Skip to main content

'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप...

लीलाधर यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप... नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांमध्ये चौदा वर्षीय बालकलाकार तारुणी सचदेव हिचा समावेश असल्याची बातमी पसरली आणि सारेच हळहळले. रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्या म्रुतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
मृगनयनी

In reply to by पियुशा

:| वाईट बातमी. दुर्दैवी मृत्यू.... ... सुन्दर डोळे, निरागस चेहरा आणि गोड अभिनयामुळे "तरूणी" नेहमीच लक्षात राहिल! वी वुईल मिस यु रसना गर्ल ! :|
16/05/2012 - 10:42 Permalink
बिपिन कार्यकर्ते

बातमी ऐकून वाईट वाटलं होतंच! मृत्यू न म्हणे हा विख्यात।मृत्यू न म्हणे हा श्रीमंत।मृत्यू न म्हणे हा अद्भुत। पराक्रमी॥
16/05/2012 - 10:18 Permalink