Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by jaypal on Tue, 02/12/2013 - 10:09
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
prN जेष्ट अभिनेते श्री. प्राण सिकंद याचा ९२ वा वाढदिवस.(जन्म १२/०२/१९२०). या बुलंद अभिनेत्या बद्दल मी काय लिहीणार? आपली तर लेखणी बंद. त्यांना मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा. मिपाकर मित्रांना विनंती करतो की त्यांना आवडलेल्या प्राणसाहेबांच्या भुमिका, अनुभव फोटो ई. चर्चा / शेअर करावेत. प्राण यांच्या कारकिर्दीचा आढावा
  • Log in or register to post comments
  • 4006 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रचेतस on Tue, 02/12/2013 - 10:23

Permalink

प्राण साहेबांना

प्राण साहेबांना दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा 'राम और श्याम' मधली गजेंद्रची त्यांनी केलेली भूमिका अतिशय जबरदस्त. काय ते करारी भेदक नजर असलेले डोळे Image removed. ब्रह्मचारी मधला त्यांनी उभा केलेला सतत सिगारेट ओढणारा रवी खन्ना पण जबरदस्त Image removed. आणि जंजीर मधला शेरखान पठाण तर क्या केहने. ही भूमिका फक्त प्राणसाहेबांसाठीच लिहिली गेली असावी. पोलीस स्टेशनमधली अमिताभबरोबरची पहिली मुलाकात म्हणजे तर जबरदस्त अभिनयाची जुगलबंदीच Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 02/12/2013 - 10:24

Permalink

मग हे बघा

मग हे बघा ९२ वा वाढदिवस? जियो भाई प्राण जियो!
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Tue, 02/12/2013 - 10:30

Permalink

उपकार मधिल

मलंग चाचा विसरुन कस चालेल?
  • Log in or register to post comments

Submitted by गौरव जमदाडे on Tue, 02/12/2013 - 10:36

Permalink

!! प्राण साहेबांना

!! प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !! मला आवडलेले जंजीर मधील "शेरखान"
  • Log in or register to post comments

Submitted by निशांत५ on Tue, 02/12/2013 - 10:41

Permalink

यारी ही इमान मेरा यार मेरी

यारी ही इमान मेरा यार मेरी जिंदगी
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Tue, 02/12/2013 - 10:43

Permalink

काय मजा आहे नाही? इतका देखणा

काय मजा आहे नाही? इतका देखणा व्हिलन अन सगळ्यांचा इतका आवडता!
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on Tue, 02/12/2013 - 10:48

Permalink

शेरखान सगळ्यात अविस्मरणीय!!!

शेरखान सगळ्यात अविस्मरणीय!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user हरेश मोरे

Submitted by हरेश मोरे on Tue, 02/12/2013 - 11:00

Permalink

शुभेछा

प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 02/12/2013 - 11:15

Permalink

फक्त....

पडद्यावरचा वावर नायक्-नायिका आणि प्रेक्शकांना घोर लावत असे.. वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 02/12/2013 - 11:26

Permalink

सर्वात सभ्य

हीरो लोकांपेक्षा अतिशय सभ्य आणि पॉलिश्ड व्हिलन. एका व्यक्तिरेखेचा इथे उल्लेख केला तर दुसरीवर अन्याय होईल. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि ऋजु व्यक्तिमत्व! प्राणसाब, तुम जिओ हजारों साल! Image removed. हे त्यांच्या अगदी सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एकाचे पोस्टर. नायिका होती नूरजहाँ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Tue, 02/12/2013 - 16:04

In reply to सर्वात सभ्य by पैसा

Permalink

असेच म्हणतो.

प्राणसाहेबांचे एक अनोखे गाणे इथे पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद१९७१ on Tue, 02/12/2013 - 12:51

Permalink

फाळके पारितोषिक मिळाले पाहिजे

अतिशय सज्जन अश्या प्राण ह्यांना फाळके पारितोषिक मिळाले पाहिजे. बघु सरकार ला उशीरा तरी जाग येतिय का ते
  • Log in or register to post comments

Submitted by bharti chandanshive१ on Tue, 02/12/2013 - 12:54

Permalink

!! प्राण साहेबांना

!! प्राण साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 02/12/2013 - 15:03

Permalink

यारि है इमान मेरा,यार मेरी

यारि है इमान मेरा,यार मेरी जिंदगी... !!! प्राण यांच्या अभिनय आणी डान्सचा फ्यान --- (आत्मू) :-)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 02/12/2013 - 16:05

Permalink

+

प्राण सिकंद यांना शुभेच्छा. अवांतर : शीर्षकात पुरेसा खुलासा असावा. अन्यथा काळजात धस्स होते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Tue, 02/12/2013 - 16:28

Permalink

शुभेच्छा

प्राण साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! बाकी वरील प्रतिक्रियेशी सहमत...क्षणभर खरोखरच धस्स झालं होतं!!
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 02/13/2013 - 00:59

Permalink

आप हैं तो प्राण में प्राण हैं.. वर्ना प्राण बेजान है!

आप हैं तो प्राण में प्राण हैं.. वर्ना प्राण बेजान है! एक लाईफटाईम अचिव्हमेंट अ‍ॅवॉर्ड (बहुदा फिल्मफेअर) स्वीकारताना त्यांनी काढलेले उद्गार..
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Wed, 02/13/2013 - 09:29

Permalink

अदालत

प्राण,यांचे अनेक चित्रपट आवडले, पण त्यांचा एक उत्तम रोल म्हणजे जुन्या 'अदालत' सिनेमातल्या नर्गिसला छळणार्‍या व्हीलनचा. त्यातला हा खलनायक मठ्ठ,प्रदीपकुमारच्या 'अभिनया'वर सहज मात करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on Wed, 02/13/2013 - 10:20

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 02/13/2013 - 10:29

Permalink

जावेद अख्तर : आजवर कोणाचे नाव

जावेद अख्तर : आजवर कोणाचे नाव 'प्राण' ठेवलेले आठवत नाही. प्राण : एका व्हिलन साठी या पेक्षा मोठी अचिव्हमेंट काय असु शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 07/14/2013 - 20:21

Permalink

.

प्राण अब नही रहे ...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com