कर्मविपाक
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे.
मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे.
खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे.
एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लहान मुलांचा खून वगैरे होतो
ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी
घडणारी प्रत्येक घटना ही
मी आणि माझं ह्या कक्षेत
इथं मी म्हणजे एक व्यक्ती होय.
आँ?
हो थोडीशी "अफूच" आहे. मान्य
'असं का घडलं?' हा प्रश्न
असे का घडले ?
छ्या !
पाकाचा आस्वाद घ्या. त्यात पडतायं कशाला?
मी एका गाडीतून जात होतो.
स्टोरी मस्त आहे. उदाहरणही
दुसर्या कुणाला दोष देणं-
हम्म
मला
मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना
मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना एका प्रश्नाचं उत्तर कध्धिही देता आलेलं नाही.
तो प्रश्न असा-'' की माझा हा जन्म व त्यातिल घटना हा जर मागच्या जन्माचा हिशोब आहे,आणी तो जन्म त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब,,,तर असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे.असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे
नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ......
गणना आणि स्मृती या दोन भिन्न गोष्टी आहेत
उत्तर देता नाही आलं की संबंध
जाऊ दे ना.
नाही अट्टाहास नाही. जितके
कधी कधी.
ओके.
अति प्रश्न & चर्चा , याने आणखी गोंधळ होऊ शकतो.
चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. हे तर १०० % खरे आहे.. काय वाट्टेल ते चालू आहे झालं+१
+१
मग मला त्या जन्मात जे मिळालं
श्रिया....
+१०००००००००००००००००००००००००००
>>>>म्हणुनच हे उपरोक्त सर्व
उत्तर देता नाही आलं की संबंध नाही का?
कर्मविपाक ? पक पक पकाक...
क्रियेला प्रतीक्रिया......
गोड गैरसमज.
पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा
जरा इस्कट नीट. समजू दे
मी काय लै डीप बीप नै वाचायला.
ओक्के.
नै ना, तसं नै म्हणत वसिष्ठ.
पन मग ?
हो ना कसे साठले ते गाठोडे ओ
ते पाहिले पाहिजे. मी आपला
हं! अध्यात्म!
कुठपर्यंत आलो आपण ?
दोन बेसीक गोष्टी आहेत...
कर्म माझं
वांझोट्या चर्चा? आँ? लाडक्या
गर्भार चर्चाविषय..