काही मजेदार कोडी
आमचे मित्र प्रा. यनावाला यांच्या तर्कक्रीडा या कोड्यांना चांगला प्रतिसाद मिळत होता. पण माझ्यासारख्या तर्कशास्त्रात "ढ" असणार्या लोकांना त्यातले ओ की ठो काही कळत नसे. उदा. बारा नाण्यात एक नाणे निराळे आहे. कमी की जास्त वजन हेही ठाऊक नाही. फक्त तिनदा काट्याचा उपयोग करून निराळे नाणे ओळखा. आमची मजल ते हलके (किंवा जड) आहे हे माहीत असेल तर उत्तर काढण्यापर्यंतचीच. आणि नंतर त्यांनी उत्तर सांगितले तेही आमच्या डोक्यावरून गेले. ते जाऊ द्या. माझी कोडी सोपी आहेत. अगदी शाळकरी म्हणालात तरी चालेल. पण नम्र विनंती की तुमचे उत्तर द्याच. वर कोणाशी सहमत असाल तर +१ म्हणा, पण प्रतिसाद द्याच. कां ? तर सुरवातीचे प्रष्ण सोपे आहेत.
वीस लिटरच्या एका टाकीला खाली तोटी आहे. पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी उघडल्यावर एका मिनिटात २ लिटर पाणी कमी झाले. सर्व टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल ?
शरद
वाचने
4221
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून ९ मिनिटे
दहा
???
हं
In reply to ??? by ह भ प
पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी
फ्लो रेट (लिटर / मिनीट) हा
In reply to पूर्ण भरलेल्या टाकीतून तोटी by विवेक मोडक
अरुण मनोहर यान्च्याशी सहमत
जिथे
In reply to अरुण मनोहर यान्च्याशी सहमत by sagarpdy
वीस लिटरच्या एका टाकीला खाली
च्यामायला पैला ते तोटी सोडली
तोटीची नळी पाठवु का आत?
In reply to च्यामायला पैला ते तोटी सोडली by ५० फक्त
पहिल्या कोड्याचे उत्तर मिळाले.
३ मधे करण्यासाठी निराळा नाणा
In reply to पहिल्या कोड्याचे उत्तर मिळाले. by आनन्दा
शक्य आहे
एव्हढेच नाही
In reply to शक्य आहे by आनन्दा
मला माहीत असलेली पद्धत म्हणजे
In reply to एव्हढेच नाही by आनन्दा
सोपे आहे
In reply to मला माहीत असलेली पद्धत म्हणजे by सुखी
राव..
अनंत
झेनो'ज पॅरॅडॉक्स...
In reply to अनंत by राजेश घासकडवी
एक शंकाय
शास्त्रीय उत्तर ?
सविस्तर उत्तर