पैसे सोडून बोल...
In reply to ए धन्या , जरा १००० रू. दे ना by सुहास..
In reply to मुक्तपीठ by कपिलमुनी
In reply to सकाळमध्ये मुक्तपीठ नावाचं by धन्या
In reply to बर्याच वेळा फटका बसला की रे by प्रचेतस
त्या लोकेशने दिले का पैसे मग?लोकेशने माझे पैसे दिले. मात्र त्याचे पैसे मिळवण्यासाठी त्याला खुप कटकटींना सामोरं जावं लागेल असं दिसतंय. कदाचित पोलिसातही तक्रार करावी लागेल.
In reply to वाईट अनुभव by सुधीर
In reply to काही मार्ग - ज्याला पाहिजे by जयंत कुलकर्णी
In reply to धन्या.. अरे असंख्य वेळा असले by गवि
In reply to हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस by यकु
म्हटलं बरंय, दिल को बहलाने के लिये गालिब खयाल अच्छा हैअगदी अगदी. बाकीचं व्यनीत विचारेन. ;)
In reply to हॅहॅहॅ धन्या किती पैसे वाटतोस by यकु
In reply to आणि एके दिवशी फोनवर रडायला by स्वानन्द
ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय लव्ह यू?? काय म्हणावं आता??हो ना राव.. मुली रडायला लागल्या की काय करावं तेच समजत नाही मला ;-) अर्थात तिला तशा वेळी आय लव्ह यू म्हटल्यानंतर 'यशा, डुकरा मला इथं पप्पा विचारतील त्याचं मरणाचं टेन्शन आलंय आणि तुझं हे.. वगैरे वगैरे ओव्या ऐकाव्या लागल्याच होत्या ;-)
In reply to ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय by यकु
In reply to यशा, डुकरा मला इथं पप्पा by स्पा
In reply to रोम्यांटिक नाही तर काय !!!! by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to ऑ!!! रडू नये म्हणून सरळ आय by यकु
In reply to प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश by गवि
In reply to प्रयत्न योग्य दिशेत आहेत. यश by गवि
तिनं सांगितलं 'यश अँण्ड आय गॉट मॅरीड, आय अॅम प्रेग्नंट, डोंट कम'यशा, इतकं यश सद्य स्थितीत पुरेसं आहे असं नै वाटत का? गविसुद्धा याच यशाबद्दल बोलत असावेत हा अंदाज...
In reply to तिनं सांगितलं 'यश अँण्ड आय by वपाडाव
In reply to तिनं सांगितलं 'यश अँण्ड आय by वपाडाव
In reply to अनंत फंदीचा फटका by रणजित चितळे
In reply to (पठाण ) यक्कू __/\__ आणि एके by स्पा
In reply to चालायचेच ... by छोटा डॉन
काहीवेळा केवळ 'परत द्यायची इच्छा नाही' हेच कारण खरे वाटावे अशी वागणुक असते, बाकी इतर गोष्टी छानछौकीत चालु असतात, पैसे परत करायचे सोडुन.अगदी खरंय बाबा. सगळं अगदी व्यवस्थित चालू असतं. आपण आपलेच पैसे मागितले की रडगाणी सुरु होतात. :(
In reply to बर्याचदा असे होते की नाही by गणामास्तर
In reply to हेच आणि असेच म्हणतो. तरी by बॅटमॅन
In reply to +१ by मोदक
In reply to +१ by मोदक
In reply to साहेब, तुमचं नवंकोरं पुलंचं by धन्या
In reply to बहुतेक तुझ्यामुळे आलेल्या by गणपा
In reply to मलाही तसंच वाटतंय. मोदक, तुझं by धन्या
पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन मागणारा कोणी आला तर एकच उत्तर.. "इथे येवून वाच. नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणाची सोय करतो.. पण पुस्तक मिळणार नाही."इतकं असूनही मोदकने तुला पुस्तक, ते ही पुलंचं, आणि ते ही नवं कोरं दिलं म्हणजे कमाल आहे.
In reply to पुलं आणि क्रिकेट्चे कलेक्शन by प्रचेतस
In reply to ए काय चाललंय रे..?? by मोदक
In reply to राग वैग्रे कसला हो by प्रचेतस
In reply to अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते.. by मोदक
अबे.. तुला एकट्याला उत्तर नाहीये ते.. मिपावरच्याच परम मित्रांचीच मोठ्ठी लिस्ट आहे..माझ्या प्रतिसादालाच तुझं उत्तर होते रे मोदका. :)
काय राव वल्ली... संगत बदल. सगळ्याच गोष्टी लैच शिरेसली घ्यायला लागलास हल्ली.मी गंमतीनेच घेतोय. उलट तू मला पुलंची पुस्तके द्यायला तयार आहेस पण मीच नाही म्हणतोय रे.
किस्नाला दिलेली पुस्तके ही त्याच्याच साठी घेतली होती.मी कुठं त्याबद्दल काही म्हणालोय? मी फक्त माझं पुलंबद्दलचं मत सांगितलं.
इतके बोलून मी माझे अडतीस शब्द संपवतो.प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करण्याची तुझी हातोटी वाखाणण्याजोगी.
In reply to अबे.. तुला एकट्याला उत्तर by प्रचेतस
In reply to सोडा प्यायला भेटशील ना..? तिथेच साखरेची साल काढूया.. by मोदक
In reply to भेटूयात की आज १० वाजता तिथं. by प्रचेतस
In reply to राग वैग्रे कसला हो by प्रचेतस
In reply to वल्लीसाहेब, द्या टाळी! मला by रेवती
In reply to हॅहॅहॅ. मलाही आधी पुलंच लिखाण by प्रचेतस

In reply to हे पण तुला भावणार नाही का रे..? by मोदक
In reply to हे पण तुला भावणार नाही का रे..? by मोदक
In reply to संवेदनशीलतेची दारे कृपया बंद करु नका... by योगप्रभू
In reply to +१ by टुकुल
इतरांसारखी माझी पण फसवणुक झाली, त्याचबरोबर माझ्याकडुनही इतरांना पैसे परत द्यायला कधीकधी उशीर झाला पण जेव्हा फसवणुक झाली तेव्हा त्या रकमेने मला एव्ह्ढ काही नुकसान झाल नाही किंवा एखाद काम अडकल नाही पण ज्यानी पैसे घेतले त्याला नक्कीच त्या पैशांची मदत झाली. आता त्यानी परत दिले तर उत्तमच पण नाही दिले तर नाही (अजुन काय करणार)गोष्ट हजार बाराशेची असेल तर असं बोलणं ठीक आहे हो. तुमचे वीस पंचवीस हजार लोकांनी परत केले नाहीत तर तुम्ही "पण जेव्हा फसवणुक झाली तेव्हा त्या रकमेने मला एव्ह्ढ काही नुकसान झाल नाही किंवा एखाद काम अडकल नाही पण ज्यानी पैसे घेतले त्याला नक्कीच त्या पैशांची मदत झाली." असं नक्कीच म्हणणार नाही. हो ना?
In reply to इतरांसारखी माझी पण फसवणुक by धन्या
In reply to नक्किच वाईट वाटत, छोटी जरी by टुकुल
In reply to मी दिले by निनाद
In reply to धोतराचा किस्सा आवडला. असे धडा by गणपा
In reply to धोतराचा किस्सा आवडला. असे धडा by गणपा
संपादक मंडळास विनंती...