प्रकाशन सोहळा..
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी,
नमस्कार,
माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
सगळ्यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक आमंत्रण.
- प्राजु
सगळ्यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक आमंत्रण.
- प्राजु
वाचने
3934
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
+१
In reply to +१ by शुचि
+१
काकुंचे अभिनंदन !!
काकूंचे अभिनंदनाला सहमत
In reply to काकूंचे अभिनंदनाला सहमत by अभ्या..
+१
अरे वा!
प्राजू, तुझ्या आईचे खूप खूप
शुभेच्छा!!
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा.
अभिनंदन.
अरे वा मस्त. काकुंचे अभिनंदन
प्राजूताई तुझ्या आईचे खूप खूप