थोड्याफार यशाने एक मनुष्य हुरळून गेला.
त्याला झाली ' ग ' ची बाधा.
त्याची वर्तणूक आंतरबाह्य बदलली.
लोक त्याला मग टाळू लागले.
त्याने मनात विचार केला,
जग माझ्या यशा वर जळू लागले.
हळू हळू तो संपूर्णपणे एकाकी झाला.
असंच कुठे तरी त्याने ऐकले.
' मनुष्य एकाकीच असतो यशाच्या सर्वोच्च शिखरावर '
आता त्याच्या मनात तो सर्वोच्च असल्या बद्दल कुठलीही शंका उरली नाही.
अन तो हर्षवायुने मरून गेला.
(समाप्त)
वाचने
3484
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छोटीच पण चांगली 'बोध'कथा.
छोटीच पण चांगली 'बोध'कथा.
यावरून...
'मनुष्य एकाकीच असतो यशाच्या सर्वोच्च शिखरावर '
अटलजींची खालील (उंचाई) ही कविता ऐकली/वाचली असेल. :-)
ऊँचे पहाड़ पर,
पेड़ नहीं लगते,
पौधे नहीं उगते,
न घास ही जमती है।
जो, कफ़न की तरह सफ़ेद और,
मौत की तरह ठंडी होती है।
खेलती, खिलखिलाती नदी,
जिसका रूप धारण कर,
अपने भाग्य पर बूंद-बूंद रोती है।
ऐसी ऊँचाई,
जिसका परस
पानी को पत्थर कर दे,
ऐसी ऊँचाई
जिसका दरस हीन भाव भर दे,
अभिनंदन की अधिकारी है,
आरोहियों के लिये आमंत्रण है,
उस पर झंडे गाड़े जा सकते हैं,
वहाँ नीड़ नहीं बना सकती,
ना कोई थका-मांदा बटोही,
उसकी छाँव में पलभर पलक ही झपका सकता है।
सच्चाई यह है कि
केवल ऊँचाई ही काफ़ी नहीं होती,
सबसे अलग-थलग,
परिवेश से पृथक,
अपनों से कटा-बँटा,
शून्य में अकेला खड़ा होना,
पहाड़ की महानता नहीं,
मजबूरी है।
ऊँचाई और गहराई में
आकाश-पाताल की दूरी है।
उतना एकाकी होता है,
हर भार को स्वयं ढोता है,
चेहरे पर मुस्कानें चिपका,
मन ही मन रोता है।
ज़रूरी यह है कि
ऊँचाई के साथ विस्तार भी हो,
जिससे मनुष्य,
ठूँठ सा खड़ा न रहे,
औरों से घुले-मिले,
किसी को साथ ले,
किसी के संग चले।
यादों में डूब जाना,
स्वयं को भूल जाना,
अस्तित्व को अर्थ,
जीवन को सुगंध देता है।
धरती को बौनों की नहीं,
ऊँचे कद के इंसानों की जरूरत है।
इतने ऊँचे कि आसमान छू लें,
नये नक्षत्रों में प्रतिभा की बीज बो लें,
कि पाँव तले दूब ही न जमे,
कोई काँटा न चुभे,
कोई कली न खिले।
न वसंत हो, न पतझड़,
हो सिर्फ ऊँचाई का अंधड़,
मात्र अकेलेपन का सन्नाटा।
मुझे इतनी ऊँचाई कभी मत देना,
ग़ैरों को गले न लगा सकूँ,
इतनी रुखाई कभी मत देना।
ही कविता पहिल्यांदाच
In reply to यावरून... by विकास
ही कविता पहिल्यांदाच वाचली.
आवडली.
+१
In reply to ही कविता पहिल्यांदाच by रेवती
+१
+२
In reply to +१ by मोदक
मस्त कविता.
अप्रतिम!!
In reply to यावरून... by विकास
अप्रतिम!!
विकास, अटलजींची ही कविता वाचली नव्हती.
In reply to यावरून... by विकास
शेअर केल्या बद्दल धन्यवाद.
कविता सुंदरच !! लेख/ बोधकथाही
In reply to यावरून... by विकास
कविता सुंदरच !! लेख/ बोधकथाही आवडली.
मस्त कविता
In reply to यावरून... by विकास
मस्त कविता, धन्यवाद शेयर केल्याबद्दल.
:)
बोधकथा आवडली. म्हणजे एकदा माणूस हस्तिदंती महालात जाऊन बसला की परत येणं कठीण!
विकास, अटलजींची कविता इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
+१
In reply to :) by पैसा
दोन्ही छान.
लिखाण आणि कविता दोन्हीही
लिखाण आणि कविता दोन्हीही मस्तच, आवडलं.
काही वर्षांपुर्वी, एका केस निमित्त भारतातल्या एका मोठ्या आणि एका अवाढव्य प्रचंड कंपनीच्या सिओओ आणि एमडिंच्या बरोबर २-३ मिटिंग मध्ये बसायला मिळालं होतं, तेंव्हा ह्या हस्तिदंती मनो-यांचा अनुभव आलेला आहे.
आता त्याच्या मनात तो सर्वोच्च
आता त्याच्या मनात तो सर्वोच्च असल्या बद्दल कुठलीही शंका उरली नाही.
अन तो हर्षवायुने मरून गेला.
मरण्यापूर्वी त्याने अभ्यास न करता बरेच लेखन केले असावे अशी शंका आहे.
हा हा हा......
In reply to आता त्याच्या मनात तो सर्वोच्च by नाना चेंगट
नाना, हे मात्र एकदम भारी हं.
जबराट...
In reply to आता त्याच्या मनात तो सर्वोच्च by नाना चेंगट
खतरनाक.
धन्यवाद.......
प्रतीसादा साठी सर्वाना मनपूर्वक धन्यवाद.
मस्तच...
आवडले.
--^--
--^--
बोध कथा अन अटलजींची कविता
बोध कथा अन अटलजींची कविता आवडली.