हिंदी चित्रपट सृष्टीचा "प्राण"
लेखनप्रकार
वाचने
4017
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
प्राण साहेबांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा
'राम और श्याम' मधली गजेंद्रची त्यांनी केलेली भूमिका अतिशय जबरदस्त.
काय ते करारी भेदक नजर असलेले डोळे
ब्रह्मचारी मधला त्यांनी उभा केलेला सतत सिगारेट ओढणारा रवी खन्ना पण जबरदस्त
आणि जंजीर मधला शेरखान पठाण तर क्या केहने. ही भूमिका फक्त प्राणसाहेबांसाठीच लिहिली गेली असावी.
पोलीस स्टेशनमधली अमिताभबरोबरची पहिली मुलाकात म्हणजे तर जबरदस्त अभिनयाची जुगलबंदीच

ब्रह्मचारी मधला त्यांनी उभा केलेला सतत सिगारेट ओढणारा रवी खन्ना पण जबरदस्त
आणि जंजीर मधला शेरखान पठाण तर क्या केहने. ही भूमिका फक्त प्राणसाहेबांसाठीच लिहिली गेली असावी.
पोलीस स्टेशनमधली अमिताभबरोबरची पहिली मुलाकात म्हणजे तर जबरदस्त अभिनयाची जुगलबंदीच

मग हे बघा
९२ वा वाढदिवस? जियो भाई प्राण जियो!
मलंग चाचा विसरुन कस चालेल?
!! प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
मला आवडलेले जंजीर मधील "शेरखान"
यारी ही इमान मेरा यार मेरी जिंदगी
काय मजा आहे नाही? इतका देखणा व्हिलन अन सगळ्यांचा इतका आवडता!
शेरखान सगळ्यात अविस्मरणीय!!!
प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
पडद्यावरचा वावर नायक्-नायिका आणि प्रेक्शकांना घोर लावत असे..
वाढदिवसाच्या शुभेच्छा
हीरो लोकांपेक्षा अतिशय सभ्य आणि पॉलिश्ड व्हिलन. एका व्यक्तिरेखेचा इथे उल्लेख केला तर दुसरीवर अन्याय होईल. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि ऋजु व्यक्तिमत्व! प्राणसाब, तुम जिओ हजारों साल!
हे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एकाचे पोस्टर. नायिका होती नूरजहाँ.
In reply to सर्वात सभ्य by पैसा
प्राणसाहेबांचे एक अनोखे गाणे इथे पहा.
अतिशय सज्जन अश्या प्राण ह्यांना फाळके पारितोषिक मिळाले पाहिजे. बघु सरकार ला उशीरा तरी जाग येतिय का ते
!! प्राण साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!
यारि है इमान मेरा,यार मेरी जिंदगी... !!!
प्राण यांच्या अभिनय आणी डान्सचा फ्यान --- (आत्मू) :-)
प्राण सिकंद यांना शुभेच्छा.
अवांतर : शीर्षकात पुरेसा खुलासा असावा. अन्यथा काळजात धस्स होते.
प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाकी वरील प्रतिक्रियेशी सहमत...क्षणभर खरोखरच धस्स झालं होतं!!
आप हैं तो प्राण में प्राण हैं.. वर्ना प्राण बेजान है!
एक लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड (बहुदा फिल्मफेअर) स्वीकारताना त्यांनी काढलेले उद्गार..
प्राण,यांचे अनेक चित्रपट आवडले, पण त्यांचा एक उत्तम रोल म्हणजे जुन्या 'अदालत' सिनेमातल्या नर्गिसला छळणार्या व्हीलनचा. त्यातला हा खलनायक मठ्ठ,प्रदीपकुमारच्या 'अभिनया'वर सहज मात करतो.
+१
जावेद अख्तर : आजवर कोणाचे नाव 'प्राण' ठेवलेले आठवत नाही.
प्राण : एका व्हिलन साठी या पेक्षा मोठी अचिव्हमेंट काय असु शकते.
प्राण अब नही रहे ...
प्राण साहेबांना