म रहस्य! by स्पंदना
मी एक पुस्तक वाचले होते खरं
In reply to मी एक पुस्तक वाचले होते खरं by ढालगज भवानी
नाही पटल.
In reply to नाही पटल. by स्पंदना
सगळा केयॉस (गुंता) आहे हे
In reply to नाही पटल. by स्पंदना
असे नाही
In reply to मी एक पुस्तक वाचले होते खरं by ढालगज भवानी
आपला निर्णय महत्वाचा असतो .
In reply to आपला निर्णय महत्वाचा असतो . by सामान्य वाचक
एकतर नियती आहे किंवा नाही
मला एक सांगा
In reply to मला एक सांगा by इरसाल
बरोबर.
अहो कसलं कर्म आणि कसला पाक.
प्रारब्ध, संचितकर्म वगैरे
माणसाला सतत छळणार्या आणि अनुत्तरित अशा प्रश्नावर चर्चेला
कै च्या कै
In reply to कै च्या कै by नगरीनिरंजन
पहील्या प्रश्नाचे उत्तर
In reply to कै च्या कै by नगरीनिरंजन
ननि, पुनर्जन्म किंवा तत्सम
>>असे होताक्षणी मनुष्याचा
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
हेच म्हणतो.
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
पिंप वगैरे काही नाही
In reply to पिंप वगैरे काही नाही by संजय क्षीरसागर
सर्व स्मृती मेंदूत असते आणि
In reply to सर्व स्मृती मेंदूत असते आणि by गवि
सहमतच...पण.
In reply to सहमतच...पण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेंदू पूर्णपणे फॉर्मेट होऊनही
In reply to सहमतच...पण. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डिस्क फॉरमॅट हा रूल आहे
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
१) काही अनफॉरमॅटेड डेटा
In reply to १) काही अनफॉरमॅटेड डेटा by मोदक
परस्पर विधानं आहेत
In reply to १) काही अनफॉरमॅटेड डेटा by मोदक
परस्परविरोध नाहीये
In reply to परस्परविरोध नाहीये by संजय क्षीरसागर
संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन"
एका नव्या बालकाच्या (किंवा हयात व्यक्तीच्या) मेंदूवर कुणा इतराची स्मृती पेस्ट झालीमग हे अस्तित्व नित्यनूतन कसे? (अवांतर - तुम्हाला पुनर्जन्म म्हणजे, "क्ष" या व्यक्तीचे मरणापूर्वी एखादे फ्रॅक्चरचे ऑपरेशन झालेले असावे व हातामध्ये रॉड बसवलेला असावा, "य" या बालकाने "क्ष" च्या स्मृतीसह जन्म / पुनर्जन्म घेतला सेल तर "य" च्याही हातामध्ये रॉड असावाच असे काही अपेक्षीत आहे का..?)In reply to संक्षी.. अस्तित्व "नित्यनुतन" by मोदक
नॉर्मली प्रत्येकाला फ्रेश हार्डडिस्क मिळते
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
थोडी गुंतागुंत आहेच.
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
@काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी
In reply to @काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त आत्म्याशी प्रचंड
In reply to @काही अनफॉरमॅटेड डेटा कधीकधी by अत्रुप्त आत्मा
१ तरी पुरावा द्या हो!!!
In reply to १ तरी पुरावा द्या हो!!! by संजय क्षीरसागर
काही लोकांना त्यांच्या जीवनात
काही लोकांना त्यांच्या जीवनात न घडलेल्या घटना सरळ सर्व तपशिला सकट आठवतात हा पुरावा आहे.मग पुनर्जन्म फोल कसा..???अनफॉरमॅटेड डेटा स्पेसशिवाय इतरत्र कुठे असणार? अवकाश हाच सर्व निर्मितीचा स्त्रोत आहे.जरा आणखी डीटेल्स देता का..?In reply to १ तरी पुरावा द्या हो!!! by संजय क्षीरसागर
@ न घडलेल्या घटना सरळ सर्व
In reply to @ न घडलेल्या घटना सरळ सर्व by अत्रुप्त आत्मा
तुम्ही आणि मी एकच गोष्ट सांगतोय:
In reply to डिस्क फॉरमॅट हा रूल आहे by संजय क्षीरसागर
मृत्यु?
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
पूर्वसंचित तात्या. मला जेवढं
In reply to >>असे होताक्षणी मनुष्याचा by विसोबा खेचर
आम्ही
In reply to आम्ही by तिमा
हाहाहा
कर्मविपाक
In reply to कर्मविपाक by सुधीर
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हेच सागायचे होते.
In reply to हेच सागायचे होते. by सामान्य वाचक
हाहाहा
In reply to कर्मविपाक by सुधीर
घडणार्या घटना आपल्या हातात नसतात,
In reply to कर्मविपाक by सुधीर
आंतरजालिय भाषेत....
In reply to आंतरजालिय भाषेत.... by मन१
:)
In reply to आंतरजालिय भाषेत.... by मन१
+१
In reply to कर्मविपाक by सुधीर
बरोबर .. सुधीर
बेसिक प्रश्न
रमतारामाचा लेख "पुनर्जन्म या व्यवस्थेसंबंधी काही प्रश्न"
कर्माची फळे, बरी, वाईट,
In reply to कर्माची फळे, बरी, वाईट, by मनीषा
लहान मुलांचा खून वगैरे होतो
In reply to लहान मुलांचा खून वगैरे होतो by ढालगज भवानी
ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी
In reply to ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी by मनीषा
घडणारी प्रत्येक घटना ही
In reply to घडणारी प्रत्येक घटना ही by गवि
मी आणि माझं ह्या कक्षेत
In reply to मी आणि माझं ह्या कक्षेत by प्यारे१
इथं मी म्हणजे एक व्यक्ती होय.
In reply to लहान मुलांचा खून वगैरे होतो by ढालगज भवानी
आँ?
In reply to आँ? by मन१
हो थोडीशी "अफूच" आहे. मान्य
In reply to आँ? by मन१
'असं का घडलं?' हा प्रश्न
In reply to 'असं का घडलं?' हा प्रश्न by इनिगोय
असे का घडले ?
छ्या !
In reply to छ्या ! by परिकथेतील राजकुमार
पाकाचा आस्वाद घ्या. त्यात पडतायं कशाला?
मी एका गाडीतून जात होतो.
In reply to मी एका गाडीतून जात होतो. by प्यारे१
स्टोरी मस्त आहे. उदाहरणही
In reply to स्टोरी मस्त आहे. उदाहरणही by गवि
दुसर्या कुणाला दोष देणं-
हम्म
मला
मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना
मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना एका प्रश्नाचं उत्तर कध्धिही देता आलेलं नाही.
तो प्रश्न असा-'' की माझा हा जन्म व त्यातिल घटना हा जर मागच्या जन्माचा हिशोब आहे,आणी तो जन्म त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब,,,तर असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे.In reply to मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना by अत्रुप्त आत्मा
असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे
In reply to मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना by अत्रुप्त आत्मा
नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ......
In reply to नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ...... by ढालगज भवानी
गणना आणि स्मृती या दोन भिन्न गोष्टी आहेत
In reply to गणना आणि स्मृती या दोन भिन्न गोष्टी आहेत by संजय क्षीरसागर
उत्तर देता नाही आलं की संबंध
In reply to उत्तर देता नाही आलं की संबंध by ढालगज भवानी
जाऊ दे ना.
In reply to जाऊ दे ना. by सामान्य वाचक
नाही अट्टाहास नाही. जितके
In reply to नाही अट्टाहास नाही. जितके by ढालगज भवानी
कधी कधी.
In reply to कधी कधी. by सामान्य वाचक
ओके.
In reply to कधी कधी. by सामान्य वाचक
अति प्रश्न & चर्चा , याने आणखी गोंधळ होऊ शकतो.
चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. हे तर १०० % खरे आहे.. काय वाट्टेल ते चालू आहे झालंIn reply to कधी कधी. by सामान्य वाचक
+१
In reply to उत्तर देता नाही आलं की संबंध by ढालगज भवानी
+१
In reply to मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना by अत्रुप्त आत्मा
मग मला त्या जन्मात जे मिळालं
In reply to मग मला त्या जन्मात जे मिळालं by श्रिया
श्रिया....
In reply to श्रिया.... by अत्रुप्त आत्मा
+१०००००००००००००००००००००००००००
In reply to श्रिया.... by अत्रुप्त आत्मा
>>>>म्हणुनच हे उपरोक्त सर्व
उत्तर देता नाही आलं की संबंध नाही का?
कर्मविपाक ? पक पक पकाक...
क्रियेला प्रतीक्रिया......
In reply to क्रियेला प्रतीक्रिया...... by अशोक पतिल
गोड गैरसमज.
पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा
In reply to पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा by बॅटमॅन
जरा इस्कट नीट. समजू दे
In reply to जरा इस्कट नीट. समजू दे by प्यारे१
मी काय लै डीप बीप नै वाचायला.
In reply to मी काय लै डीप बीप नै वाचायला. by बॅटमॅन
ओक्के.