थोड्याफार यशाने एक मनुष्य हुरळून गेला.
त्याला झाली ' ग ' ची बाधा.
त्याची वर्तणूक आंतरबाह्य बदलली.
लोक त्याला मग टाळू लागले.
त्याने मनात विचार केला,
जग माझ्या यशा वर जळू लागले.
हळू हळू तो संपूर्णपणे एकाकी झाला.
असंच कुठे तरी त्याने ऐकले.
' मनुष्य एकाकीच असतो यशाच्या सर्वोच्च शिखरावर '
आता त्याच्या मनात तो सर्वोच्च असल्या बद्दल कुठलीही शंका उरली नाही.
अन तो हर्षवायुने मरून गेला.
(समाप्त)
वाचन संख्या
3457
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
छोटीच पण चांगली 'बोध'कथा.
यावरून...
ही कविता पहिल्यांदाच
In reply to यावरून... by विकास
+१
In reply to ही कविता पहिल्यांदाच by रेवती
+२
In reply to +१ by मोदक
अप्रतिम!!
In reply to यावरून... by विकास
विकास, अटलजींची ही कविता वाचली नव्हती.
In reply to यावरून... by विकास
कविता सुंदरच !! लेख/ बोधकथाही
In reply to यावरून... by विकास
मस्त कविता
In reply to यावरून... by विकास
:)
+१
In reply to :) by पैसा
लिखाण आणि कविता दोन्हीही
आता त्याच्या मनात तो सर्वोच्च
हा हा हा......
In reply to आता त्याच्या मनात तो सर्वोच्च by नाना चेंगट
जबराट...
In reply to आता त्याच्या मनात तो सर्वोच्च by नाना चेंगट
धन्यवाद.......
मस्तच...
--^--
बोध कथा अन अटलजींची कविता