पैसा
अप्रतिम
पैशाबद्दल आमचा फंडा
प्रकटन आवडले .......! सहजपणे
ऑ?
In reply to ऑ? by सहज
मायला, हे अध्यात्म आणि आयुष्य यांचा काय पंगा घालतं पब्लिक?
माझा मित्र एकदा मला म्हणाला
In reply to माझा मित्र एकदा मला म्हणाला by मृत्युन्जय
मृत्युंजय, दुवे वाचायचा मला फार कंटाळा आहे
In reply to मृत्युंजय, दुवे वाचायचा मला फार कंटाळा आहे by संजय क्षीरसागर
ते माझे नाही दुसर्या कोणाचे
पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण..
In reply to पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण.. by चौकटराजा
चौरा, `पैसा म्हणजे सत्ता' हा विचार फक्त पैश्याबद्दल आपल्याला
In reply to चौरा, `पैसा म्हणजे सत्ता' हा विचार फक्त पैश्याबद्दल आपल्याला by संजय क्षीरसागर
अस्तित्व परावलंबीच तरीही...
In reply to पैसा म्हणजे नक्केच काहीतरी... पण.. by चौकटराजा
+१ सहमत आहे.
पूर्वीचे लोक चांदण्या रात्री अंगणात बसून चकाट्या पिटत. त्याला किती पैसे खर्च होत बरे ?मिपावरच्या काही सदस्यांनी आता तरी शहाणे व्हावे आणि आंतरजालाला आपल्याला त्रासातून मुक्त करावे अशी भाबडी अपेक्षा.
बरोबर पण त्या बरोबर,
In reply to बरोबर पण त्या बरोबर, by सुधीर
हे आवडले
मला तरी
फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि
In reply to फिलॉसॉफी, कंसेप्ट्स आणि by मराठमोळा
दुसर्या अन तिसर्या पॅराशी
-१
ह्या अशा विचारांमुळेच युरोझोन
In reply to ह्या अशा विचारांमुळेच युरोझोन by परिकथेतील राजकुमार
कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत
In reply to कुंदन सध्या प्यारीस येथे आहेत by नाना चेंगट
परा व नाना
दुय्यम पैसा....
In reply to दुय्यम पैसा.... by प्रभाकर पेठकर
अरे हो, वॉरन बफेचा प्रतिवाद करायचा राहिला!
In reply to अरे हो, वॉरन बफेचा प्रतिवाद करायचा राहिला! by संजय क्षीरसागर
तत्त्वज्ज्ञान आणि वस्तूस्थिती.
In reply to दुय्यम पैसा.... by प्रभाकर पेठकर
वल्ला!
@ परा, ममो आणि नितीन, तुमच्या सर्वांच्या विचारांची दिशा एकच
तात्विक भाष्य सुंदरच आहे.
In reply to तात्विक भाष्य सुंदरच आहे. by गवि
+
In reply to + by नितिन थत्ते
माझ्याकडे किती पैसे आहेत ते मोजत नाही म्हणून
In reply to तात्विक भाष्य सुंदरच आहे. by गवि
गवि, येस! आत निवांत तरच बाहेर निवांत..
उत्तम विषय. फारच मस्त विषय.
In reply to उत्तम विषय. फारच मस्त विषय. by शुचि
विषय सेक्सी नाहीये पण असं जगायला लागल्यावर आयुष्य सेक्सी होतं
चोच
In reply to चोच by तिमा
आहो, मी कुठेही 'चोच आहे तिथे दाणा आहे'
:)
In reply to :) by पैसा
निरर्थक, जडशीळ तत्त्वज्ज्ञान.
पुस्तक - द सोल ऑफ मनी
माझ्या आयुष्याशी निगडीत बोलतो
माझा मित्र एकदा मला म्हणाला की हे आजचं ठीक आहे रे पण उद्या पैसा संपला तर काय करायचं? मी म्हणालो अरे असं जगून तर बघ पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोतमाझे जगणे असेच आहे, तुम्ही वरती जेव्हडे लिहिले आहे ते तंतोतंत नसले तरी बर्याचांशी मला लागु होतेय म्हणुन बोलतो. आयुष्य भारीच वाटते.. पण माझ्या मागे माझे घरचे आहेत, वडिल अजुन कमावतात म्हणुन मला झळ पोहचलेली नाहिये जास्त. पण अश्या स्वभावामुळे घरच्यांचे बरेच बोलणे खावे लागते .. दूसरी गोष्ट अशी की काही लोन पण डोक्यावर आहे. प्लस पॉइंट असा आहे की, १८००० सॅलरी असताना रेसेशन चालु असताना २६ लाखाचे घर घेतले. ( लोन १२ लाख आहे पण ते फिटेल. अगदीच काही नाहि झाले तरी जुने घर आहे ते विकता येइलच) सध्याच्या २६ लाखाच्या घराची किंमत ३ वर्षात ७५००० झाली आहे. भारी वाटते. आनंद आहे. बिंधास्त स्वभाव आहे, पण घरी वडिलांचा पगार आहे म्हनुन खरी काळजी नाही. लग्न झाले.. १ महिना आधी पैसे नव्हते.. आले .. स्त्रोत अनंत असतात .. काळजी नव्हतीच.. पैसे आनखिन २ महिन्यात फिटतायेत. गाडी बुक केली, ऑलरेडी लोन चालु आहे, तरी घेतोय, आपोआप जुळेल सारे असे वाटते आहे. पहिला पगार १००० होता, तेंव्हा पहिल्या पगारात ८००० चा मोबाईल घेतला होता. ( बाकी पैसे घरच्यांचे) कंपणी चेंज केली, पहिला पगार १६००० रुपये. घरचे पॅशन गाडी घेवून देणार होते, मी अपाची घेतली ( पैसे घरच्यांचेच) माझा असाच स्वभाव आहे पण मागे घरचे भक्कम आहेत म्हणुन सर्व ठिक आहे, नाहि तर सारे अवघड आहे, १० लाख रोख घरच्यांनी दिले नसते तर २६ लाखाचे घर घेणे जमलेच नसते. परंतु स्वभाव असा असल्यावर आनंदी जगता येते हे मान्य .. पण सर्व कुटुंबाला बरोबर घेवुन आनंदी जगता आले पाहिजे असे वाटते, आणि तेच सध्या शिकत आहे... म्हणजे आनंद उपभोगणे आणि आनंद देणे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत हे मला पटले आहे.. खुप दिवस आनंद उपभोगण्यात घालवली आहेत, आता कुटुंबाला आनंद देण्याकडे कल वाटतो आहे.. कदाचीत मी प्रत्येक क्षणी सुखी नसेन पण प्रत्येक क्षण समाधानाने जगत असेन. आनंद हा समाधानाशी बांधला पाहिजे असे वाटते ,निवांत जगण्यात, जास्त काळजी न करता माणुस कदाचीत दु:खी होणार नाहि पण तो आनंदमयी जगत असेल असे वाटत नाही, कारण निवांतपणातुन/बिंधास्तपणातुन कायम आनंद झिरपत नाही. समाधान ही एकच गोष्ट अशी आहे जी सुखाची व्याख्याच बदलवुन टाकते. 'संत लोक समाधानी होते, तर राजे लोक सुखी होते ' या उदाहरणातुन वरची गोष्ट कळेल असे वाटते. नोट : बाकी कामामुळे धाग्याखालचे रिप्लाय न वाचताच रिप्लाय दिला आहे, त्यामुळॅ असे मत वरती कोणी मांडले आहे का ते पाहिले नाही. वेळ मिळताच सारे रिप्लाय वाचीन. बाकी धागा आवडला हे.वे.सां.न.ला.
In reply to माझ्या आयुष्याशी निगडीत बोलतो by गणेशा
बरंच नुकसान झालय हो तुमचं.
In reply to बरंच नुकसान झालय हो तुमचं. by प्रभाकर पेठकर
७५,००,००० सॉर्री.
In reply to ७५,००,००० सॉर्री. by गणेशा
तुमचा प्रतिसाद वाचुन तुमचे
In reply to ७५,००,००० सॉर्री. by गणेशा
घर कुठे घेतलं?
सुरस आणि उद्बोदक
फण्डा +१ रुपयाचा...
In reply to फण्डा +१ रुपयाचा... by अर्धवटराव
च्यायला आमचाच फंडा चोरला की !
In reply to च्यायला आमचाच फंडा चोरला की ! by चौकटराजा
थोडं वेगळं आहे माझं म्हणणं !!
ज्यांना पटलय त्यांच्यासाठी
In reply to ज्यांना पटलय त्यांच्यासाठी by संजय क्षीरसागर
>>ज्यांना हे पटेल त्यांच्या
In reply to >>ज्यांना हे पटेल त्यांच्या by मराठमोळा
कल्टवाल्यांचा हाच तर
In reply to ज्यांना पटलय त्यांच्यासाठी by संजय क्षीरसागर
देअर इज नथिंग एक्स्ट्रॉर्डनरी ...
पैसा काय किंवा श्वास काय
कल्ट कुठाये? मी फक्त वस्तुस्थिती मांडतोय
पैसा तो खुदा नही मगर खुदासे
In reply to पैसा तो खुदा नही मगर खुदासे by नाना चेंगट
नानाश्री,
In reply to पैसा तो खुदा नही मगर खुदासे by नाना चेंगट
नानबा
In reply to पैसा तो खुदा नही मगर खुदासे by नाना चेंगट
कुणी स्वत:च्या पैशावर जगतो
संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन..
In reply to संजय साहेब, मुळात आपण भुतकाळ लक्षात ठेऊन भविष्यकाळाच नियोजन.. by निश
नाही हो, आपण आजमधे जगत नाही, उद्याचा विचार करतो किंवा
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण..
In reply to संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत मान्य पण.. by निश
आहो दादा, परत तेचते चाललय!
In reply to आहो दादा, परत तेचते चाललय! by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर साहेब , परत तेच नाही चाललय.
पैश्यांच्या मागे लागत नाही
@ निश आणि गोंधळी
In reply to @ निश आणि गोंधळी by संजय क्षीरसागर
कैच्या कै! माझ्या पाहण्यात
In reply to कैच्या कै! माझ्या पाहण्यात by शिल्पा ब
तुम्ही वरचे प्रतिसाद न वाचता सल्ला दिलाय
In reply to तुम्ही वरचे प्रतिसाद न वाचता सल्ला दिलाय by संजय क्षीरसागर
माझ्या मते ८०% मराठी माणसे
In reply to @ निश आणि गोंधळी by संजय क्षीरसागर
संजय क्षीरसागर साहेब, तुमच मत बरोबर असल तरी .......
संजय! तुम्ही बरोबर आहात...
चांगला विषय, मुळ लेख सुद्धा
निळी अन्टीक्युटी =३००.०० वेज
शिल्पा>तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला
In reply to शिल्पा>तुम्ही उगाच जगाची चिंता करणे सोडा हा एक फुकट सल्ला by संजय क्षीरसागर
मला समजलंय ते असं (फक्त वरचा
In reply to मला समजलंय ते असं (फक्त वरचा by शिल्पा ब
वेळात वेळ काढुन नाही पहिल्यांदा! आणि प्रत्येक वेळी पहिल्यांदा!
चर्वितचरण...
In reply to चर्वितचरण... by प्रभाकर पेठकर
वीथ ड्यू रिस्पेक्ट सर,
In reply to वीथ ड्यू रिस्पेक्ट सर, by संजय क्षीरसागर
काय सांगता....
In reply to काय सांगता.... by प्रभाकर पेठकर
आपण नोंद घेतलीत हे काय कमीये
In reply to आपण नोंद घेतलीत हे काय कमीये by संजय क्षीरसागर
नवी नोंद.
In reply to नवी नोंद. by प्रभाकर पेठकर
>`हा धागा वाचनमात्र करावा'
In reply to >`हा धागा वाचनमात्र करावा' by संजय क्षीरसागर
कलीयुग.
In reply to कलीयुग. by प्रभाकर पेठकर
तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं
In reply to तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं by संजय क्षीरसागर
>>माझ्या दृष्टीनं प्रत्येक
In reply to >>माझ्या दृष्टीनं प्रत्येक by बॅटमॅन
ज्यांना हे कलियुग आहे असं वाटत नाही ते सर्व!
In reply to ज्यांना हे कलियुग आहे असं वाटत नाही ते सर्व! by संजय क्षीरसागर
ह्म्म..असो.
In reply to तुमच्या वयाचा योग्य मान राखून विथ ड्यू रिस्पेक्ट म्हटलं होतं by संजय क्षीरसागर
??
In reply to ?? by प्रभाकर पेठकर
तुम्ही एक नक्की ठरवा
तुम्ही वरती एका प्रतिसादात
In reply to तुम्ही वरती एका प्रतिसादात by वीणा३
स्वातंत्र्य आणि स्वच्छंद
सर्व उलटसुलट चर्चा पाहून आणि
हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात कारण एकदा का तुम्ही हे वर्गीकरण मनातून काढलं की चार गोष्टी आपसूक घडतात: एक, तुम्ही एकदम वर्तमानात येता कारण भांडवल माणूस उद्यासाठी जमा करतोय, तुम्ही भविष्यकालीन चिंतेतून मुक्त होता; आजचा दिवस आणि आहे तो पैसा एकदम समोरासमोर येतात! तुम्हाला समोर आलेला प्रसंग आणि तुमच्याकडे असलेला पैसा याची तत्काळ सांगड घालता येते. आयुष्यात पहिल्यांदा पैसा `वापरणं' म्हणजे काय हे तुम्हाला कळतं! पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती यातून तुम्ही मोकळे होता.उदाहरण घेऊन तत्वाचा कसा उपयोग होईल ते पाहण्याचा प्रयत्न : समजा माझा आजच पगार झाला. मी संध्याकाळी नेहमीची खरेदी करायला मॉलमधे गेलो. मला पीएसथ्री गेमिंग सिस्टीम दिसली. मी पाहताक्षणीच तिच्या प्रेमात पडलो. ती २३००० ची आहे आणि नंतर त्याचा प्रत्येक गेम २ ते ३ हजारचा आहे असं समजलं. आता साक्षात्कारपूर्व स्थितीत मी मन मारुन म्हणा किंवा आणि काही म्हणा.. तो पीएसथ्री घेतला नसता. इथेही पैसा आणि प्रसंग एकदम समोरासमोर आले होते. मी गरीब नव्हतो. त्याक्षणी माझ्या खात्यात २३००० हून जास्त रक्कम होती. पण मी "नाही" असा निर्णय घेतला. माझ्याकडचे पैसे कमी होतील आणि पुढे हवे तेव्हा ते शिल्लक नसतील अशा "पैसा जपणं आणि त्यातून निर्माण होणारी भीती" या पद्धतीने मी ते खर्च केले नाहीत. बहुतांश सामान्य लोक हेच करत असतील. आता अशा स्थितीत साक्षात्कारानंतरच्या स्थितीत (साक्षात्कार हा शब्द अतिशयोक्त नाही) मनुष्याने कसं वागावं? पी एसथ्री घेऊन टाकावा ? आज या क्षणात आनंद मिळाला ना?कल को मारो गोली.? असं का आणि काही? केवळ स्पष्टता येण्यासाठी प्रश्नरूपात विचारतोय. विरोध म्हणून नव्हे.
दोन, तुम्ही पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून बघायला लागता, पैशाकडे आधार म्हणून बघायची सवय सुटायला लागते. ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो ती गोष्ट नाहिशी होईल किंवा कमी पडेल या विचारानं निर्माण होणारी काळजी पूर्णपणे संपू शकते.पैशाकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहणं आणि आधार म्हणून पाहणं या काही विरुद्धार्थी गोष्टी नव्हेत. "उपयोगी वस्तू" ही कोणत्या क्षणी "गरजेत" रुपांतरित होईल हे सांगता येत नाही. उदा. अन्न या प्रकाराकडे उपयोगी वस्तू म्हणून पाहिलं किंवा गरजेची वस्तू किंवा आधार म्हणून पाहिलं तरी त्यावर आपण अवलंबून नाही असं म्हणणं धाडसाचंच आहे. पैशावर अवलंबून न राहणे ही गोष्ट समाजात राहणार्या कोणाला शक्य आहे असं वाटत नाही. मग अशा वेळी ती संपण्याची नाहीशी होण्याची रास्त भीती किंवा कमी पडण्याची काळजी ही नाण्याची दुसरी बाजू आपोआपच बनणार. एकच बाजू असलेलं नाणं सामान्य माणूस वापरु शकत नाही. त्यामुळे तो इथेही गोंधळात पडतो.
तीन, तुमच्या वागण्यात सहजच एक बिनधास्तपणा येतो कारण आहे तो पैसा समोर असलेल्या कारणासाठी योग्य प्रकारे वापरणं हा खरा पैशाचा उपयोग आणि बुद्धिमत्ता आहे. जवळजवळ प्रत्येक माणसाला पैशाविषयी असलेला इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स, आर्थिक निर्णयात त्याच्या मनाचं विभाजन घडवतो आणि त्याला मागे खेचतो. पैशाचा बाबतीत असं हमखास सक्रिय होणारं व्यक्तिमत्त्व, अजिबात मधे न येता तुम्ही वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकता!पैसा समोर असलेल्या कारणासाठी "योग्य प्रकारे वापरणं" यातल्या "योग्य प्रकारे" या निकषात फारच जनरलायझेशन आहे. योग्य काय ते ठरवताना अपरिहार्यपणे त्याचे "परिणाम" पहावे लागतात. परिणाम या शब्दातच "भविष्यकाळ" आहे. म्हणजे निव्वळ आजच्या दिवसाचा विचार करुन असेही आपण पैशाच्या "योग्य" विनिमयाचे निर्णय घेऊन शकत नाही. वस्तुनिष्ठ निर्णय म्हणजे काय? किंमत आणि परिणामांचा /पुढे मिळणार्या लाभाचा (रिटर्नचा) विचार करुन घेतलेला निर्णय? म्हणजे पुन्हा संपूर्ण सव्यापसव्यानंतर आपली जुनी भविष्यकालीन "चिंता"च पुढे आली की..!
चार, आयुष्यात पहिल्यांदा, आपण महत्त्वाचे आहोत आणि पैसा दुय्यम आहे हे तुमच्या लक्षात येतं. पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहोत; आपण आहोत म्हणून पैसा सार्थक आहे, पैसा आहे म्हणून आपण सार्थक नाही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळते.हा मुद्दा एक तत्व म्हणून पटण्यासारखाच आहे पण तो पटवून घेण्यात एक वाक्य उगीच कन्फ्युजन वाढवतं आहे.. "पैसा ही कल्पना आहे, आपण वस्तुस्थिती आहो" असं शाब्दिक दृष्ट्या योग्य असलं तरी पैसा की एक "कल्पना"नाही. ते एक माध्यम जरुर आहे पण कल्पना नाही...कल्पना या शब्दात एक "अस्तित्वात नसलेली" असा अर्थ आहे. "कर्ज", "करार","नोकरी" याही संकल्पनाच आहेत पण त्या "वस्तुस्थिती" नाहीत असं म्हणता येत नाही. मी वस्तुस्थिती आहे तसाच पैसा ही देखील वस्तुस्थिती असलेली संकल्पना आहे. बाकी वाक्यांबाबतही अशा रितीने कसं (वाचकाचं) कन्फ्युजन होतंय ते दाखवता येईल. पण मला वाटतं चांगल्या मुद्द्याला फाटे फुटण्याचं मूळ शोधण्याचा मी प्रयत्न केलाय.
अप्रतिम
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
+1