'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
'आय लव्ह यू रसना' रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्यावर काळाची झडप...
नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांमध्ये चौदा वर्षीय बालकलाकार तारुणी सचदेव हिचा समावेश असल्याची बातमी पसरली आणि सारेच हळहळले.
रसना गर्ल तारुणी सचदेव हीच्या म्रुतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
प्रतिक्रिया
तारुणी सचदेव हीच्या
अतिशय वाइट बातमी
वाईट बातमी. दुर्दैवी
बातमी ऐकून वाईट वाटलं होतंच!
वाईट बातमी. इश्वरेच्छा
वाईट बातमी. तिच्या आत्म्यास
वाईट बातमी.
वाईट बातमी
:-(
खूपच वाईट वाटले
गोडा पोरगी होती.
.