Skip to main content

प्रकाशन सोहळा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 16/01/2013 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, नमस्कार, माझ्या सगळ्या मित्रमैत्रीणींना कळविण्यात अत्यंत आनंद होतो आहे की, माझी आई प्रख्यात लेखिका सौ. मंजुश्री गोखले, हीच्या २५ व्या पुस्तकाचे म्हणजेच, "ओंकाराची रेख- जना" या कादंबरीचा प्रकाशन सोहळा, शुक्रवार दि. १८ जाने २०१३ रोजी, संध्याकाळी ५.०० वाजता, चित्तरंजन वाटिका, मॉडेल कॉलनी, पुणे.. येथे संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. Print सगळ्यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक आमंत्रण. - प्राजु
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3958
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

तुमच्या आईचे अभिनंदन आणी शुभेच्छा! "अभिजीत मी नाही" यांनी म्हणल्याप्रमाणे अल्पपरीचय अवश्य द्यावात.

अर्रे व्वा....! लेखिका सौ. मंजुश्री गोखले यांचं अभिनंदन आणि पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

जनाबाईच्या जीवनावरची कादंबरी / तत्वावरचे लिखाणाचे स्वागत. कादंबरीवरचे परिक्षणाचे प्रतिक्षा आहे,