✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तळ्यात मळ्यात कुल्हापुरी ,कोकणी ,मालवणी वगैरे

क
कंजूस यांनी
Sun, 04/14/2013 - 21:52  ·  लेख
लेख

आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच बोली आहेत .कुल्हापुरी ,अहिराणी ,मालवणी ,कोकणी ,गोव्याची कोकणी वगैरे .त्यातून लिहिलेले चालू घडामोडी ,फोनवरचे गमतीदार संभाषण इत्यादि लेखन वाचायला आवडेल .हा धागा सुचवून राहिलोय .बिगि बिगि लिवा . अता ठिवतो ब्याट्रि डौन हुयाला लागलीया .

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
भाषा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
11242 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

का फिजूल फोक मारून राहिलास बे ?

तर्री
Sun, 04/14/2013 - 22:11 नवीन
का फिजूल फोक मारून राहिलास बे ?
  • Log in or register to post comments

लई चंद्रा हाईस रं. आयडीला

अभ्या..
Sun, 04/14/2013 - 22:44 नवीन
लई चंद्रा हाईस रं. आयडीला जागलास न्हेवूनशानी. ;)
  • Log in or register to post comments

आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच

बॅटमॅन
Sun, 04/14/2013 - 23:34 नवीन
आपल्या म्हराठी मुलुखात बऱ्याच बोली आहेत .कुल्हापुरी ,अहिराणी ,मालवणी ,कोकणी ,गोव्याची कोकणी वगैरे
भाषाशास्त्रविषयक अशा या अप्रतिम लेखातले हे अधोरेखित मौक्तिक पाहिल्यावर निव्वळ महापरिनिर्वाण झाल्या गेले आहे. यू मेड माय डे. =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

अरे किती ते अशुद्धलेखन?

प्यारे१
Sun, 04/14/2013 - 23:37 नवीन
अरे किती ते अशुद्धलेखन? ते'ल' ला 'ल' हवं. 'ह' कुठून आलं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

आवो ते तं मग हास्याची

बॅटमॅन
Sun, 04/14/2013 - 23:42 नवीन
आवो ते तं मग हास्याची पंचगंगा भरूण वाहिली असती =)) =)) (आवक्रजघनकटुखाद्यप्रेमी) बॅटमॅण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हेहेहेहे

अभ्या..
Mon, 04/15/2013 - 00:05 नवीन
बॅट्या अधोरेखीत ब्याडा, ठळक बेकु. बोल्ड मत्तु ठळक. अंडर्लाईन मत्तु अधोरेखीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हीहीही हौदप्पा अभ्या, तप्प

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 00:08 नवीन
हीहीही हौदप्पा अभ्या, तप्प आतु. आदरे ठळक अंद्र इष्ट ठळकवागि काणसलिखत्तद येन हेळलि निमगे ;) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जल्ली हीं मद्रेशाची पोरा

सूड
Mon, 04/15/2013 - 14:36 नवीन
जल्ली हीं मद्रेशाची पोरा कुटनं आली हितं? करपाटला ह्यांचा कालीज नाय तां, काय्येक कलत नाय काय बोलतात ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मद्राशी नै कन्नड बे, दक्शिनेत

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 14:48 नवीन
मद्राशी नै कन्नड बे, दक्शिनेत समदेच मद्राशी नै कै =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तेजाला ह्ये मद्रेशांनी गावाचा

स्पा
Mon, 04/15/2013 - 14:50 नवीन
तेजाला ह्ये मद्रेशांनी गावाचा इडली सांबर केलाय.. पोकल बांबू टाकतो थांब तू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

स्पांबू म्हाराजा

अभ्या..
Mon, 04/15/2013 - 15:36 नवीन
त्या बांबूतून भाईर तर ये गा पयले. मग टाक म्हनं. =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

शैलेन्द्र
Mon, 04/15/2013 - 21:01 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एऽऽऽ ब्याट्या..काल्या कलुट्या

सूड
Mon, 04/15/2013 - 15:36 नवीन
एऽऽऽ ब्याट्या..काल्या कलुट्या डांबार जलुट्या. जादा बोलियाचा काम नाय हां. आमाना कलत नाय ती सगली मद्रेशांची भाषा. कांय समाजलां? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

काय हुच्चगत बोलायलास की बे

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 21:54 नवीन
काय हुच्चगत बोलायलास की बे =)) यल्ला कन्नड मंदिगळ इकडे लक्ष कोडि बंदोबस्त माडि सूड तगोंबिडी इ हुडगनम्याले ;) अवांतरगळु: मत्तु रावसाहेऽबरु निम्म ऊरा यावदु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

म्हंजे?

सूड
Mon, 04/15/2013 - 23:52 नवीन
अवांतरगळु: मत्तु रावसाहेऽबरु निम्म ऊरा यावदु? म्हंजे? अवांतर गळु झाल्यामुळे रावसाहेबांच्या निम्म्या उरात दुखतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अरे किती हसवाल ??? एक छानसे

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/17/2013 - 11:11 नवीन
अरे किती हसवाल ??? एक छानसे प्रहसन लिहू शकाल तुम्हीं दोघे मिळून. खरच ट्राय मारा :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गळू झालेला अवांतर

अद्द्या
Wed, 04/17/2013 - 12:18 नवीन
गळू झालेला अवांतर =)) =)) वाघूळ म्यान . . ना बेळगाव दिन्द . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गळू झालेला अवांतर

अद्द्या
Wed, 04/17/2013 - 12:20 नवीन
गळू झालेला अवांतर =)) =)) हे सगळं वाचून खरंच दुखतंय पोटात आता वाघूळ म्यान . . ना बेळगाव दिन्द . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगायाया सुडक्या

बॅटमॅन
Wed, 04/17/2013 - 12:25 नवीन
अगायाया सुडक्या =)) =)) रावसाहेबरु: ऐयो नीवु पुल-हेळवु रावसाहेब-अवरदु ऊरदिन्द री!!! ना मिरज दिन्द :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हौदु . .

अद्द्या
Wed, 04/17/2013 - 12:34 नवीन
हौदु . . अदे ऊरु . . . अदक्के ई हेसर तुगोन्डीद्देने . . मिरज . . ह्ये शेजारीच हाय कि . . युन जैसाय एकदा हिकडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओक्के, सरी

बॅटमॅन
Wed, 04/17/2013 - 12:41 नवीन
ओक्के, सरी :) येतो की हो, तुमीबी हिकडं यायचं बगा क्म्दी जमलं तं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

१ - २ दिसात दुचाकी येतीया .

अद्द्या
Wed, 04/17/2013 - 12:44 नवीन
१ - २ दिसात दुचाकी येतीया . मग हाइतच चक्र समदी कडं . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हेळोद येन अद्रल्ली . .

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:41 नवीन
हेळोद येन अद्रल्ली . . ठळक माडी बरे नगोदु , , च्यामैला ह्या कन्नड च्या तर आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भेसीभेळी भात डॉट कॉम स्वागता!

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 15:46 नवीन
भेसीभेळी भात डॉट कॉम स्वागता! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

भेसिबेळी नाय ओ .

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:48 नवीन
भेसिबेळी नाय ओ . बिशीबेळी . . धन्यवाद कित्येक म्हैने झाले हिते। आता स्वागत कार्त्याताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ह्ये नवीन उघडलंय....

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 15:51 नवीन
ह्ये नवीन उघडलंय.... कन्नड विभागासाठी. तुम्ही मिसळपाव वर जुने, इकडे नवीन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

मंग ठीक हाय

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:52 नवीन
मंग ठीक हाय तुमीबी अर्धे कानडी कि काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्यारे मर्दा येत असतीला तर

अभ्या..
Mon, 04/15/2013 - 15:52 नवीन
प्यारे मर्दा येत असतीला तर लिव्ह की. उगा का म्हून आव आनतुयास? मुकाम पोस्टाच्या भाषेत लिव्ह नायतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

कन्नडा बरितल्ले आन्ना!

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 15:53 नवीन
कन्नडा बरितल्ले आन्ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्यो पार दक्षिणेतला कन्नडिगा

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:55 नवीन
ह्यो पार दक्षिणेतला कन्नडिगा दिसतोय बरितल्ले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शेजारी बसलेले ऑफिसचे कलिग

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 15:56 नवीन
शेजारी बसलेले ऑफिसचे कलिग बंगळुरु मंगळूरचे आहेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

ओके ओके

अभ्या..
Mon, 04/15/2013 - 15:56 नवीन
बंदिल्ला.. ओके ओके. ट्राय हिब्रू ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्यारे कन्नड बोल्ताएत ते कमी

अद्द्या
Mon, 04/15/2013 - 15:59 नवीन
प्यारे कन्नड बोल्ताएत ते कमी आहे का आता परत हिब्रू कायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्यारे उत्कृष्ट हिब्रू बोलतो.

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 04/17/2013 - 11:14 नवीन
प्यारे उत्कृष्ट हिब्रू बोलतो.. विचारा मोदकाला !!! वो एक लम्बी कहानी है. एक साल पहले कि बात है..... जाऊ दे... मोदकच सांगेल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

आयला? हिब्रू मध्ये 'त त प प'

प्यारे१
Wed, 04/17/2013 - 14:11 नवीन
आयला? हिब्रू मध्ये 'त त प प' ही अक्षरे प्रामुख्याने आहेत का काय? -रायगड उतरताना तंतरलेला प्यारे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

असतील कि

अद्द्या
Wed, 04/17/2013 - 14:29 नवीन
असतील कि समोर सुंदर मुलगी दिसली कि कोणत्याही भाषेत त त प प करता येतं :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पुढील वेळेस तुला रायगड चढवत

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/18/2013 - 01:53 नवीन
पुढील वेळेस तुला रायगड चढवत नेऊ. म्हणजे स्वाहिली पण बोलशील :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

चढायला प्रॉब्लेम नाय येत रे!

प्यारे१
गुरुवार, 04/18/2013 - 13:59 नवीन
चढायला प्रॉब्लेम नाय येत रे! उतरायला नको वाटतं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

काळजी नसावी

अद्द्या
गुरुवार, 04/18/2013 - 14:05 नवीन
काळजी नसावी ते अजून सोप्पं आहे फक्त डोळे बंद करून थांबा तिथे बाकी काळजी विमे घेतीलच :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हणूनच विमेंबद्दल नितांत आदर

प्यारे१
गुरुवार, 04/18/2013 - 14:17 नवीन
म्हणूनच विमेंबद्दल नितांत आदर आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

हौदु री रावसाहेबरु, औरु बरे

बॅटमॅन
Mon, 04/15/2013 - 21:56 नवीन
हौदु री रावसाहेबरु, औरु बरे नगीतारे अदक्के मराठीवळग औरगे नग अंतारे हिंग अनसतद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

पुणेरी बोलीचा उल्लेख नसल्याने

रेवती
Mon, 04/15/2013 - 02:03 नवीन
पुणेरी बोलीचा उल्लेख नसल्याने आमचा पास.
  • Log in or register to post comments

चालतंय की !

मैत्र
Mon, 04/15/2013 - 10:17 नवीन
चालतंय की ! बर्मग्ठिवुका?
  • Log in or register to post comments

व्हौ

इरसाल
Mon, 04/15/2013 - 15:24 नवीन
बर्मग्ठिव्तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

@मैत्र ,"बर्मग्ठिवुका"

कंजूस
Fri, 04/19/2013 - 20:12 नवीन
@मैत्र ,"बर्मग्ठिवुका" नावाचा एक 'फु'नवरील संभाषणाचा सुरेख लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये पाच सहा वर्षांपूर्वी आला होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

ए थुत्तर तोंडेहो जगात जर्मनी

पिंपातला उंदीर
Mon, 04/15/2013 - 15:29 नवीन
ए थुत्तर तोंडेहो जगात जर्मनी भारतात परभणी इसर्लात तर पुंगी वाजवून टाकु
  • Log in or register to post comments

अगदी मकरन्द अनासपुरे स्टाईल

दिव्यश्री
Mon, 04/15/2013 - 19:42 नवीन
अगदी मकरन्द अनासपुरे स्टाईल प्रतिसाद....:D
  • Log in or register to post comments

आमच्या मराठवाड्याचा आहे तो :

पिंपातला उंदीर
Mon, 04/15/2013 - 20:11 नवीन
आमच्या मराठवाड्याचा आहे तो : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

चयले काबे?

श्रीरंग_जोशी
Tue, 04/16/2013 - 02:54 नवीन
चयले काबे, पोट्टेहो?
  • Log in or register to post comments

आता टिव्हिवर चालणारी विनोदी

कंजूस
Fri, 04/19/2013 - 20:02 नवीन
आता टिव्हिवर चालणारी विनोदी मालिका चित्रलेखाच्या गुजराती मासिकात "तारक महेतानो उंधो चष्मा" या नावाने येत असे ती मी एकेक अक्षर लावून वाचायचो . रत्नागिरी टाईम्स मध्ये कोणीतरी कुडाळकडील मालवणीत चालू घडामोडीवर लिहित असे .असे काहीतरी वाचायला फारच मजा येते .
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा